डेझर्ट जेवणाच्या शेवटी नव्हे सुरुवातीला खावेत, वाचा आयुर्वेद काय सांगतंय…

बहुतांश वेळा स्टार्टर मग मेन कोर्स आणि सर्वात शेवटी डेझर्ट म्हणून एखादा पदार्थ खाऊन जेवणाचा शेवट केला जातो.

Read more

फणसाच्या गऱ्यांवर मनसोक्त ताव मारा, मात्र त्यानंतर चुकूनसुद्धा हे ५ पदार्थ खाऊ नका

लोह व व्हिटॅमिन-बी भरपूर प्रमाणात असल्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी कच्चा फणस चांगला. रक्तातील इन्सुलिनची पातळी फणसामुळे सुधारते.

Read more

जेवणानंतर किंवा जेवणाआधी पाणी प्यावे का नाही? यामागचे गैरसमज दूर करून घ्या…

यापुढे जेवताना पाणी प्यावे की नाही प्यावे याचा विचार करायची गरज नाही फक्त ते प्रमाणात प्यायला हवे हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे.

Read more

मौल्यवान सोन्याच्या रक्षणासाठी रात्रभर हादडणारी धमाल सराफा गल्ली!

ज्यांना बाहेरचं, तेलकट, तुपकट, तिखट, चटपटीत असं खायला अजिबात आवडत नाही, तेसुद्धा इथे आल्यावर आपल्या जिभेवर ताबा नाही ठेऊ शकत.

Read more

बर्ड फ्लूचं टेंशन, तरी नॉनव्हेज खायचंय? मग ही माहिती दुर्लक्षून अजिबात चालणार नाही!

माणसांमध्ये जसे साथीचे रोग असतात तसे पक्षांमध्ये देखील साथीचे आजार पसरत असतात, बर्ड फ्लू हा पक्षांमध्ये पसरणारा एक संसर्गजन्य रोग आहे.

Read more

जैन समुदायातील लोकं कांदा लसूण खात नाहीत यामागील कारण तुम्हाला ठाऊक नसेल

सूक्ष्मजीव जंतू देखील मारला जाऊ नये याची ते काळजी घेतात. म्हणूनच जमिनीच्या खाली येणारे कांदा-लसूण, आलं ,गाजर ,मुळा अशा गोष्टी ते खात नाहीत.

Read more

नाश्ता आणि जेवणाच्या योग्य वेळा कोणत्या ते जाणून घ्या, या वेळा टाळल्यात तर…

दिवसभरात एकदाच पोटभर जेवण करून घेतात. पण आता लोकांनी समजून घ्यायला हवं की, नाश्ता करण्याची सुद्धा एक योग्य वेळ असते.

Read more

केवळ जातीय तेढ कमी करण्यासाठीच सावरकरांनी मासांहाराचं समर्थन केले होते!

प्रसंगावधान राखून जातीय मतभेद रोखण्यासाठी सावरकरांनी केलेलंमांसाहाराचं समर्थन हे त्यांच्यातील कुशल नेतृत्वाचं दर्शन घडवणारं होतं.

Read more

दही भात आवडीने नक्कीच खात असाल, त्याचे हे ९ आरोग्यदायी फायदेही जाणून घ्या…

आहारतज्ञ देखील दही किती महत्त्वाचे आहे ह्याचा प्रचार करताना आढळून येतात. दुपारी जेवणात दह्याचा समावेश करण्याची उत्तम पद्धत म्हणजे “दही भात”.

Read more

सावधान! जंक फूडचा मेंदूवरही विपरीत परिणाम! जाणून घ्या संशोधन काय सांगतंय…

आपल्या हवामानाला ते अन्न अत्यंत चुकीचे आहे. त्याचा आपल्या शरीरावरच नाही तर मेंदूवर देखील विपरित परिणाम होतो हे संशोधकांनी सिद्ध केले आहे.

Read more

हृदयरोग ते केसगळती यावर गुणकारी अशा शेंगदाण्याचे १० फायदे नक्की वाचा!

हिवाळ्यात योग्य प्रमाणात शेंगदाणे सेवन करणे शरीरासाठी उपयुक्त असते. शेंगदाणे म्हणजे प्रथिनांचा उत्तम स्त्रोतच!

Read more

सर्वात स्वस्त पण शरीरासाठी उपयुक्त अशा केळ्याचे हे १० मौल्यवान फायदे जाणून घ्या!

आयुर्वेदापासून ते विज्ञानानेसुद्धा याचे अगणित फायदे सांगितले आहेत. आयुर्वेदात केळ्याला ‘अमृतफळ’ म्हटले आहे.

Read more

घाईघाईत जेवण्याची सवय भविष्यात किती घातक ठरते याची तुम्हाला कल्पनाही नसेल…!!

आताच्या धावपळीच्या जीवनात निवांत जेवायला वेळ कुठे असतो? असा प्रश्न मनात येईल. आपल्या सोयीप्रमाणे जेवण्याच्या पद्धतीमध्ये सुधारणा करता येतील.

Read more

तुमच्या रोजच्या आहारात ज्वारीची भाकरी का हवी हे पटवून देणारे ८ फायदे!

