आयुष्यभर १ रुपयांत रुग्णसेवा करणारा हा चेहरा, पैश्यांमागे धावणाऱ्या जगात उठून दिसतो!

वनरुपी डॉक्टर हे पश्चिम बंगालमधील बोलपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार होते.१९८४ मध्ये त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली

Read more

औषधांच्या पॅकेटवर असणाऱ्या लाल रेषेचा नेमका अर्थ जाणून घ्या!

आजारी पडल्यावर डॉक्टरांनी लिहून दिलेल्या चिठ्ठीवर नक्की कोणतं औषध दिलं आहे हे वाचायची उत्सुकता प्रत्येकाला कायमच असते.

Read more

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सिटी स्कॅनला जाताय? या गोष्टी लक्षात ठेवाच

आजकाल वाढत्या कोरोनामुळे अनेकांना डॉक्टर ct स्कॅन करण्याचा सल्ला देत असतात मात्र स्कॅन करण्याच्या आधी काही गोष्टी केल्या पाहिजेत

Read more

ज्या sleep apnea मुळे बप्पीदांचे निधन झाले, ते नेमकं काय आहे?

बऱ्याचदा घोरण्यात काही गंभीर नसतं. पण जर तुम्ही अचानक काही दिवसांपासून मोठ्यांदा घोरू लागले असाल तर डॉक्टरकडे जाणं टाळू नका.

Read more

ऐतिहासिक: ‘ऑर्गन डोनर’ मिळत नाहीये यावर डॉक्टरांनी शोधलाय रामबाण उपाय

या ऑपरेशनमध्ये अनुवांशिकरित्या सुधारित डुकराचे हृदयाचे यशस्वीरित्या रोपण केले, ‘Reviver’ कंपनीने या प्रक्रियेसाठी डुक्कराचे ह्रदय पुरवले.

Read more

डॉक्टरांचं हस्ताक्षर इतकं वाईट का असतं? वर्षानुवर्ष अनेकांना पडणारं हे कोड अखेर सुटलं…

तुमच्याही मनात प्रश्न येत असेल की हे डॉक्टर लोक एवढे सुशिक्षित मग यांचं अक्षर इतकं गलिच्छ का? तर आज याचचं उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत.

Read more

डॉक्टरांशिवाय, घरच्या घरी ‘५’ मिनिटात होणारा हेल्थ चेकअप, नक्की करा!

काही काही वेळेस आपल्याला थोडासा अशक्तपणा जाणवतो. कोणतंही काम करण्यात उत्साह रहात नाही. डॉक्टरांकडे जायलाही वेळ नसतो.

Read more

‘देवमाणूस २’ बाबत उत्सुकता आहे? मग त्यापुर्वी कथेतील ‘खऱ्या’ खलनायकाबाबत जाणून घ्या

या प्रकरणाचा निकाल अद्याप लागलेला नाही. त्याला योग्य शिक्षा होईल ह्याची आशा करु, तोवर देवमाणूस सिझन दुसरा ह्यात काय दाखवतात हे बघूया.

Read more

डॉक्टर “पांढरा” आणि वकील “काळ्या” रंगाचाच कोट घालतात, माहीत आहे का?

रंगांचा प्रभाव म्हणून सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. या कारणामुळे काही विशेष प्रोफेशनल लोंकाना असे रंग दिले जातात

Read more

पहिल्या भारतीय टेस्टट्यूब बेबी जनकाचा सरकारी अनास्थेने केला खून, कथा आणि व्यथा!

टेस्ट ट्यूब बेबीचा केवळ अहवाल नव्हे तर जिवंत नमुना घेऊन गेलेल्या डॉ सुभाष यांची बंगाल सरकारने चेष्टा केली.

