सेक्स, दारू, सिगरेट, शिवीगाळ म्हणजेच बोल्डनेस : OTT विश्वाचा हा गैरसमज कधी दूर होणार

प्रथमदर्शनी तरी मला हा टीजर काही केल्या बोल्ड नव्हे तर हिडीस स्वरूपाचा वाटला आणि यात मी अतिशयोक्ति अजिबात करत नाहीये.

Read more

‘विरे दि वेडिंग’मधल्या उथळ फेमिनीजमपेक्षा ९०च्या या सिरियल्समधून खरी नारीशक्ती समोर येते!

या मालिकेचा उल्लेख केला नाही तर हा लेख अपूर्ण राहिल. कविता चौधरी लिखित, दिग्दर्शित आणि त्यांचीच मुख्य भूमिका असणारी ही मालिका.

Read more

लोक ज्या व्हिलनला चळाचळा कापायचे, त्याचा मृत्यू मात्र मनाला चटका लावून गेला, वाचा

जेव्हा त्यांनी परत सिनेमात काम करायचं ठरवलं तेव्हा ते फक्त एक हाडांचा सापळा असल्यासारखे दिसत होते. त्यांच्या कारकिर्दीवर याचा परिणाम झाला.

Read more

नीरज चोप्रा ते विकी कौशल – २०२१ मध्ये गुगलवर झाली या गोष्टींची तुफान चर्चा

२०२१ या वर्षात लोकांनी गुगलच्या माहिती महासागराचा भारतीयांनी कसा उपयोग करून घेतला? याची माहिती गुगलने नुकतीच प्रकाशित केली आहे.

Read more

अफगाणिस्तानी सिरीअल्समधून महिला गायब, तालिबान्यांचा नवा भयावह फतवा

सध्या सरकारच्या धर्माचा प्रसार, स्त्रीयांवरील नियम या कृत्यांमुळे अफगाणी लोकांना भुतकाळ आता पुन्हा परतणार का? अशी भितीही व्यक्त केली जात आहे.

Read more

या सुपरहिट हिंदी चित्रपटांची खरी कहाणी ‘वेगळ्याच वाटेने’ आलेली आहे

अगदी अमिताभ बच्चन आणि राजेश खन्ना यांनी देखील कितीतरी साऊथ मधून आलेल्या चित्रपटांच्या  हिंदी व्हर्जन मध्ये काम केले आहे आणि सुपरस्टार झाले आहेत.

Read more

पडदा उघडतोय…यापैकी कोणता सिनेमा मोठ्या पडद्यावर बघायला तुम्ही उत्सुक आहात?

बॉलिवूडकरांबद्दलचं प्रेक्षकांचं मत तितकंसं चांगलं नसून आता मोठं बॅनर किंवा मोठ्या स्टारचं नाव पाहून लोकं सिनेमा बघायचा जायची शक्यता कमी आहे.

Read more

IIT साठीच्या जीवघेण्या स्पर्धेत धावणाऱ्या विद्यार्थ्यांचं अचूक चित्रण करणारी ‘कोटा फॅक्टरी’

जितू भैय्याचा स्वप्नं आणि लक्ष्य यातला फरक सांगणार एकच डायलॉग सतत डोक्यात घोळत राहतो “सपने देखे जाते है और एम (aim) अचीव्ह किये जाते है.”

Read more

या लोकप्रिय १८ सेलिब्रिटींच्या लग्नाचे फोटो तुम्हाला नक्की आवडतील!

यापैकी काहीजण आजही ‘हॅपिली मॅरिड’ म्हणतात तर काहींनी लग्नानंतर अवघ्या काही वर्षात ‘तुझं माझं जमेना’ म्हणत एकमेकांची साथ सोडली.  

