साहित्य संमेलन की ख्रिस्ती धर्मांतराची बुवाबाजी?

मनुवाद, गोडसेवाद, फॅसिझम असे पुरोगामी पठडीतले शब्द वापरत ख्रिस्ती धर्म आणि ख्रिश्चन अंधश्रद्धाचा प्रसार करणे – ख्रिस्ती धर्मांतर करणे हेच फादर दिब्रेटोचे जीवन ध्येय आहे. फादरने तसे ध्येय ठेवण्यात काही गैर नाही. पण अशा धर्मान्ध लोकांना साहित्य सम्मेलनाचा अध्यक्ष करणे ही लाचारीची हद्द आहे.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?