Read more

ऑपरेशन करताना डॉक्टर निळ्या किंवा हिरव्या रंगाचाच पोषाख का घालतात? जाणून घ्या

पूर्वी हॉस्पिटलमधील कर्मचारी, डॉक्टर्स, पेशंट सगळेच पांढ-या रंगाचा पेहराव करत. मात्र १९१४ मध्ये एका नामांकित डॉक्टरने या रंगात बदल केला.

Read more

शनिवारची बोधकथा : कथा वाचल्यानंतर तुमचा इतरांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल…

आता मात्र डॉक्टर हतबल होऊ लागले. या संवादामधून काय साध्य होईल हे त्यांनाही कळेनासं झालं, आणि तरीही त्यांचा संवाद सुरूच होता.

Read more

अहमदाबादेतल्या त्या ड्रायव्हरने मला जगावं कसं यावर अस्सल तत्वज्ञान दिलं होतं…

गुटका वगैरे खाण्याच्या त्याला नसलेल्या सवयीबद्दल विचारले. तो एकदम तत्वज्ञानीच झाला. पुढचा सगळा प्रवास एकतर्फी संवादाचा झाला.

Read more

प्रसूत आदिवासी मातेसाठी डॉक्टरने जे केलं ते पाहून तुम्ही म्हणाल ‘माणुसकी जिवंत आहे’!

लवकरात लवकर सर्व भागात अशा प्रकारच्या सोई उपलब्ध करून देण्याचे कार्य झाले पाहिजे, जेणेकरून रुग्णांना त्याचा फायदा होईल.

Read more

कोरोना: अहोरात्र मेहनत करणाऱ्या या वैज्ञानिकांचा शोध संपूर्ण जगासाठी नवसंजीवनी ठरु शकतो

या लसीचं यशस्वी होणं यासाठीच महत्त्वाचे आहे की कोरोनामुळे आत्तापर्यंत जगात कित्येक लाख मृत्यू झाले आहेत

Read more

कोरोनाग्रस्त रुग्णांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी या डॉक्टरांनी जे केलंय, ते पाहून तुम्हीही आनंदी व्हाल!!

सध्या आमचं काम इतकं वाढलं आहे की आम्ही कामाच्या गडबडीत आमच्या कलीग चे चेहरे सुद्धा बऱ्याच वेळेस बघू शकत नाहीत.

Read more

कुटुंबाला कोरोनाची बाधा होऊ नये यासाठी या डॉक्टरने जे केलंय ते सर्व “कोरोनायोद्धयांची” परिस्थिती दर्शवतं…

आपल्या मुळे आपल्या घरच्यांना कोरोनाचा धोका निर्माण व्हायला नको, पण त्यासाठी आपण आपलं कर्तव्य करणं थांबायचं नाही.

Read more

डॉक्टरांच्या ‘स्टेथोस्कोप’च्या शोधमागची अफलातून गोष्ट!

स्टेथोस्कोपचा शोध लागण्याआधी डॉक्टर पेशण्टच्या छातीला कान लावून त्याचे हृदयाचे ठोके किंवा छातीतील कफाचा अंदाज घेत असत.

Read more

यांना वेदनेची जाणीवच होत नाही… जाणून घ्या एका विचित्र कुटुंबाबद्दल

या कुटुंबातील व्यक्तींना दुखापत झाल्यावर त्या वेदनेने कळवळण्याच्या ऐवजी वेदनानांच दुख होत असावे

Read more

डॉ. टी. वीराराघवन- एमबीबीएस : फी – केवळ २ रुपये…

हे शिक्षण त्यांनी समाजाच्या सेवेसाठी घेतले आहे, मग ते त्यांच्याकडे आलेल्या रुग्णांकडून पैसे कसे घेणार

Read more

…आणि ह्या तरुण डॉक्टर मुलीने एका चिमुकल्याचे प्राण अबॉर्शन होण्यापासून वाचवले!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर === बरेच दिवसांपासून व्हॉट्स ऍपवर एक पोस्ट फिरत आहे. एक

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?