Read more

प्रोफेसरचं नेमकं काय होणार? सिरीज आवर्जून पहावी की नुसतीच “हवा”? जरूर वाचा

गेल्या महिन्याभरापासून सगळीकडे एकच गोष्ट ऐकायला मिळत होती, कधी येणार मनी हाईस्ट? काय होणार प्रोफेसरचं? अखेर तो क्षण आलाय!

Read more

‘सोप्पं नसतं काही’ म्हणत सगळंच ‘अवघड’ करून ठेवणारी “गोंधळलेली” मराठी सिरिज!

केवळ हिंदीच्या पावलावर पाऊल ठेवून असाच कंटेंट याही प्लॅटफॉर्मवर येत राहिला तर मात्र याचा अल्ट बालाजी किंवा उल्लू व्हायला वेळ लागणार नाही!

Read more

OTT प्लॅटफॉर्मवर या वर्षी येणाऱ्या १० उत्कंठावर्धक, बहुचर्चित वेब सिरीज…

२०२१ मध्ये अशाच काही नवीन वेबसिरीज आणि त्यांचे पुढचे सीझन येणार आहेत ज्यांची लोकं बऱ्याच दिवसांपासून आतुरतेने वाट बघत आहेत.

Read more

“सिनेमा मरतोय, नाटक मरतंय… ‘उद्धव साहेब’ आतातरी निर्णय घ्याच!”

माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लवकरात लवकर सगळ्यांच्या हिताचा विचार करून निर्णयात बदल करावा ज्यामुळे कुणावरच अन्याय होणार नाही!

Read more

सध्या ‘ट्रोल’ होणाऱ्या मराठी मालिकांची भुरळ इतर भाषांनाही पडली होती

मराठी वाहिन्यांवरील नंबर एक वर असणा-या या मालिकेची भुरळ हिंदी मनोरंजन क्षेत्रालाही पडल्याने ‘अनुपमा’ नावाने ह्या मालिकेचा रिमेक करण्यात आला.

Read more

OTT प्लॅटफॉर्मवर, येत्या वीकेंडला रिलीज होणारे हे ५ चित्रपट अजिबात चुकवू नका!

सरकारच्या नियमावलीचा कंटाळा आला असला तरी तुमचा हा कंटाळा दूर करण्याची जबाबदारी ओटीटी प्लॅटफॉर्मने घेतली आहे.

Read more

इन्कम टॅक्स, जीएसटी तसाच युट्युब टॅक्स…! हो आता युट्युबर भरणार एक नवा कर!

तुम्ही कुठल्या देशातील आहात आणि कुठल्या देशात तुमचा व्ह्यूवर बेस, अर्थात प्रेक्षकवर्ग जास्त आहे, यावर या टॅक्सची रक्कम ठरणार आहे.

Read more

महिलांना मतदानाचा हक्क मिळवून देण्यात पुढाकार घेणारा सर्वात ‘आनंदी देश’…!!

आनंदी लोक तर तुम्ही आजूबाजूला अनेक पाहिले असतील, पण आनंदी देश पहिला आहे का? हो जगात असा एक देश आहे, जो आनंदी देश म्हणून ओळखला जातो.

Read more

निखिल वागळें “…काशिनाथ…” चित्रपटावर केलेल्या टीकेमुळे झाले होते ट्रोल

मराठी चित्रपटावरील भाषणामुळे निखिल वागळे ट्रोल झाले होते. या पोस्टच्या कमेंट बॉक्समध्ये असलेल्या अनेक कमेंट्सपैकी काहींनी तर धमाल उडवून दिली.

Read more

‘ते’ मूर्ख बनवणार आणि आपण बनत राहणार! ‘सो कॉल्ड नवी मालिका’ही त्याच वळणावर

नवं काहीतरी देणार या नावाने लोकांना मूर्ख बनवण्याचे धंदे हे चॅनेलवाले करत राहणार आणि मनोरंजन करून घेण्याच्या नावाखाली आपण मूर्ख बनत राहणार.

