अजब योगायोग…ह्या ५ महाभयंकर अपघातांमुळे आजचा विमान प्रवास “सुरक्षित” झाला आहे…!

माणसाने आपल्या चुकांमधून शिकून, सुधारणा करून ह्या अडचणी कमी कमी करत नेल्या आहेत.
दुर्दैवाने, ह्या सुधारणांची किंमत अनेकदा “फार मोठी” असली आहे. परंतु ती किंमत चुकवूनच आपण विमान उद्योगाची दिशा बदलली आहे.

Read more