आपल्या आहारात ज्वारीचा समावेश करण्यासाठी आपण मल्टी ग्रेन पीठ वापरू शकतो. यामध्ये ५० टक्के ज्वारी आणि ५० टक्के गव्हाच्या पिठाचं प्रमाण असतं.

Read more

या फळात आहेत भरपूर पोषणमूल्ये आणि जीवनसत्वे! दररोज खायला हवे हे फळ!

जर गाजराचा वापर रोजच्या जेवणात केला तर त्याचा निरोगी स्किनसाठी ही फायदा होतो. चेहऱ्यावर येणारे पिंपल्स, डाग कमी होतात.

Read more

आरोग्यदायी कडू कारले गोड करुन चविष्ट बनविण्यासाठी या घ्या दहा टीप्स!

हे वाचून कारल्याच्या भाजीला सुद्धा तुमच्या घरातील मुख्य भाजीमध्ये स्थान देऊन घरातील सर्वांना ती भाजी खाण्यासाठी प्रोत्साहित करू शकता.

Read more

उपवास असो किंवा नसो, शरीर सुदृढ ठेवण्यासाठी हा पदार्थ सर्वांनी खायलाच हवा!

राजगिऱ्याच्या लाह्या सुद्धा बाजारात उपलब्ध आहेत. ज्या मुलांना दूध पिण्याचा कंटाळा येतो त्यांच्यासाठी हा उपाय अत्यंत फायद्याचा ठरेल.

Read more

फक्त जिभेचे चोचले पुरवण्यासाठी लागलेली ही सवय ठरू शकते घातक!

कधीतरी असे करणे हे चालून जाण्यासारखे आहे पण याची जर सवय लागली तर आपल्याला अनेक शारीरिक व्याधी जडू शकतात असे बरेच आरोग्य विश्लेषक सांगतात!

Read more

जगभरातले लोक पडलेत “या” भारतीय सवयीच्या प्रेमात, कारण हे ११ फायदे त्यांना पटलेत

आपल्या पिढ्यान्-पिढ्या काही पद्धती अंगिकारत आल्या आहेत. यातल्या काही पद्धतींचा संबंध थेट मनुष्याच्या स्वास्थ्याशी जोडला जाऊ शकतो.

Read more

जुलाब-अतिसाराचा त्रास असतांना हे ८ पदार्थ खाणे कटाक्षाने टाळायला पाहिजे!

औषधोपचार घेत असतानाच जर वरीलपैकी पदार्थ तुम्ही पूर्णपणे टाळले तर अतिसारातून सुरक्षित बाहेर पडणे सोपे होते.

Read more

रोजच्या जेवणाची चव वाढवणाऱ्या या पदार्थाचे ८ फायदे आणि ३ तोटे जाणून घ्या!

हे कोणत्याही बोरिंग मिळमिळीत जेवणाला आपल्या चटकदार चवीचा आधार देऊन चविष्ट बनवते. जेवणाची चव वाढवायला यासारखा दुसरा पर्याय नाही…

Read more

संपूर्ण देश ज्या गंभीर समस्येतून होरपळून निघतोय त्याविषयी ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असायलाच हव्यात!

सध्या तर अशी परिस्थिती आहे की, गरीब मनुष्य हा पळतोय भाकरी मिळवण्यासाठी आणि श्रीमंत मनुष्य हा ट्रेडमिल वर पळतोय भाकरी पचवण्यासाठी.

Read more

डेंटिस्ट कडे न जाता तोंडाचं उत्तम आरोग्य राखण्याचा “हा उपाय” जाणून घ्या

चॉकलेट्स, कॅन्डी, आईस कॅन्डी यांच्याहीपेक्षा दातांना अधिक हानीकारक कोणता पदार्थ असेल तर तो विविध प्रकारचे कुरकुरे, वेफर्स इत्यादी.

Read more

सध्या आंबा रोज खाताय; पण फळांच्या राजाच्या या गोष्टी तुमच्या ध्यानीमनीही नसतील

असा हा फळांचा राजा सर्वांनाच हवाहवासा वाटतो आणि लहान-मोठे सगळेचण त्याच्या आगमनाची आतुरतेने वाट बघत असतात. आंबा हे उन्हाळा सुसह्य होण्यामागचे मुख्य कारण आहे.

Read more

कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून बाहेरून आणलेले अन्नधान्य शिजवताना “ही” काळजी घेताय ना?

आज आपण ह्या लेखातून पाहूया की, अन्न सुरक्षा किंवा आपण जे सेवन करतो त्या अन्नामुळे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव किंवा त्याचा संसर्ग होऊ शकत नाही का?

Read more

घरसबल्या कंटाळवाण्या रुटीनमुळे सतत लागणारी भुक हे गंभीर स्ट्रेसचं लक्षण, वेळीच सावध व्हा

कधी कधी आपण जास्त खात आहोत की काय या विचाराने सुद्धा आपल्याला स्ट्रेस येतो, जे की वेळीच ओळखणं आवश्यक आहे. स्ट्रेस कशाने येतो याचं उत्तर वेगवेगळं असू शकतं.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?