मोती साबणाची मागणी दिवाळीतच जास्त का असते? यामागे आहे एक कनेक्शन, बघा

एक काळ असा होता, जेव्हा कितीही हलाखीची परिस्थिती असली, तरी कोणतीही व्यक्ती दिवाळीच्या वेळेस मोती साबण विकत घेतांना विचार करायची नाही.

Read more

भारतातलं एकमेव देवीचं मंदिर जे फक्त दिवाळीच्या दिवसांमध्ये दर्शनासाठी उघडलं जातं

मंदिरातील मुख्य देवतेला हसनांबा म्हणतात कारण ती तिच्या भक्तांना सुखी समाधानी झाल्याचे पाहून ती आनंदाने हसत असते

Read more

चकली, लाडू, करंजी: फराळाची रंगत वाढवणारे हे पदार्थ आपले नाहीतच

मुरुक्कू, चक्रिका, चकरी अशी चकलीची विविध नावे आहेत. हा पदार्थ देखील मूळचा मराठी नाही. ही चकली दक्षिण भारतातून महाराष्ट्रात आली आणि इथलीच झाली.

Read more

तुम्ही फराळ घरी केलाय की विकत आणलाय? तुम्हाला कोणता फराळ आवडतो? कमेंट करा

यंदाचा फराळ तुम्ही घरी बनवलाय की विकत आणलाय? तुम्हाला कोणता फराळ आवडतो? घरचा की विकतचा? तुम्ही कुठून फराळ विकत घेता?

Read more

कधीकाळी उपजीविकेची मारामार असलेलं हे गाव आज फटाक्यांचं सर्वात मोठं मार्केट आहे

आज भारतातील फटक्यांची उलाढाल सर्वात जास्त या गावातून होते. तमिळनाडू राज्यात शिवकासी असे या गावाचे नाव आहे.

Read more

भारतातील या ७ ठिकाणांची दिवाळी असते खास!! आपल्या कुटुंबासोबत नक्की जा

हा काळ उत्सव साजरा करण्याचा काळ आहे. दिवाळी हा जगभरातील सर्वात प्रसिद्ध सणांपैकी एक आहे. हा सण भारतात मोठ्या प्रमाणावर साजरा होतो.

Read more

दिवाळीत मिळणाऱ्या बोनस, गिफ्ट्सवर सुद्धा टॅक्स भरावा लागतो?

कंपनिकडून बोनस जसा करपात्र असू शकतो तशाच दिवाळीनिमित्त नातेवाईक, आप्तेषांकडून मिळणार्‍या भेटवस्तूंवरही कर भरावा लागतो.

Read more

नेमका दिवाळीतच किल्ला का बांधला जातो? वाचा ही भन्नाट कारणं

किल्लाच नाही तर स्वराज्य साकारणा-या वीरांची यशोगाथा विद्यार्थी ऐकतात. हा इतिहास नव्या पिढीत रुजवण्यासाठी किल्ला हे सशक्त माध्यम आहे. 

Read more

दिवाळीची साफसफाई सुरू झालीये? या ‘सुपर डुपर टिप्स’ करतील काम सोपं

ज्या औषधांची एक्सपायरी डेट झाली आहे ती लगेच टाकून द्या. नको असलेले जुने कपडे, किचनमधील गोष्टी या सुद्धा बघा आणि गोरगरिबांना द्या.

Read more

दिवाळीत वाढलेलं वजन नियंत्रणात ठेवायचं असेल, तर या गोष्टी आजपासूनच फॉलो करा

मागच्या काही दिवसात आपलं जे अतिरिक्त खाणं, आराम झालेला असतो त्यामुळे नकळत आपल्या शरीरात खूप कॅलरीज् वाढलेल्या असतात, अपचन होत असतं

Read more

दिवाळीतील अभ्यंगस्नान केवळ परंपरा नाही, तर त्यामागे आहेत आरोग्यदायी लाभ! वाचा

सकाळी ब्राह्ममुहूर्तावर उठून स्नान केल्याने सगळी मरगळ आणि आळस निघून जी तरतरी येते, जो उत्साह येतो त्याचे शब्दात वर्णन करणे कठीण!

Read more

लक्ष्मीपूजनाचं सांस्कृतिक महत्त्व सांगणारी ही कथा नक्की वाचा

हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे स्थिर लग्नावर करतात. त्याने लक्ष्मी स्थिर राहते असा समज आहे. अनेक घरांत श्रीसूक्तपठणही केले जाते.

Read more

दिवाळी साजरी करण्यामागे ‘राम आगमन’ हेच कारण नाही! जाणून घ्या इतर ९ कारणं!

कार्तिक अमावस्येच्याच दिवशी पांडव १२ वर्षाच्या अज्ञातवासातून परतले होते. तेव्हा हस्तिनापुर येथील प्रजेने दिवे लाऊन त्याचं स्वागत केलं होतं.

