महात्मा गांधींच्या मुलाने डॉन ब्रॅडमन साठी अख्खी रात्र जेलमध्ये काढली होती!

नॉटिंगहॅम काउंटी जेलमध्ये पोहोचण्यासाठी देवदास गांधींनी आपल्या पत्रकारितेच्या प्रभावाचा वापर केला. त्यांनी तुरुंगाच्या वॉर्डनची समजूत काढली

Read more

सौंदर्य आणि हुशारीचा संगम असलेली जगातील सर्वात चलाख महिला हेर ‘माता हारी’!

गुप्तहेर या क्षेत्रात कायम पुरुष काम करतं आढळून आले आहेत .जगभरातील महिला गुप्तहेरांमध्ये माता हारीचा उल्लेख नाही असं होणारच नाही!

Read more

जेवढा थाट, तेवढीच बंधनं…एलिझाबेथ राणीच्या जेवणात ‘लसूण’ नसण्यामागे आहे मोठ्ठा विचार

राणीने आपल्या राजवाड्यात बनवल्या जाणार्‍या पदार्थांमध्ये कांदा- लसूण वापरण्यावर बंदी घातली तर? तर चर्चा तर होणारच ना?

Read more

दादाने, लॉर्ड्सवर “टी शर्ट काढून” साजरा केलेल्या विजयामागचा अविस्मरणीय किस्सा!

साऱ्या भारतीयांचे डोळे या सामन्याकडे लागून होते; या सामन्यात एक वेळ अशी आली होती जिथे हा सामना भारताच्या हातून निसटून जाणार असे वाटू लागले…

Read more

अवघ्या ३ मिनिटांच्या मीटिंगमध्ये, कंपनीने झूम कॉलवर काढून टाकले ८०० लोकांना

या छोट्याश्या मीटिंग मध्ये या फर्म ने ८०० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे, ज्यावर सर्व बाजूंनी टिकेची झोड उडाली आहे

Read more

इंग्लंडच्या राजघराण्याच्या छानछौकीचा हा अवाढव्य खर्च कोण करत असेल ?

Cornwall येथून येणारा पैसा हा राजघराण्याच्या खजिन्यात साठविला जातो, ज्याचा अधिकार राजघराण्यातील सर्वात मोठ्या मुलाजवळ असतो.

Read more

या पंतप्रधानांना महागात पडली दारू पार्टी, नारायण मूर्तींच्या जावयाची लागणार वर्णी?

२०१६ मध्ये जेव्हा ‘ब्रेक्झिट’ म्हणजेच ब्रिटन युरोपियन युनियन मधून बाहेर पडण्याची घटना घडली, तेव्हा ऋषी सुनक यांनी त्याचं समर्थन केलं होतं.

Read more

कोविडमुळे कोमात गेलेल्या रुग्णाला चक्क व्हायग्राच्या गोळीने जीवनदान दिलं!

४५ दिवसांपासून कोमात असलेल्या एका नर्सला व्हायग्राचा भारी डोस देण्यात आला. त्यामुळे आता ती शुद्धीवर आली आणि बरी आहे.

Read more

20-20 WC: जिंकण्याची मोठी संधी पाकिस्तानलाच असण्याची ‘खरी’ कारणं!

पाकिस्तान, इंग्लंड, न्यूझीलंड ‘आणि’ ऑस्ट्रेलिया या चार संघांनी उपांत्य सामन्यांमध्ये धडक मारली आहे. थोडक्यात स्पर्धेची चुरस अद्याप टिकून आहे.

Read more

भंगारात विकली गेलेली बाळू मामांची खुर्ची आज लंडनच्या कॅफेत दिमाखात उभी आहे

आपल्या देशावर अनेक परकीय आक्रमणे झाली त्यातील अनेकांनी आपली मंदिर उद्वस्त केली, लाखो करोडोंचे ऐवज लुटून नेले.

