औरंगाबादमध्ये या दोन मुलींनी चक्क प्लॅस्टिकच्या बाटल्या वापरून आपलं घर बांधलं!

बाटल्यांचा नेमका आणि अतिशय देखणा उपयोग करून औरंगाबाद जिल्ह्यातील शरणापूर येथील दोन मैत्रिणींनी त्यांपासून चक्क घर बांधले आहे.

Read more

एका मुंबईकर स्त्रीने अशी लढवली शक्कल, की वीजबिल झटक्यात कमी झालं!

उन्हाळ्यात तर त्याहीपेक्षा जास्त बिल येत असे. पण आज त्यांच्या घरात सोलर सिस्टीम आहे आणि त्या सिस्टीमवर घरातली बहुतांश उपकरणे चालतात.

Read more

फ्लेक्स फ्युएल इंजिन्स म्हणजे काय? देशाची इंधन समस्या खरंच सुटणार का?

अशाप्रकारच्या इंजिन्समध्ये गॅसोलीन आणि मिथेनॉल किंवा इथेनॉलचं मिश्रण असलेलं इंधन वापरलं जातं. असं इंधन वापरणं पर्यावरणपूरक सुद्धा ठरतं.

Read more

विकासकामात झाड जातंय? उचलून दुसरीकडे लावा!- वृक्षतोडीवरचा अफलातून तोडगा..

ह्यासाठी ते १०००० झाडांमागे १ लाख रुपये आकारतात. तसेच झाड कुठे स्थानांतरीत करायचे आहे हे त्यावर देखील अवलंबून असते.

Read more

प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असे “रियल लाईफ हिरो” आणि त्यांचे प्रेरणादायी कार्य

जिथून जाताना लोकांना नाकावर रुमाल धरावा लागायचा आज त्याच नदीकाठी लोक पिकनिक साठी जातात.

Read more

९४ वर्षीय आजोबांनी “ह्या” कारणासाठी कोक आणि पेप्सीविरोधात दिला होता असामान्य लढा

या संघर्षशील आजोबांचा दोन वर्षांपूर्वी मृत्यू झाला. त्यांच्या प्रयत्नांना त्यांच्या मरणोत्तर तरी यश मिळावे एवढेच इथे चिंतीत करता येऊ शकते.

Read more

ही पद्धत फॉलो केलीत तर अशक्य वाटणारा प्लॅस्टिक कचऱ्याचा प्रश्नही अगदी सहज सुटेल

शास्त्रज्ञांनी टिकाऊ वस्तू म्हणून ‘प्लास्टिक’ हा पदार्थ बनवला खरा; पण तो टाकाऊ झाल्यावर त्याचा जिवाणूंमुळे र्‍हास होत नसल्याने तो नष्ट करता येत नाही.

Read more

पर्यावरण चळवळीचा प्रवास आक्रस्ताळेपणाकडे नको!

पर्यावरणाची चळवळ ही अनेकदा “आहे रे” वर्गाची चळवळ भासते. वंचितांना सुखाचा मोह असतो, प्रस्थापितांना अस्तित्वाचा…! म्हणूनच सारासार विचार करू शकणारा, संतुलन साधू शकणारा मध्यमवर्ग इथे निर्माण होणे फार आवश्यक आहे.

Read more

अवघ्या ८ वर्षांच्या या भारतीय मुलीने अख्ख्या दुबईकरांची मने जिंकलीत!

मल्हार आणि त्याच्या मित्रांनी मिळून २०१७ च्या सप्टेंबर मध्ये “बीच प्लीज” हि मोहीम सुरु केली आणि त्याच्या मोहिमेला आत्ता इतका प्रतिसाद मिळालाय की, दादरचे रूपच पालटून गेले आहे.

Read more

भाजपचा आणखी एक भयानक पर्यावरण द्रोह: सरदार पुतळ्यासाठी संरक्षित मगर स्थलांतरित!

नवीन ठिकाणी त्या ब्रिड करू शकतील का? नेस्टिंग करता येईल का त्यांना तिथे? ह्यांना माहीत नाही.

Read more

लिबरलांच्या सेनापती, अरुंधती रॉय ह्यांचं “जंगलावरील आक्रमण”! : पर्यावरणप्रेमी इकडे लक्ष देतील का?

स्वतः वन जमिनीवर घर बांधले असताना तिथेच काही हॉटेल्स उभी राहत असताना त्यांना विरोध करणे हा दांभिकपणा होता.

Read more

अवनी वाघिणीच्या हत्येच्या बाबतीत ह्या महत्वपुर्ण प्रश्नांची उत्तरं मिळणं अत्यंत आवश्यक आहे

उद्योगपतीला जमीन देणे आणि वाघाचा बंदोबस्त करायला (कायदा परवानगी देत नसतांना) हंटरला बोलावणे यातच सगळे हेतू क्लिअर होतात.

Read more

जगभरातील सर्व प्रसिध्द इमारती एका तासासाठी का होतात ‘लाईट्स ऑफ’! जाणून घ्या…

ह्यावेळी जगभरातील अनेक प्रसिद्ध ठिकाणांच्या, इमारतींच्या लाईट बंद ठेवण्यात आल्या होत्या.

Read more

घराघरांत मधमाशांची पोळी लावून ही कंपनी कमावतीये पैसा, जोडीला पर्यावरण रक्षणपण!

निसर्गाला जपत पैसा कमावता येऊ शकतो, आणि त्याचेच हे उत्तम उदाहरण आहे.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?