चक्क हॉलिवूडने केला आहे ह्या ७ भारतीय चित्रपटांचा रिमेक… वाचा!

ज्या पद्धतीने, बॉलीवूड सिनेमा अधिकाधिक matured होत चालला आहे, ते पाहता येत्या काळात अजून बरेच सिनेमे हॉलीवूड मध्ये कॉपी होतील यात शंका नाही.

Read more

दिलीप कुमारचा तो सल्ला गोविंदाने ऐकला आणि कॉमेडी सिनेमांचा काळ सुरु झाला

गोविंदा आपल्या त्या निर्णयावर खुश आहे. बाकी यश अपयश चढ उतार हा आयुष्याचा एक भागच आहे. तो प्रत्येकाला अपरिहार्य आहे.

Read more

पृथ्वीराजच नव्हे, तर बॉलिवूडचे हे सिनेमे मुस्लिम देशांमध्ये केले आहेत बॅन

हा चित्रपट आपल्या संस्कृतीच्या विरोधात आहे असं सांगून पाकिस्तानने हा चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित होऊ देण्यापासून रोखला होता.

Read more

परफेक्शनिस्ट की कॉपीबहाद्दर? आमिर खानची कारकीर्द बघून हा प्रश्न का पडू नये?

१९९३ साली आलेला ‘हम है राही प्यार के’ हा चित्रपट १९५८ साली आलेल्या ‘हाऊस बोट’ या हॉलिवूड चित्रपटाचा अनऑफिशियल रिमेक होता.

Read more

अनेक धक्कादायक पडद्यामागील गोष्टी दाखवणारे हे “राजकीय चरित्रपट” तुम्ही बघितले आहेत का?

या चित्रपटात मुख्य भूमिका कंगना राणावत ने साकारावी हा देखील एक विचित्र योगायोग असावा . ए .एल .विजय यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता .

Read more

वेश्यांमधील माणूसपण दाखवणारे हे १० भारतीय चित्रपट अनेकार्थी डोळे उघडणारे आहेत

या चित्रपटात आपली बायको प्रिया हिला वंध्यत्व आल्यामुळे पैशांच्या मोबदल्यात राज आणि प्रिया हे जोडपं सरोगेट मातेकडून मूल घ्यायचं ठरवतात.

Read more

क्वीन ठरतीय फ्लॉप, सात वर्षात ९ पिक्चर आपटल्यामागची नक्की कारणं काय?

समीक्षकांनी चित्रपटांचे आणि कंगणच्या भूमिकेचे कौतुक करून देखील या चित्रपटांना त्याचा फारसा काही फायदा झाला नाही.

Read more

संजय दत्तला पोलिसी खाक्या दाखवणाऱ्या ऑफिसरवर रोहित शेट्टी काढतोय बायोपिक!

पोलीस स्टेशनला संजय दत्तलला घेऊन आल्यानंतर त्याच्या चौकशीला सुरवात केली, मात्र संजय दत्तन चौकशीमध्ये साहाय्य करण्यास नकार दिला

Read more

दिव्याभारतीच्या मृत्यूनंतर, श्रीदेवीला सेटवर पाहून लोक खूप घाबरले कारण …

दिव्या भारतीने तिच्या तीन वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत एकूण १४ हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. याशिवाय तिने ६ दक्षिण भारतीय चित्रपटही केले.

Read more

‘मुस्लिमांच्या हत्येवरही चित्रपट बनवायला हवा’, IAS अधिकाऱ्याची दिग्दर्शकाला मागणी

सालेमसोबत एक महिना तुरुंगात काढण्यासाठी त्याने सरकारकडे अर्ज केला होता. यामागे त्यांनी अबू सालेमला समजून घ्यायचे आहे

Read more

काश्मीर फाईल्सप्रमाणे हिंदूंवर अन्याय झालेल्या या ज्वलंत विषयांवर चित्रपट यावेत, प्रेक्षकांची मागणी

‘द काश्मीर फाईल्स’ हा सिनेमा आणि त्याचे दिगदर्शक विवेक अग्निहोत्री हे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. प्रेक्षकांना हा सिनेमा आवडला आहे.

