स्टीव्हन स्पीलबर्गने सत्यजित रे यांची कथा चोरून तयार केला होता हा जगप्रसिद्ध चित्रपट!

खरेतर सत्यजित रे यांनी कुठलीही कायदेशीर प्रतिक्रिया न देण्याचं कारण विचारलं तेव्हा त्यांनी सांगितल होत की स्पीलबर्ग एक उत्कृष्ट दिग्दर्शक आहे, कुठलीही कायदेशीर कारवाई करून या दिग्दर्शकाच भविष्य खराब करायचं नव्हतं.

Read more