पुढील ३ महिने या “११” स्टेप्सवर काम करा आणि बघा – “इंग्रजी” अस्खलितपणे बोलायला लागाल..!

शाळेत, कॉलेजमध्ये किंवा अगदी सहज कोणाशीही गप्पा मारताना लोक सर्रास इंग्रजी बोलताना दिसतात. इंग्रजी भाषा अस्खलितपणे बोलता यावी असं बऱ्याचजणांना वाटत असतं पण, या सगळ्याची सुरुवात नेमकी कुठून करावी हे आपल्याला कळत नाही.

Read more

इंटरव्ह्यू असो वा चॅटिंग: इंग्लिश बोलताना भलेभले लोक या १० चुका हमखास करतातच!

आपल्याला एकूणच इंग्रज आणि इंग्रजी ह्यांचे इतके वेड आहे की एकवेळ मातृभाषा अर्धवट आली तरी चालेल पण इंग्लिश चांगले आलेच पाहिजे  असा आपला प्रयत्न असतो.

Read more

वाचावं ते नवलच: अस्खलित इंग्रजी बोलणारे “संभाषण कौशल्यात” सर्वात वाईट असतात!

त्यासाठी भाषा हे माध्यम जपून वापरणे म्हणजे संवादकौशल्य हे कायम लक्षात ठेवलं तर यश तुमच्या हातात असेल.

Read more
error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?