अठराव्या वर्षी विधवा होऊनही, भारतातील पहिली महिला इंजिनीअर होण्याचं ‘तिचं’ असामान्य कर्तृत्व

आपल्या संपूर्ण आयुष्यात ललिथा ह्यांनी दोन गोष्टी कसोशीने पाळल्या. त्या म्हणजे श्यामला कायम तिच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तींच्या सानिध्यात कशी राहील आणि ह्या पुरुषांच्या वर्चस्व असलेल्या क्षेत्रात त्यांचे स्त्री असणे कधीही ह्यांच्यासाठी अडथळा बनणार नाही.

Read more