एकेकाळच्या डी-गँग फायनान्सरकडून नवनीत राणांनी कर्ज घेतलंय का?
युसुफ लक्कडवाला याच्याकडून नवनीत राणा यांनी ८० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते, असा आरोप संजय राऊतांनी केला आहे.
Read moreयुसुफ लक्कडवाला याच्याकडून नवनीत राणा यांनी ८० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते, असा आरोप संजय राऊतांनी केला आहे.
Read moreआरोपीची मालमत्ता जप्त केल्यावर त्याच्या विरोधात कोर्टात खटला सुरु होतो. काहीवेळा आरोपी सुद्धा याविरोधात कोर्टात धाव घेतो.
Read moreगुरुआशिष या कंपनीला काही वर्षांपूर्वी या पत्राचाळीचा पुर्नविकास करायचा होता. मात्र चाळीतील लोकांच्या परवानगीशिवाय हा व्यवहार करण्यात आला
Read more२०११ साली ‘होंडा’ शी असलेले आपले संबंध तोडल्यावर मुंजाल यांच्या नेतृत्त्वाखाली ‘हिरो मोटोकॉर्प’चा जगात विस्तार झाला.
Read moreआपण अनेकदा पेपरमध्ये वाचतो की अमुक एका नेत्याला किंवा व्यक्तीला ईडीची नोटी मिळाली. आपण नुसतं वाचत जातो ईडीची नोटीस, पण नक्की हे ईडी प्रकरण आहे तरी काय?
Read moreसमीर वानखेडेंच्या वयक्तिक आयुष्याचे धिंडवडे काढणाऱ्या राष्ट्रवादीच्या नवाब मालिकांवर आज सकाळीच ईडीने धाड टाकली.
Read moreगोरेगावमधील भूखंडाच्या एफएसआयमध्ये गैरव्यवहार केल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. १ हजार ३४ कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे
Read moreऐश्वर्याला या पैकी एका कंपनीची डायरेक्टर बनवण्यात आले होते. नंतर त्यांना कंपनीचे भागधारक म्हणून घोषित करण्यात आले
Read moreतिहार जेलमध्ये कैद झालेला सुकेश कारागृहातूनच मनी लॉंड्रिंग करत असल्याची धक्कादायक बाब उघड झाल्यानंतर आता बॉलिवूडमधील अनेक नावं पुढे येत आहेत.
Read moreसांस्कृतिक मंत्रीपद भुषवताना त्यांनी सिनेमागृहांमध्ये राष्ट्रगीताची सक्ती केली. त्यांचा हा निर्णय चांगलाच गाजला.
Read moreज्या काळात हे सर्व घोटाळे झाले तेव्हा संचालक मंडळात ४४ पैकी २५ लोक राष्ट्रवादी काँग्रेसचे, १४ काँग्रेसचे व काही भाजपा व शिवसेनेचे देखील कार्यकर्ते होते.
Read more