‘विरे दि वेडिंग’मधल्या उथळ फेमिनीजमपेक्षा ९०च्या या सिरियल्समधून खरी नारीशक्ती समोर येते!

या मालिकेचा उल्लेख केला नाही तर हा लेख अपूर्ण राहिल. कविता चौधरी लिखित, दिग्दर्शित आणि त्यांचीच मुख्य भूमिका असणारी ही मालिका.

Read more

स्त्रीवादी विचारांचा अतिरेक नको, पण लहान मुलांवर हे संस्कार मात्र नक्की करा!

परवानगीशिवाय कुणालाही स्पर्श करण्याचा आपल्याला अधिकार नाही, असं करणे चुकीचे आहे, हे मुलांना सांगणे, पटवून देणे आवश्यक आहे.

Read more

“नवऱ्याच्या चपला उचलणे” हीच इस्लाम संस्कृती, पाकिस्तानी अभिनेत्रीचा अजब दावा!

आज पाकिस्तान सारख्या देशात हळूहळू महिला पुढे येऊन शासकीय सेवेत रुजू होत आहेत तर काही महिलांना आजही बुरख्यात आहेत

Read more

असं काय घडलं की त्यांच्याकडून अविवाहित राहण्याचा करार करून घेतला गेला? वाचा

एका बाईला एअरपोर्टवर किंवा स्टेशनवर कसे पाठवायचे असा प्रश्न केला जायचा!! ही कामं बायकांची नाहीत हेच सतत दाखवून दिलं जायचं.

Read more

मुलगी जन्मल्यावर या गावात घडतं काहीतरी फारच वेगळं… विचारात टाकणारं असंही एक गाव

आजही भारतासारख्या विकसनशील देशात मुलीचा जन्म हा तिच्या माता-पित्यासाठी जबाबदारीचे ओझे मानला जातो. या गावात मात्र परिस्थिती वेगळी आहे.

Read more

फेमीनीजमच्या नावाखाली स्वतःचा अजेंडा सिद्ध करू पाहणारी बोगस ‘बॉम्बे बेगम्स’

संपूर्ण सिरीजमध्ये ती फक्त तिची बॉडी आणि तिच्या शारीरिक गरजा याबाबतीतच बोलत असते, विचित्र आणि अश्लील चित्र काढत असते वगैरे वगैरे!

Read more

अवघ्या १४ व्या वर्षी इंग्रज अधिकाऱ्यावर गोळ्या झाडणारी ‘बहादूर’ महिला क्रांतिकारक!

या बहादूर मुलींवर नंतर इंग्रजांनी कारवाई केली आणि त्यांना ७ वर्षांची शिक्षा झाली. या लहान वयात तुरुंगवास! तुरुंगातून सुटल्यावर तिने क्रांतिकारी सोडली नाही.

Read more

आणि तथाकथित स्त्रीवाद्यांची स्त्रीला वस्तू समजण्याची विकृती उघडी पडलीये…

इतर दोघांनी नुसती माफी मागून त्या महिलांचा झालेला अपमान, त्यांना झालेला मनस्ताप कमी होणार आहे का?

Read more

गबाळी बाई की नीटनेटकी बाई? : बायकांचे कपडे, व्यक्तिस्वातंत्र्य आणि स्त्रीमुक्ती

बायकांनी कपडे काय घालावेत हा त्यांच्यापुरता आणि त्यांचाच असलेला चॉईस इथे येतो. गाऊन घालून बाहेर पडणे हे गबाळे आहे हे कळत असताना ते माझे स्टाईल स्टेटमेंट आहे असे जर तुम्ही म्हणत असाल तर विषयच संपला.

Read more

शूर्पणखा ते बियर: स्त्रीमुक्तिवादाची शोकांतिका

स्त्रीशक्तीची आजच्या काळातील उदाहरणे पहायची झाल्यास सायना ते सिंधू किंवा किरण बेदी ते संजुक्ता पराशर यांना विसरून कसे चालेल?

Read more

स्त्रीला केवळ योनी पुरतंच संकुचित करणाऱ्या, प्रिय स्वरा भास्कर, यांस…

जसा समाज हा दोन चार लेखांनी आणि मुलाखतींनी बदलत नसतो, तसा तो सिनेमामध्ये स्त्रियांना दारू पिताना दाखवूनही बदलत नसतो. सामाजिक परिवर्तन हे आर्थिक आणि निर्णय घेण्याच्या स्वातंत्र्यामधून घडत असते.

Read more

असुरी प्रवृत्तीत घुसमटणारं ‘स्त्रीत्व’….

पुरुषप्रधान संस्कृती आणि त्या संस्कृतीत वाढलेले पुरुष मान्य करुच शकत नाहीत. स्त्री म्हणजे निव्वळ उपभोगाचं साधन अशी पारंपारिक सडलेली पुरुषी मानसिकता.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?