७५ दिवसात रायगड ते हिमालय, तेही पायी चालत; एका तरुणाची प्रेरणादायी गोष्ट

त्याचा हा प्रवास खूप खाचखळग्यांनी भरलेला होता तरीदेखील त्या सगळ्यावर मात करून अखेरीस ७५ दिवसात त्याने रायगड ते हिमालय हे अंतर चालत पार केलं.

Read more

१००% “इको फ्रेंडली” घराची गोष्ट – एक जबरदस्त अनुभव, वाचा!

स्वयंपाकघरातही त्यांनी कमीत कमी लाकडाचा वापर केला आहे. किचन ट्रॉलीज बनवण्यासाठी त्यांनी लाकडाऐवजी फेरोसिमेंट स्लॅब पॅनल वापरले आहेत.

Read more

महाराष्ट्राला ‘सुजलाम सुफलाम’ करण्यासाठी जीवाचं रान करणारा निसर्गवेडा सयाजी!

आपल्या अभिनयातून स्वतःची छाप सोडणाऱ्या आणि एवढी प्रसिद्धी मिळूनही समाजासाठी आणि निसर्गासाठी कायम झटणाऱ्या निसर्गवेड्या सयाजींना मानाचा मुजरा!

Read more

मुलगी जन्मल्यावर या गावात घडतं काहीतरी फारच वेगळं… विचारात टाकणारं असंही एक गाव

आजही भारतासारख्या विकसनशील देशात मुलीचा जन्म हा तिच्या माता-पित्यासाठी जबाबदारीचे ओझे मानला जातो. या गावात मात्र परिस्थिती वेगळी आहे.

Read more

एका रिक्षाचालकाने असे काही केले की लोक टीकाही करु लागले आणि कौतुकही!

आपल्या कामावर निष्ठा असणे आणि ते चांगल्या पद्धतीने करणे हीच सध्याची गरज आहे. पण आपला फायदा बघताना इतर प्राण्यांना मात्र गृहीत धरू नये!

Read more

चक्क युनायटेड नेशन्सने घेतली ह्या पर्यावरण प्रेमी भारतीय तरुणीची दखल, वाचा

नवीन पिढी ही जवाबदार आहे. लोकांनी ही बातमी वाचून नवीन पिढीबद्दल चं मत काही अंशी तरी बदलायला हवं असं आम्हाला वाटतं.

Read more

अख्खी नदी प्रदूषणमुक्त करणाऱ्या या “इको बाबा” सारखं प्रत्येकाने व्हायला हवं…पण…!

ज्याप्रमाणे आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो, त्याचप्रमाणे गावची नदी, पिण्याच्या पाण्याचे नैसर्गिक स्रोत स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ही आपल्या सर्वांची आहे.

Read more

पर्यावरण चळवळीचा प्रवास आक्रस्ताळेपणाकडे नको!

पर्यावरणाची चळवळ ही अनेकदा “आहे रे” वर्गाची चळवळ भासते. वंचितांना सुखाचा मोह असतो, प्रस्थापितांना अस्तित्वाचा…! म्हणूनच सारासार विचार करू शकणारा, संतुलन साधू शकणारा मध्यमवर्ग इथे निर्माण होणे फार आवश्यक आहे.

Read more

लिबरलांच्या सेनापती, अरुंधती रॉय ह्यांचं “जंगलावरील आक्रमण”! : पर्यावरणप्रेमी इकडे लक्ष देतील का?

स्वतः वन जमिनीवर घर बांधले असताना तिथेच काही हॉटेल्स उभी राहत असताना त्यांना विरोध करणे हा दांभिकपणा होता.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?