मुंबई-पुणे हायवेवरील प्रसिद्ध असलेली ही थाळी ठरतीये खवैयांसाठी “जॅकपॉट”!

हे जगावेगळं चॅलेंज बघायला, खायला रसिक खवैय्ये येऊन जातात. भले हे चॅलेंज स्वीकारणं नाही जमणार पण इतर पदार्थांचा आस्वाद तर घेणं होतं.

Read more

कर्नाटकचं हे कुटुंब ठाण्यात आलं आणि मामलेदारांच्या मिसळीने महाराष्ट्राला वेड लावलं

तुमच्या शहरातही असाच एखादा मिसळ पॉईंट असेल ना? तुमच्या शहरातली तुम्हाला आवडणारी मिसळ कोणती? कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.

Read more

तुम्ही पुणेकर असो वा नसो, गुडलक कॅफे म्हणजे आजही कित्येकांचा जीव की प्राण!

गुडलक कॅफे आजही ओळखला जातो तो बन-मस्का साठी.आता वास्तविकता बन-मस्का तसा साधा पदार्थ म्हणजे एक बन पाव आणि त्याला लावलेले लोणी-बटर.

Read more

व्यायाम-कठीण डाएट नाही, या प्रयोगाने कुणाल विजयकार यांनी घटवलं २० किलो वजन

हे वाचायला जितकं सोपं वाटतंय तितकं सोपं अर्थातच नाही. वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला.

Read more

मौल्यवान सोन्याच्या रक्षणासाठी रात्रभर हादडणारी धमाल सराफा गल्ली!

ज्यांना बाहेरचं, तेलकट, तुपकट, तिखट, चटपटीत असं खायला अजिबात आवडत नाही, तेसुद्धा इथे आल्यावर आपल्या जिभेवर ताबा नाही ठेऊ शकत.

Read more

व्हरायटी पाहूनच भूक खवळणार,अशा ८ ग्रँड थाळींचं वैशिष्ट्य जाणून घ्या!

भरगच्च पदार्थांनी घसघशीत वाढलेली जेवणाची थाळी पाहून, ती व्हरायटी पाहून भूक खवळलीच पाहिजे… अशा या ८ ग्रँड, स्पेशल थाळींची ही माहिती!

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?