अठराव्या वर्षी विधवा होऊनही, भारतातील पहिली महिला इंजिनीअर होण्याचं ‘तिचं’ असामान्य कर्तृत्व

आपल्या संपूर्ण आयुष्यात ललिथा ह्यांनी दोन गोष्टी कसोशीने पाळल्या. त्या म्हणजे श्यामला कायम तिच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तींच्या सानिध्यात कशी राहील आणि ह्या पुरुषांच्या वर्चस्व असलेल्या क्षेत्रात त्यांचे स्त्री असणे कधीही ह्यांच्यासाठी अडथळा बनणार नाही.

Read more

इंजिनियरिंगची पदवी घेऊनही ह्या क्रिकेटर्सनी क्रिकेटला सर्वस्व मानले

माजी ऑफ स्पिनर प्रसन्ना यांनी म्हैसूरच्या नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ इंजिनियरिंगमधून इंजिनियरिंग केले आहे.

Read more

भारतरत्न डॉ. विश्वेश्वरय्या यांच्या अचाट बुद्धिमत्तेची कथा

रेल्वेचा अपघात थांबवणारा हा माणूस अजून कुणीही नसून महान भारतीय अभियंते डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरया हे होते.

Read more

“गुगल”मध्ये काम करणाऱ्या या अवलिया इंजिनिअरची प्रवासाची पद्धत पाहून तुम्हालाही हेवा वाटेल!

टॉमी ह्यांच्यामते त्यांना ह्या प्रकारे ऑफिसला जायला जास्त वेळ लागतो. पण हे त्या बसच्या गर्दीपेक्षा आणि ट्राफिक पेक्षा अधिक चांगले आहे.

Read more