Read more

बाहुबली आणि पुष्पाप्रमाणे या सिनेमाचे येणारे भाग बॉक्स ऑफिसर धुमाकूळ घालतील

बाहुबलीच्या पहिल्या भागाच्या शेवटी “कटप्पा ने बाहुबली को क्यूँ मारा?” या प्रश्नावर चित्रपट संपवून प्रेक्षकांच्या मनात अशी उत्कंठा निर्माण केली

Read more

पोट धरून हसवणाऱ्या हेराफेरीमधला तुमचा आवडता डायलॉग कमेंट करा

सिनेमा लक्षात राहतो ते त्यातील कलाकारांचे अभिनय सिनेमाची कथा गाणी यापेक्षा तो सिनेमा लक्षात राहतो त्यातील संवांदामुळे

Read more

सलमान ते राणी; सर्व स्टार्स अंडरवर्ल्डच्या मुठीत, पण निडरपणे सामना करणारी एकटी प्रिती!

दोन वर्षांपूर्वी जसे सुशांत सिंग प्रकरण याच कारणामुळे गाजले होते तसेच काही वर्षांपूर्वी डिम्पल गर्ल प्रीती झिंटाच्या बाबतीत घडले होते

Read more

अभिनयासाठी पुस्तकं विकून गाठली मुंबई आणि बनला बॉलीवूडचा जबरदस्त खलनायक

आजवर भारतीय चित्रपटात अनेक खलनायक होऊन गेले आहेत ज्यांची चर्चा आजही होत असते नायकापेक्षा खलनायक जास्त लक्षात राहतो

Read more

फोटोत दिसणाऱ्या चित्रपटाचं (केवळ चुकीचं) नाव सांगा 😜🤔😂

खरं तर सल्लू भाईला वॉन्टेड सिनेमापासून एक नवी ओळख मिळाली, कारण भाईने काही वेगळ्या धाटणीचे सिनेमे करण्याचा प्रयत्न केला

Read more

‘मुन्नाभाई MBBS’ साठी लिहीला गेलेला हा खास सीन ‘३ इडिएट्स’ मध्ये आला कसा?

पुस्तकी ज्ञानच नव्हे तर टेक्नॉलॉजीचे सखोल ज्ञान असेल तर स्त्रीचे बाळंतपणही वैद्यकीय उपकरणांशिवाय पार पाडण्याची करामत या सीनने दाखवली.

Read more

‘या’ घटनेनंतर बिप्स-बेबोने आयुष्यात पुन्हा कधीही एकत्र काम न करण्याचा निर्णय घेतला!

बिपाशा जेव्हा या शो वर आली तेव्हा करीनाच्या म्हणण्याला प्रत्युत्तर म्हणून ‘करीना जरा जास्तच एक्सप्रेशन्स देते’ असं बिपाशा म्हणाली होती.

Read more

राजकुमारशी पटत नव्हते पण ‘एका’ अटीवर केला नानांनी ‘तिरंगा’ चित्रपट…

‘तिरंगा’ या चित्रपटात नानांचे १२-१३ सीन्स होते. या चित्रपटात राजकुमार आणि नाना दोघांनीही उत्तम भूमिका साकारल्या होत्या.

Read more

प्रेमभंग झाल्यावर सलमानने चक्क ऐश्वर्याच्या डुप्लिकेटलाच सिनेमात घेऊन तिचं करिअर घडवलं

तिने २००७ मध्ये ‘उल्लासमगा उत्सवमागा’ या चित्रपटाद्वारे तेलगू चित्रपटात पदार्पण केले . हा चित्रपट खूप हिट झाला

Read more

सूर्यवंशीप्रमाणे पोलिसी खाक्या दाखवणारे हे सिनेमे देखील आवर्जून पहा

सूर्यवंशी किंवा सिंघम यांसारख्या कॉप-एज-प्रोटागोनिस्ट थीम असलेल्या कथा हिन्दी सिनेमात याआधी फारशा वापरल्या गेल्या नव्हत्या

Read more

“या कारणासाठी” थिएटरमध्ये पिक्चरच्या दरम्यान इंटर्व्हल/ मध्यांतर केली जाते…

मध्यांतर खरंतर प्रेक्षकांसाठी सुरु झालंच नव्हतं. मग नेमकं का केलं जायचं मध्यांतर आणि आजही बॉलिवूडमध्येच हे मध्यांतर का सुरु आहे…

Read more

मूळ इतिहासाचा विपर्यास करून भलतंच काही दाखवणारे १० चित्रपट

हे सगळे चित्रपट इतिहासावर आणि ऐतिहासिक पात्रांवर बनवण्यात आलेले आहेत. पण खरा इतिहास दाखवण्यापेक्षा रंजक पद्धतीनेच हे सिनेमे समोर आले होते!

