जाहिरात, दर्जा आणि स्वस्तात धुमाकूळ: भारतीय मार्केटमधली यशाची “स्प्लेंडर” केसस्टडी

आजही स्प्लेंडर सारख्या बाइकचं मायलेज ८० किमी प्रतिलिटर इतकं अफलातून आहे. अगदी ‘एकदा पेट्रोल भरा आणि गावभर फिरा’ अशी नवी म्हण तयार झाली

Read more

पंजाबी गाणी उगाच लोकप्रिय नाहीत! यशाचं “शास्त्र” समजून घेतल्याचा हा परिणाम आहे!

१९०० आणि २००० च्या सुरुवातीच्या काळात बहुतेक पंजाबी संगीतकार निर्माते एकतर परदेशात राहत होते किंवा परदेशातून परत आले होते

Read more

दुसऱ्या महायुद्धानंतर कुणाच्याही नकळत जपानने घडवून आणली एक जागतिक क्रांती!

हे विकसित तंत्रज्ञान गाड्यांच्या क्षेत्रात दिसलं नसतं, तरच नवल. जपानमधील गाड्यांचं हे तंत्रज्ञान इतकं प्रगत आहे

Read more

उगमाचे रहस्य ते बंद असलेली गुहा: वैष्णोदेवी मंदिराची फारशी माहीत नसलेली ८ गुपितं

गर्भाजर्न लेणीमुळे इथलं दर्शन घेणाऱ्या महिलेला गर्भवती असतांना कमी त्रास होतो अशी स्थानिक लोकांमध्ये मान्यता आहे.

Read more

मेहमूदचा पडद्यावरील पराभव मन्नाडेंनी पर्सनली घेतला…

चित्रपट सृष्टीत जसे नायक नायिकांमध्ये वाद असतात तसेच संगीतकार आणि गायक यांच्यात सुद्धा वाद होतं असतातच, प्रत्येकाची शेवटी शैली वेगळी

Read more

वडिलांचे अंत्यसंस्कार झाल्यावर दादूसने पुन्हा उत्साहाने ‘हळद’ वाजवली

बिग बॉसचं घर म्हणजे भांडणाचा अड्डा!अनेकदा हमरीतुमरीही होते. मात्र यंदा प्रत्येकाला आपला वाटणारा सदस्य म्हणून दादुस यांचा नाव गाजलं.

Read more

बालपणात घेऊन जाणाऱ्या या १० कार्टून्सपैकी तुम्ही कोणतं कार्टून मिस करताय?

सुंदर देखावे, श्रवणीय संगीत, कसलीही हिंसा नसलेलं आणि काहीतरी शिकवणारी ही कार्टून्स आजही लोकं प्रचंड आवडीने बघतात.

Read more

लोणावळ्याच्या जगप्रसिद्ध “चिक्की”चा रंजक प्रवास वाचा!

कोण आहेत हे मगनलाल? कसं पसरवलं त्यांनी इतकं मोठं साम्राज्य? मगनलाल ब्रँड हे अचानक तयार झालेलं नाहीये. हे आहे तब्बल १३० वर्षांपेक्षाही जुनं.

Read more

भारतातील हे प्रसिद्ध चेहरे अविवाहित का आहेत? जाणून घ्या यामागची कारणे..

अशी कितीतरी मोठी यशस्वी माणसे आपल्या समाजामध्ये आहेत, ज्यांनी लग्नच केलेलं नाही!

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?