Read more

दिवाळी हा फक्त “भारतीय सण” वाटतो? तसं नाहीये! वाचा जगभरातील दिवाळीबद्दल…

१८५३ सालापासून गुयाना येथे दिवाळी हा सण पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातो आहे. तसेच या दिवशी राष्ट्रीय सुट्टी देखील देण्यात येते.

Read more

धनत्रयोदशीची ही कथा आणि सांस्कृतिक महत्व प्रत्येकाला ठाऊक असायलाच हवे

धनत्रयोदशी ला धन म्हणजेच पैसा, सोने-चांदी यांची पूजा करून आपली व आपल्या कुटुंबाची उत्तरोत्तर प्रगती होत राहावी अशी प्रार्थना केली जाते.

Read more

दिवाळीत दिवे का लावावेत? कसे लावावेत? आणि कोणत्या दिशेला ठेवावेत? जाणून घ्या.

दिव्याची ज्योत जशी स्वतः जळून इतरांना प्रकाश देते तसेच आपणही आपल्या जीवनात अशी काही कामे करायला हवीत ज्याने इतरांना लाभ होईल.

Read more

या दिवाळीत भेसळयुक्त उटण्याला करा रामराम! घरगुती उटण्याने मिळवा सतेज कांती

केमिकल्सच्या त्रासापेक्षा घरीच शुद्ध उटणं बनवा आणि कसलीही चिंता न करता दिवाळीचा मनसोक्त आनंद लुटा. शुभ दिवाळी!

Read more

शिवकाशीतल्या वास्तव्याने मला स्वतःचा फटाक्यांचा धंदा बंद करायला भाग पाडलं…

मानवी हयगयीने व नैसर्गिक उष्णतेमुळे वारंवार लागत असलेल्या आगी व त्यात होरपळून मरणारे आपलेच निष्पाप बांधव…

Read more

दिवाळी साजरी करण्यासाठी फटाके फोडण्याची खरंच गरज असते का? वाचाच…

दिवाळीचा आणि फटाक्यांचा तसे म्हणायला गेलो, तर काही जवळचा संबंध नाही. फटाके हे फक्त दिवाळीतच फोडले जातात असे देखील नाही.

Read more

आपली दिवाळी एका बिनडोक अंधश्रद्धेमुळे थेट घुबडांच्या मुळावर उठलीय! कशी? वाचा

असा हा घुबड पक्षी भारतात मात्र अंधश्रद्धेचा बळी ठरतो आहे. भारतात ज्या ३२ प्रजाती आहेत त्यापैकी १३ प्रजातींची तस्करी केली जाते.

Read more

भाऊबीज : सांस्कृतिक महत्व…

आपल्या मनातील द्वेष व असूया निघाल्यामुळे सर्वत्र बंधुभावनेची कल्पना जागृत होते; म्हणून त्याकरिता भाऊबीजेच्या सण साजरा केला जातो.

Read more

बलिप्रतिपदा : कथा व सांस्कृतिक महत्व…

बळीराजाची दानशूरता पाहून वामनाने त्याला पाताळीचे राज्य दिले आणि दात्याची सेवा करण्यास वामनाने बळीराज्याचे द्वारपाल होण्याचे काम स्वीकारले.

Read more

तामिळनाडूतील गावाची ख-या अर्थाने दिवाळी !

या गावात भारत स्वतंत्र झाल्यानंतर या दिवाळीत पहिल्यांदाच इलेक्ट्रिसिटीचं कनेक्शन मिळाल्याने ते आनंदात आहेत.

Read more

दिवाळीत फटाके उडवावेत की नाही याचं उत्तर तुम्हाला या गावांत मिळेल..!

या गावांत मागील १४ वर्षांपासून दिवाळीत एकही फटाका फोडला गेलेला नाही.

Read more

नरक चतुर्दशी : कथा व सांस्कृतिक महत्व

बाणासुराच्या संगतीत पडून तो दुष्ट झाला. त्यामुळे वशिष्ठ यांनी नरकासुराला विष्णूच्या हाती मारले जाण्याचा शाप दिला.

Read more

औरंगजेबने देखील लावले होते फटक्यांवर निर्बंध…

१६६७ साली औरंगजेबने फटाके जाळण्यावर एक फर्मान जारी करत निर्बंध लावला होता.

Read more

जुही चावला “फटाके बंदी” च्या समर्थनात उतरली पण पुढे वेगळेच फटाके फुटले

तिचे हे समर्थन आता तिच्याच अंगलट आले आहे आणि त्यासाठी सोशल मिडियावरच्या ट्रोलर्सनी तिचा खरपूस समाचार घेतला.

Read more

हिंदू संस्कृतीनुसार जुगार खरंच वाईट आहे की चांगला???

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi === प्रत्येक सणाशी कोणती ना कोणती परंपरा जोडलेली असते.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?