काश्मीर फाईल्सबद्दल अविनाश धर्माधिकारी सरांचं मत विचारात पाडणारं आहे

भारताच्या मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रातल्या एका घटकावर डाव्या विचारांचं प्रभुत्व आहे. हा डावा विचार ‘राष्ट्रवादा’ला विरोध करतो.

Read more

पुष्पा डोक्यावर घेतलात, पण तेवढंच प्रेम ‘पावनखिंड’वर करणं हे मराठी माणसाचं कर्तव्य आहे!

ज्या लार्ज स्केलवर मराठी ऐतिहासिक सिनेमे प्रेझेंट करायला हवेत त्याची सुरुवात करणारा म्हणून आपण नक्कीच या सिनेमाकडे बघू शकतो.

Read more

मिशन मंगल बघावा की बघू नये? – इंटरनेट काय म्हणतंय वाचा आणि ठरवा

अश्या प्रकारे बहुतांश लोकांच्या मते ‘मिशन मंगल’ हा चांगला चित्रपट असून, ह्यात देशाच्या अभिमानाची गोष्ट असलेल्या मंगळयान मिशनचे चित्रण करण्यात आले आहे.

Read more

“कबीर सिंग” कसा आहे? पाहावा की पाहू नये? हे वाचून ठरवा..

संदीप रेड्डी वांगाच्या रूपाने बॉलीवुड ला एक उत्तम दिगदर्शक मिळाल्याचं भासतंय आणि आता प्रेक्षकांच्या अपेक्षा अजुन वाढल्या आहेत.

Read more

“अपना टाईम आयेगा” म्हणत झपाटून ध्येयामागे धावायला शिकवणारा “गली बॉय”

या चित्रपटाला अनेक पदर, पैलू आहेत. एका लेखात ते सगळे लिहिणं अशक्य आहे आणि म्हणूनच प्रत्यक्ष बघणे हा एकमेव पर्याय आहे.

Read more

हॉलीवूडच्या भयपटांशी तुलना करण्याची क्षमता असलेल्या ‘तुंबाड’वर अन्याय का?

तुंबाड चित्रपट हिंदीत असला तरीही सगळा मराठमोळा बाज असूनही कमर्शियली तो अत्यंत दर्जेदार बनलेला आहे.

Read more

चकाचक इमारतींपल्याड बुरसटलेल्या विचारांच्या खचलेल्या भिंती दाखवणारा “पिरीयारूम पेरूमल”

बेगडी आणि चकाचौंदवाल्या चित्रपटाच्या कक्षेच्या बाहेर जाऊन खऱ्या विषयावरचा, विचार करायला भाग पाडणारा हा चित्रपट एक अस्वस्थ अनुभव आहे.

Read more

रजनीकांत-अक्षय कुमार चा “2.0” कसाय माहितीये? वाचा “2.0 ची गंमत”

सन्नी देओल आवडनार्या लोकांनी हा सिनेमा ताबडतोब थेटरात जाऊन बघितला पाहिजे. नक्की आवडेल. डॉट.

Read more

‘नाळ’ – नात्यांची वीण किती घट्ट असते हे अधोरेखित करणारी सर्वांगसुंदर कलाकृती!

आणि काशिनाथ घाणेकर ह्या चित्रपटानंतर दुसऱ्याच आठवड्यात नाळ आला ह्याहुन उत्तम दुग्धशर्करा योग कुठला असेल?

Read more

“संजू” चं १००% नेमकं परीक्षण : “डिकोडिंग संजू” : गणेश मतकरी

परेश रावल सुनील दत्तसारखा दिसत नसला, तरी त्याने काम आपल्या नेहमीच्याच सफाईने केलय.

Read more

परमाणु : भारताच्या अण्वस्त्रसज्जतेच्या मोहिमेची सफर घडवणारा रोमांचकारी अनुभव

इतिहासाचा हा तुकडा ज्ञात व्हावा, स्मरणात राहावा म्हणून चित्रपटाच्या टीमने जे परिश्रम घेतले आहेत त्याला दाद देण्यासाठी तरी नक्की हा चित्रपट पहिला जावा.

Read more

“आपला मानूस” चित्रपटात हरवलेलं “आपलं” पण

पोस्टरवरचा नानाचा भारी फोटो किंवा त्याच्या अभिनयाची आस ठेऊन जाणाऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण होणार नाहीत.

Read more

पद्मावत चित्रपट समीक्षा : एवढी बोम्बाबोम्ब होणं योग्य आहे का?

राजकीय वादातून निर्माण झालेल्या प्रश्नांना बाजूला ठेऊन फायनली आपल्या हातात आलेला १६३ मिनिटांचा “पद्मावत”, “चित्रपट” म्हणून कसा आहे हे बघुयात. 

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?