गुजरातच्या एका मंदिरात होतीये चक्क व्हेल माश्याच्या सांगाड्याची पूजा! वाचा या मागची प्राचीन आख्यायिका!

हे मंदिर “मत्स्य माताजी” मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. इथे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक येतातच पण जगभरातील पर्यटक सुद्धा या अनोख्या मंदिराला दरवर्षी भेट देतात.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?