नव्या राष्ट्रपतींचे द्रौपदी हे खरं नाव नाहीच, त्याचं नाव बदलावं लागलं कारण…

शाळेत असताना त्यांची ओळख द्रौपदी तुडू असा होती. ‘तुडू’ हे त्यांचं माहेरचं आडनाव! विवाह झाल्यानंतर त्यांनी मुर्मू हे आडनाव स्विकारलं.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?