Read more

‘लोकशाही’ असलेल्या ब्रिटनमधील ‘शाही’ कुटुंबाने बनवलेले नियम आजही पाळले जातात!

ब्रिटनचे हे शाही कुटुंब जगातील महाशक्तिशाली लोकांपैकी एक समजले जात असले, तरी त्यांना रोजच्या दिनचर्येत आपल्या मनानुसार वागता देखील येत नाही.

Read more

भारतावर १५० वर्षे राज्य करणाऱ्या इंग्लंड बद्दल बाळगला जातो ‘हा’ मोठा गैरसमज!

अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे युनायटेड किंगडम, ग्रेट ब्रिटन आणि ब्रिटीश आईसलेस ह्यांमध्ये देखील फरक आहे.

Read more

भावाच्या हत्येचं दुःख विसरून तो स्पर्धेच्या मैदानात उतरला आणि त्याने इंग्लंडला वर्ल्डकप मिळवून दिला!

बाळाचा जन्मामुळे झालेला आनंद असो किंवा आप्तजनांच्या मृत्यूचे दुःख असो, तरी ते मनातच ठेवून त्याक्षणी “शो मस्ट गो ऑन” म्हणत खेळ माणसाला अनेक गोष्टी शिकवतो.

Read more

गाडीच्या या स्पेशल नंबरसाठी लागलेली बोली थक्क करणारी आहे!

गाडींचे नंबर घेण्यासाठी कार आणि बाईक लवर्स कधीही कितीही पैसे देण्यासाठी तयार असतात. काहीजण तर एखादा नंबर स्वत: चा लकी नंबर असल्यामुळे तोच नंबर घेण्यासाठी भरपूर रक्कम मोजतात.

Read more

मल्ल्या आणि मोदी सारखे आर्थिक गुन्हे करणारे लपण्यासाठी `या’ देशाचीच निवड का करतात

गुन्हेगारांची छळवणूक होऊ नये म्हणून ब्रिटिश न्यायालय संबंधित देशाचा विनंती अर्ज फेटाळून लावतात. तर ब्रिटिश न्यायालयांनी गुन्हेगारांच्या कौटुंबिक जीवनाचा विचार करत दुसऱ्या देशांची विनंती चक्क फेटाळली आहे.

Read more

आपल्या ८०% नागरिकांना “करोना”ची लागण “व्हावी” यासाठी इंग्लंड प्रयत्न करतोय! कारण जाणून घ्या!

मात्र प्रत्यक्षात अनेक शास्त्रज्ञ स्वतः सल्ला देत आहेत की, लोकांनी आपले हात धुवावेत, सॅनिटायझर वापरावे आणि स्वत: ला सुरक्षित ठेवावं.

Read more

सावधान! या “विषारी” गार्डन मधली झाडं तुमचा जीव घेऊ शकतात!

आज अशाच एका बागेच्या बाबतीत तुम्हाला माहिती देणार आहोत, ही बाग इतर बागेसारखी नसून निसर्गाने केलेला एक विचित्र चमत्कार इथे आपल्याला पाहायला मिळेल!

Read more

दुसऱ्या महायुद्धात शौर्य गाजवलेल्या ब्रिटिश सैनिकांची विधानं वाचून धक्का बसेल!

आपल्या संस्कृतीचं पतन होतंय हे फक्त भारतातल्या तथाकथित “हिंदुत्ववाद्यां” नाच वाटत नाही तर इंग्लंड मधल्या ह्या माजी सैनिक – अधिकाऱ्यांनादेखील वाटतंय.

Read more

रॉस व्हिटेले नाही, आमच्यासाठी युवराजच आहे ‘सिक्सर किंग’ !

पार गोलंदाजीची पिसं काढलेल्या युवराजमुळे, ब्रॉडला स्वप्न पडावी एवढ़ीही डुलकी त्या रात्री लागली नसेल तर त्यात काहीच आश्चर्य नाही.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?