“बैल गेला अन्‌ झोपा केला” : शेयर मार्केटमध्ये ही चूक अजिबात करू नका!

शेअर ट्रेडिंग हे एक युद्धच आहे. या युद्धामध्ये उतरण्याअगोदरच आपल्याला हे जाणून घेतले पाहिजे, की या युद्धामध्ये आपली मॅक्सिमम रिस्क काय आहे.

Read more

हेजिंग- एक जबरदस्त इन्श्युरन्स पॉलिसी! नीरज बोरगांवकर यांचं अभ्यासपूर्ण विश्लेषण

गुंतवणूक कट्टा पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन प्रोग्रॅममध्ये शेअर मार्केटविषयी सर्व युक्त्यांचे व्यवस्थित प्रशिक्षण मराठी भाषेमध्ये मिळवता येते.

Read more

ऑप्शन खरेदी करणे म्हणजे जवळ फ्रीज नसताना बर्फाचे गोळे विकण्याचा धंदा करण्यासारखे!

जास्त विचार करु नका. कॉल ऑप्शन म्हणजे मायबोलीमध्ये “खरेदी करण्याचा हक्क” आणि पुट ऑप्शन म्हणजे “विक्री करण्याचा हक्क” बास!

Read more

“अतिशहाणा त्याचा बैल रिकामा”: मार्केटचा अति अभ्यास करणाऱ्यांसाठी बोरगांवकरांचा सल्ला!

अति अभ्यासाच्या चक्रव्यूहामध्ये अडकायचे नसेल तर आपल्याला काही गोष्टींचा अवलंब केला पाहिजे. आपली काम करायची स्ट्रॅटेजी ही ठामपणे ठरवली पाहिजे.

Read more

शेअर मार्केटच्या रणभूमीतील ‘धर्मसंकट’ कोणतं? सांगतायत नीरज बोरगांवकर

डोके शांत ठेवून योग्य निर्णय घ्यावे लागतात. भले ते निर्णय कठोर वाटले तरीदेखील ते घ्यावेच लागतात, कारण शेवटी हे एक युद्ध आहे.

Read more

IPO – गुंतवणूकदारांना यातून फायदा होतो का? नीरज बोरगांवकर करतायत शंकांचं निरसन

IPO म्हणजे ‘इनिशीयल पब्लिक ऑफरिंग’ हे खाजगी कंपन्यांचे शेअर्स (समभाग) हे लोकांपर्यंत स्टॉक मार्केट मार्फत पोहोचवणे असं म्हणता येईल.

Read more

‘शेअर्स म्हणजे risk’ हा विचार बाजूला ठेवा, आणि शेअर मार्केटमधील गुंतवणूकीचे ७ फायदे जाणून घ्या

थोडे चढ उतार सगळ्याच ठिकाणी येतात, पण योग्य मार्गदर्शनाखाली तुम्ही शेयर मार्केटमध्ये गुंतवणूक केली तर त्याने नक्कीच तुमची भरभराटच होते.

Read more

केवळ आज नव्हे, पेशवेकाळातही पैसा पुरवायला “बारामतीकर”च असायचे!

आर्थिक आशीर्वाद या जागेला आधीपासूनच आहे, गरज होती ती एका कुशल नेतृत्वाची जे पवार कुटुंबीयांनी बारामतीला दिलं!

Read more

५ वर्षात करोडपती व्हा: या १८ स्टेप्स फॉलो करा आणि जगज्जेत्यांच्या रांगेत बसा

आपल्यापैकी प्रत्येक जण काही लाखात कमवत नाही. पण, म्हणून आपण कधीच श्रीमंत होऊ शकत नाही किंवा यशस्वी होऊ शकत नाही असे नाही.

Read more

सॅलरीमधून सेव्हिंग करताना तारांबळ उडतीये : मग हे १० खास पर्याय तुमच्यासाठीच!

मार्केट मधील अनिश्चितता आणि कमी होणारे व्याजदर यांच्या रस्सीखेचमध्ये सामान्य लोक आपल्या भविष्यासाठी बचत करण्याचा प्रयत्न करत असतात.

Read more

उत्पन्न कमी असो वा अधिक, तुमच्या उत्तम आर्थिक स्थैर्यासाठी बचत करण्याचे ५ प्रकार!

उद्याची चिंता करण्यासाठी आजचा दिवस वाया घालवु नका, मात्र भविष्य सुरक्षित ठेवण्यााच्या दृष्टिने आज किमान पहिले पाऊल उचला.

Read more

पश्चाताप टाळायचा असेल तर यंदाच्या आर्थिक वर्षात या ८ टिप्स फॉलो करायलाच हव्यात

आपल्या रोजच्या जगण्यात पैसा किती महत्वाचा आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. त्यामुळेच आर्थिक गणितं बसवणं नक्कीच गरजेचं ठरतं.

Read more

नवीन वर्षात आर्थिक सुरक्षिततेसाठी “या” ७ गोष्टींकडे लक्ष द्या आणि आर्थिक चणचणीतून मुक्त व्हा…!

नवीन वर्षाची सुरुवात करताना कोणताही नवीन खर्च करण्याआधी या गोष्टी लक्षात ठेवा आणि आर्थिकदृष्ट्या सबल व्हा.

Read more

आर्थिक संकटातून मार्ग काढायचा असेल तर गुंतवणूकीचे हे स्मार्ट उपाय एकदा तरी ट्राय करून बघा

म्हणून मार्केट मध्ये अश्या काही स्कीम्स आहेत ज्या मधून काही ठिकाणी जोखीम वापरून, तर काही ठिकाणी बिनदिक्कतपणे आपण गुंतवणूक करू शकतो.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?