Read more

अफगाणिस्तानी सिरीअल्समधून महिला गायब, तालिबान्यांचा नवा भयावह फतवा

सध्या सरकारच्या धर्माचा प्रसार, स्त्रीयांवरील नियम या कृत्यांमुळे अफगाणी लोकांना भुतकाळ आता पुन्हा परतणार का? अशी भितीही व्यक्त केली जात आहे.

Read more

Box Office वर जोरदार टक्कर: KGF 2 आणि लालसिंग चड्ढा रिलीज होणार एकाच दिवशी

ठग्स ऑफ हिंदुस्थान साफ आपटला होता. त्यामुळे आपला स्टारडम राखण्यासाठी त्याने चक्क हॉलिवूडच्या रिमेकचा आधार घेतला.

Read more

व्यंगावरून पालकांनीही त्यागलं, तेच व्यंग ठरलं यशाचा मार्ग; वाचा या विनोदवीराचा प्रवास

पैसा, प्रसिद्धी त्याच्या वाट्याला आली पण त्याचा उपभोग कसा घ्यायचा आहे मात्र त्याला समजलं नाही. व्यंग फक्त शरीरापुरते असते

Read more

तालिबान्यांनी जीवघेण्या धमक्या देऊनही बॉलिवुडच्या या दिग्दर्शकाने शूट केला सिनेमा

आज बॉलीवूड मध्ये त्याच त्याच पठडीचे सिनेमे बनवणे कमी होत चालले आहेत त्याजागी वास्तवाला धरून येणारे सिनेमे पुढे येत आहेत

Read more

सुपरहिट हिंदी चित्रपटांच्या पोस्टरमागे होता या मराठमोळ्या कलाकाराचा हात!

चित्रपटाच्या हिट झाला कि चर्चा होते ती हिरो हिरोइनची मात्र अन्य कलाकारांचे कधीच कौतुक केले जात नाही अनेक लोक मागे पडले जातात

Read more

३१ ऑस्कर नामांकने आणि ६ ऑस्कर पुरस्कारांचा पडद्यामागचा अस्सल मुंबईकर चेहरा!

३१ नामांकने आणि ६ ऑस्कर पुरस्कारांचा पडद्यामागचा हा अस्सल मुंबईकर चेहरा विसरणे अशक्यच. चेहरा बॉलीवूड ने देखील आठवला पाहिजे

Read more

निखिल वागळें “…काशिनाथ…” चित्रपटावर केलेल्या टीकेमुळे झाले होते ट्रोल

मराठी चित्रपटावरील भाषणामुळे निखिल वागळे ट्रोल झाले होते. या पोस्टच्या कमेंट बॉक्समध्ये असलेल्या अनेक कमेंट्सपैकी काहींनी तर धमाल उडवून दिली.

Read more

हिम्मतवाला ते इंग्लिश विंग्लिश : ‘हवाहवाई’ चा असामान्य प्रवास

ती आज आपल्यात नसली तरी तिने साकारल्या भुमिकेतून नेहेमीच वेगवेगळ्या अंदाजात ती आपल्या मनावर अधिराज्य गाजवते यात शंका नाही. 

Read more

“दिल बेचारा” बघून आम्हाला जाणवलं सुशांत, आमची लायकी नाहीये तुझ्यासारखा नट बघण्याची…

सुशांत आधीच तू डिप्रेशनमध्ये होतास आणि जर तू असतास तर छिछोरे सारखा ह्या सिनेमाला मिळालेला रिस्पॉन्स बघून आणखीनच खचला असतास!

Read more

आपल्या आईवडिलांच्या तारुण्यातील हे १० चित्रपट आपल्या कल्पनेपेक्षा कितीतरी “मॉडर्न” होते…

हे काळाच्या पुढे असणारे मॉडर्न चित्रपट मागच्या काळात आले जे आजही बघण्यासारखे आहेत.

Read more

‘कोरोनानंतर’ सिने इंडस्ट्रीसमोर निर्माण होणारा हा पेच हजारोंसाठी मनस्ताप ठरणार आहे!

