झेरोधाच्या कर्मचाऱ्यांना मिळणार चक्क अर्धा पगार बोनस, पण अट अशी आहे की…

निरोगी जीवनशैलीबद्दल काही काळापासून सतत चर्चा होत आहे. याच गोष्टीचा प्रचार करण्यासाठी झेरोधा (Zerodha) या वित्तीय सेवा देणाऱ्या कंपनीने एक अनोखा पुढाकार घेतला आहे.

Read more

फिटनेस बॅंडचे कोणीही सांगत नाही असे ८ तोटे ठाऊक हवेतच!

फिटनेस बँडची सवय लावून न घेता, हे यंत्र आपल्याला फक्त योग्य मार्गावर पुढे जाण्यास सहाय्यक म्हणून आणलंय हे ध्यानात असू द्या.

Read more

धावपळीत खालावलेली तब्येत सुधारायची असेल, तर “हे” उपाय करण्यासाठी सध्याचा वेळ दवडु नका

कोणतीही चांगली गोष्ट लावून घ्यायला आणि वाईट गोष्ट सोडवण्यासाठी २१ दिवस पुरेसे आहेत.

Read more

वजन कमी करण्याचं ‘न्यू ईयर रिझॉल्यूशन’ कधी पूर्ण का होत नाही? जाणून घ्या

आकड्यांनुसार, दरवर्षी लाखो लोक फिटनेसला आपल्या नवीन वर्षाचे संकल्प बनवतात. पण त्यातील काही मोजकेच लोकचं यामध्ये यशस्वी होतात.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?