शेतकऱ्याला कर्ज”माफी” चा विचार पुरे! “कर्जमुक्ती” चा विचार करा!

कर्जमाफी करून उपकार करण्यापेक्षा शेतकरी कर्जबाजारी होणारच नाही अशी व्यवस्था उभी करून शेतकऱ्याला लूटणे थांबवावे. त्याला न्याय द्यावा आणि जोवर शेतकऱ्याला लूटण्याचे सरकारी धोरण बदलत नाही तोवर कर्जमाफीचा कुठलाही उपयोग होणार नाही.

Read more

ह्या काल-परवा आलेल्या “फडणवीस” नावाच्या पोराने “आमचे” खायचे-प्यायचे वांधे केलेत हो!

कर्जमाफीची अमलबजावणी, थ्री स्टेप व्हेरिफिकेशन करून, सरळ शेतकऱ्यांच्या अकाऊंटमधे जमा केली जाईल – हे जेव्हा कळालं तेव्हा अचानक कर्जमाफीची मागणी करणाऱ्या “शेतकरी” लोकांची संख्या धडाधड उतरू लागली.

Read more
error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?