इलॉन मस्कचं कथित प्रेमप्रकरण बलाढ्य “गुगल”मधे त्सुनामी घेऊन आलंय….

इलॉन मस्क आणि निकोल शनहान यांच्यातील अनैतिक संबंध हे या होऊ घातलेल्या घटस्फोटाचं प्रमुख कारण असल्याचं बोललं जात आहे.

Read more

‘व्यभिचारासाठी’ म्हणजेच विवाहबाह्य संबंधांसाठी देशोदेशी दिल्या जातात ‘या’ कठोर शिक्षा

व्यभिचार हा फौजदारी गुन्हा नाही निर्णय योग्य की अयोग्य अशा चर्चा नाक्यापासून ते सोशल मीडिया पर्यंत सगळीकडे घडताना दिसत आहेत.

Read more

मायकल जॅक्सनपेक्षा भारी डान्सिंग टॅलेंट असलेल्या प्रभूदेवाचा सुखी संसार यामुळे मोडला!

२००९ मध्ये त्यांनी एकमेकांना डेट करत असल्याचे जाहीरही केलं. काही काळाने ते लिव्ह-इन मध्ये सुद्धा राहायला लागले.

Read more

बॉलिवूड सेलिब्रिटींच्या नात्यातल्या खर्‍याखुर्‍या “गेहराईया”…

एकमेकांसोबतची अनेक संभाषणं पाहिली की ही शंका मनात आल्याशिवाय राहत नाही. यात तथ्य किती हे अखेरीस शाहरुख, गौरी आणि प्रियांकालाच माहीत.

Read more

प्रेयसी आणि बायकोमुळे कधीकाळी दादासुद्धा तणावाखाली गेला होता?

आज दादा जे बोलतो ते कदाचित स्वानुभवावरूनच असेल कदाचित मात्र अभिनेत्री आणि क्रिकेटपटू यांचं एक वेगळंच समीकरण असते

Read more

हिंदू पुरुषांचे विवाहबाह्य संबंध: कायदा काय सांगतो आवर्जून वाचायला हवं

हिंदू विवाहित पुरुष, पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता दुसरं लग्न करू शकत नाही. एक लग्न झालेलं असताना दुसरं लग्न हे बेकायदेशीर असतं.

Read more

नवरा खूप घरकाम करतोय? मग घटस्फोट होऊ शकतो; वाचा हा विचित्र निष्कर्ष!

घरात जर पुरुष घरकाम करताना दिसले तर लोक त्याला “बायकोचा गडी, बायकोचा बैल, बायकोच्या ताटाखालचे मांजर” वगैरे म्हणून मोकळे होतात

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?