Read more

टॉम अॅण्ड जेरी ने शेवटच्या एपिसोडमध्ये खरंच आत्महत्या केली होती? जाणून घ्या…

टॉम अॅण्ड जेरी ही सिरीज जरी संपली असली तरी त्याला बघण्याची मजा आजही तशीच आहे. ९० च्या दशकातील मुलांचे बालपण अविस्मरणीय झाले आहे.

Read more

एका ‘अतरंगी’ कुटुंबाची गोष्ट सांगणाऱ्या ‘हम पांच’ कुटुंबातील सदस्य सध्या काय करतात?

ही मालिका आणि त्यातील पात्र ह्याच्याशी सगळे प्रेक्षक एकरूप झाले. सगळ्यांनी आपल्या भूमिका हुबेहुब वठवल्या, इतक्या की हे माथुर कुटुंब खरंच आहे असं वाटायचं!

Read more

टीव्हीद्वारे होणारी ‘पायरसी’ रोखण्यासाठी केली जाणारी ही युक्ति नेमकी आहे तरी काय?

पायरसीच्या अनधिकृत व्यवसायामुळे अनेक चॅनेल्स आणि निर्मिती संस्थांचे अतोनात नुकसान होते. चित्रपट चित्रपटगृहात चालू असताना त्याचा व्हिडीओ बनवून तो विकला जातो.

Read more

दूरदर्शनवरील या ९ अभिनेत्रींनी कोवळ्या तरुणाईचा ‘कलिजा खलास’ केला होता!

काही नवीन अभिनेत्रींनी छोट्या पडद्यावर एन्ट्री घेतली आणि वयात आलेल्या पोरांच्या हृदयाचा ताबा वगैरे घेतला. आज अशा मालिका प्रौढ वर्ग वगळता पाहिल्या जात नाहीत.

Read more

आपल्या सगळ्यांचं बालपण मजेशीर करणा-या “मारियो” गेमची जन्मकथाही तितकीच रंजक आहे

हा गेम ज्यांनी बनवला ते सांगतात की “मला खरंतर नाविक पोपॉय सारखं पात्र गेमिंग मधे बनवायचं होतं. पण अपघातानेच मारियो चा जन्म झाला!”

Read more

गुगलपेक्षाही एका वर्षाने सिनियर असलेल्या ‘नेटफ्लिक्स’ बद्दलच्या या गोष्टी वाचून तुम्हीही थक्क व्हाल

त्याकरिता २०१३ मध्ये नेटफ्लिक्स ला ऑस्कर ह्या मानाच्या पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं.

Read more

महाराष्ट्राला खळखळून हसवणाऱ्या निलेश साबळेंच्या यशाचा प्रवास किती खडतर असेल याची आपल्याला कल्पनाच नाही!

विचार करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते आणि म्हणूनच कदाचित काहीतरी वेगळं करून दाखवणारी व्यक्ती त्या क्षेत्रातली लीडर ठरते.

Read more

खळखळून हसवणाऱ्या या ११ टीव्ही जाहिराती भारतीय प्रेक्षक विसरूच शकत नाही

आम्ही दिलेल्या या जाहिराती पहिल्या नसतील तर जरूर बघा आणि आम्हाला कळवा. जाहिरात आपल्याकडे भारतीय मानसिकतेनुसार बनवल्या जातात

Read more

“उरी” आणि “एक्सिडेंटल..” : ह्या खास कारणांमुळे हे दोन्ही “अतिशय विशेष” चित्रपट ठरतात

राहुल गांधींचं काम करणारा अभिनेता कुठूनही राहुल गांधी दिसत नाही पण तो बोलायला लागला की दाद द्यावीशी वाटते.

Read more

“उरी” : सर्जिकल स्ट्राईक पडद्यावर कशी वाटते? चित्रपट का पहावा? वाचा

मुव्ही बनवायचा म्हणून फालतू प्रेमकथा जोडण्याचा मोह टाळला आहे – त्यामुळे impact टिकून राहतो.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?