वय बदललं तरी व्यायाम तोच? सावधान, तुमची ही सवय सर्वात मोठी चूक ठरू शकते
तुम्ही प्रशिक्षकांचा सल्ला घेतला तर उत्तम मात्र जर स्वतःच्या मनाजोगता, तुमच्या वेळेनुसार व्यायाम करत असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी घातक आहे.
Read moreतुम्ही प्रशिक्षकांचा सल्ला घेतला तर उत्तम मात्र जर स्वतःच्या मनाजोगता, तुमच्या वेळेनुसार व्यायाम करत असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी घातक आहे.
Read moreआपल्या फिटनेससाठी आपण एवढा वेळ, शक्ती आणि पैसा खर्च करतो तर आहारातल्या ह्या चुकीच्या सवयी बदलायलाच हव्यात.
Read moreसध्याच्या स्पर्धेच्या आणि धावपळीच्या युगात या कारणामुळे दम्याच्या रुग्णांमध्ये चांगलीच वाढ झाली आहे.
Read moreतुम्हीसुद्धा ठेवलेल्या गोष्टी विसरून जात असाल, बोलता बोलता तुम्हाला ‘नक्की काय बोलायचं होतं’ हे आठवत नसेल, तर हे वाचा
Read moreकरियरच्या अगदी सुरवातीपासून ते आतापर्यंत बातम्यांच्या लाईम लाईट मध्ये सतत असलेलं एक वादग्रस्त व्यक्तिमत्त्व म्हणजे मिलिंद सोमण.
Read moreसध्याचा फास्टफूडचा जमाना असला तरी उपवास आणि त्याचे परिणाम मात्र आपल्याला पाहायला हवेत जेणेकरून, आपल्या शरिरासाठी उपवास कसा आणि किती महत्वाचा आहे याचा अंदाज येईल.
Read moreआजकाल पित्तावर सर्रास औषधं मिळतात मात्र काही घरगुती उपाय व पथ्य यामुळे या आजारातून लवकर व बऱ्यापैकी आराम मिळू शकतो.
Read moreदातदुखी कधी कुठे प्रकट होईल ह्याचाही काही नेम नाही. त्यामुळे प्रत्येकवेळी डॉक्टरकडे जाता येईलच असंही नाही.
Read moreदिवसभरात किमान एकदा तरी आवडत्या व्यक्तीला मारलेली मिठी किंवा रात्री झोपताना, केलेलं कडलींग संपुर्ण दिवसभराचा थकवा नाहीसा करतो.
Read moreवर दिलेले पदार्थ जर नियमितपणे खाल्ले तर तुम्हाला एकदाही पित्त वाढून डोकेदुखी, मळमळ, उलट्या होणे असे त्रास होणार नाहीत.
Read moreथोडक्यात व्यायाम, संतुलित आहार, पुरेशी झोप, खाण्याच्या वेळा सांभाळणं आणि सावध राहून मनःस्वास्थ्य टिकवणं हीच निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली आहे.
Read moreसोशल डिस्टन्ससिंगचे पालन व्हावे आणि कोरोनाव्हायरसची चेन ब्रेक व्हावी या एकाच कारणामुळे सगळ्या जिम्स आणि फिटनेस सेंटर बंद आहेत.
Read moreजागच्या जागी धावणे, जागच्या जागी चालणे हे व्यायामातल्या वार्म-अपचे प्रकार देखील तुम्ही करु शकता.
Read moreआपल्या डायटला अजून चांगले करण्यासाठी त्याला सप्लीमेंटसची गरज भासत असे, पण या समस्येला त्याने आपल्या यशस्वी होण्याच्या मार्गाच्या आड येऊ दिले नाही.
Read moreफोन, मुलं, कुत्रा, इंटरनेट आणि रेफ्रिजरेटरमधील काही विचलित करणारे पदार्थ आपल्या वर्कआउट मध्ये अडथळा आणू शकतात.
Read moreकाही काही वेळेस आपल्याला थोडासा अशक्तपणा जाणवतो. कोणतंही काम करण्यात उत्साह रहात नाही. डॉक्टरांकडे जायलाही वेळ नसतो.
Read moreजादा व्हिटॅमिन मुळे हायपरविटामिनोसिस अ अशी स्थिती उद्भवू शकते ज्यामुळे हाड आणि सांधेदुखी, डोकेदुखी आणि मेंदूच्या आत दबाव वाढणे ही लक्षणे दिसू शकतात.
Read moreआपल्या आहारामधून खालील ७ वस्तू एक-एक करून काढा, हळूहळू नष्ट करा ज्यामुळे आपल्या मेंदूच्या आरोग्यास दीर्घकाळापर्यंत संरक्षण मिळेल.
Read moreरेड वाईन मध्ये ‘Resveratrol’ नामक अँटी इन्फ्लेमेटरी घटक असतो त्यामुळे सांधेदुखी करता ह्याचं सेवन नक्कीच फायद्याचं ठरू शकतं.
Read moreकाही गोष्टी ज्या आपण खूप आनंदाने किंवा आपल्यासाठी उपयुक्त आहेत म्हणून करतो त्या खरंतर long term साठी घातक आहेत.
Read moreएका संशोधनानुसार, सातत्याने व्यायाम करणाऱ्या व्यक्ती इतरांच्या तुलनेत नेहमी उत्साही, ताकदवान, स्पष्ट विचारांच्या असतात.
Read moreचांगल्या दर्जाचं आयुष्य हे एकाच गोष्टीवर अवलंबून आहे, ती गोष्ट म्हणजे “निरोगी आरोग्य”..! पण, निरोगी जीवनशैली म्हणजे फक्त उत्तम आहार आणि व्यायाम एवढंच नसतं.
Read moreमोहम्मद कैफचा फिटनेस सर्वात चांगला होता. त्याला बघूनच किंबहुना गल्ली गल्लीतल्या डांबरी रस्त्यांवरही सूर मारत, लोळण घेत मुलं चेंडू धरायला लागली.
Read moreयो-यो चाचणी जी बीप चाचणीचा एक भिन्न प्रकार आहे. ही चाचणी डॅनिश सॉकर फिजिओलॉजिस्ट जेन्स बँग्बो यांनी विकसित केली होते.
Read moreकारण आपल्यासाठी तर नेता म्हणजे पांढरे कपडे आणि पांढरे केस असणारा, म्हातारपणाच्या उंबरठ्यावर असणारा माणूस.
Read moreतरुणांनाही लाजवेल असा फिटनेस, ऍंड्युरन्स आणि स्टॅमिना तो आज पन्नाशीतही राखून आहे!आणि म्हणूनच अजूनही तो तरुणीच नाही तर स्त्रीयांचाही “हार्टथ्रोब” आहे!!
Read more