साउथ इंडस्ट्रीचा मास, डॉन आणि भाई म्हणून ओळखला जाणारा सुपरस्टार ‘नागार्जुना’!

त्याचा चित्रपटांतील त्याचा अभिनय, आशय आणि विषय हे कधीच सारखे आणि समांतर राहिलेले नाहीत. विनोदी चित्रपट, राॅमकाॅम चित्रपट, अ‍ॅक्शन पॅक्ड चित्रपट, वगैरे सगळ्या प्रकारात त्याने काम केलंय.

Read more