खाऊन माजा रे..टाकून माजू नका, अन्नाची नासाडी २५ टक्क्यांनी कमी करून दाखवणाऱ्या महिलेची गोष्ट!

अन्नाशिवाय कोणीही जिवंत राहू शकत नाही हे माहित असून सुद्धा आपण अन्नाची किंमत ठेवत नाही. आपल्याला रोज पोटभर जेवायला मिळतं म्हणूनच आपण त्याची किंमत ठेवत नाही.

Read more
error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?