करण जोहर आपल्या तख्त’ या बिगबजेट सिनेमाचं शुटींग या महिन्यात सुरू करणार होता. त्यासाठी युरोपमध्ये भव्य सेट तयार करण्यासही सुरुवात झाली होती.

Read more

‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ बद्दल च्या ९ मजेशीर गोष्टी!

हा चित्रपट करावाच अशी सुझान रोशननी म्हणजेच जी एकेकाळी हृतिकची बायको होती, तिने हृतिकला गळ घातली. जर हृतिकच्या जागी दुसरा कोणी असता तर..?

Read more

“उरी” आणि “एक्सिडेंटल..” : ह्या खास कारणांमुळे हे दोन्ही “अतिशय विशेष” चित्रपट ठरतात

राहुल गांधींचं काम करणारा अभिनेता कुठूनही राहुल गांधी दिसत नाही पण तो बोलायला लागला की दाद द्यावीशी वाटते.

Read more

ठाकरे ते अक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर : राजकारण आणि चित्रपटांचं अदृश्य परंतु भेदक वास्तव

देश स्वतंत्र झाल्यानंतर नेहरूंचा समाजवाद चित्रपटात ठळकपणे दिसू लागला होता.

Read more

२०१८ मधील या पाच चित्रपटांनी भारतीय चित्रपटांचा चेहरामोहरा बदलून टाकलाय

कुठेही हिडीस अंगविक्षेप नाही की लव्ह स्टोरी आहे म्हणुन कथानकाची गरज नसतांना मुद्दाम घातलेले किसिंग सीन्स नाहीत.

Read more

काशिनाथ घाणेकर, राज ठाकरे ते विनोद कांबळी : “त्या राखेतून पुन्हा-पुन्हा उठून उभा राहीन मी…!”

त्यांनी राजेश खन्नांच्या त्या सुपरस्टार वलयाचा मोठ्या निकरीने संघर्ष केला पण मराठी रंगभूमी उद्ध्वस्त होऊ दिली नाही.

Read more

टीप टीप बरसा पानी… : रविना नामक पिवळ्या साडीत भिजलेल्या मेनकेची चिरतरूण आठवण…

या गाण्याचा उल्लेख झाल्या झाल्या, सुरुवातीला वाजणारी सिग्नेचर ट्यून आपसूक मनात वाजली नाही, तर तुम्ही नाइन्टीज फॅन नाही, असेच म्हणावे लागेल.

Read more

भारतीयांच्या मनावर छाप पाडणाऱ्या या असामान्य स्त्री व्यक्तिरेखा आपण विसरणेच शक्य नाही!

भारतातील सिनेमा हा भारतातल्या बदलत जाणाऱ्या सांस्कृतिक आणि सामाजिक घटनांचा खूप जवळचा साक्षीदार मानायला हवा.

Read more

प्रेमाची व्याख्या फक्त बॉलीवूड दाखवेल तशीच असते का? तरुणाई का भुलते?

सगळ्या संकल्पनांच्याही पुढे जाऊन विशाल भारद्वाजच्या “हैदर” मधून त्याने Oedipus complex दाखवलाय, ज्यात नायकाच आपल्या आईवर प्रेम असतं.

Read more

माणसाच्या वात्रट क्रिएटिव्हिटीची चरम सीमा – भोजपुरी सिनेमांची नावं!

ह्या शीर्षकांमध्ये इतका गहन अर्थ असतो कि तो कोणाच्याही लक्षात येत नाही. त्यासाठी तो रसिक अगदीच ‘दर्दी ‘ असायला हवा.

Read more

“लिया है तो चुकाना पडेगा” : विविध चित्रपटांच्या चित्र-विचित्र टॅगलाईन्स…!

‘कहानी ‘ च्या पोस्टरवर प्रेग्नन्ट विद्याची छबी होती आणि पोस्टरवर टॅगलाईन होती – ‘Mother’ of story

Read more

मधुर भांडारकर : परिस्थितीचे चटके खात मोठा झालेला, आता स्वतःशीच झगडत असलेला गुणी दिग्दर्शक!

मधुर एक अप्रतिम दिग्दर्शक आहे यात शंकाच नाही. पण त्याच्या याच रिक्रिएशनच्या हव्यासापायी अलीकडील त्याचे बहुतेक सर्वच सिनेमे फसतात.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?