“शिवकाशीतल्या चार दिवसांच्या वास्तव्याने मला स्वतःचा फटाक्यांचा धंदा बंद करायला भाग पाडलं”

बाबांनी मला समजावल्यावर मग आपल्या पुरता मी निर्णय घेतला आणि एकटा काय करू शकतो हा विचार न करता आपण वैयक्तिक दृष्ट्या खुप काही करू शकतो हेच खरं.

Read more

दिवाळी हा फक्त “भारतीय सण” वाटतो? तसं नाहीये…!

दिवाळी हा भारतीय हिंदू सण असून देखील जगातील अनेक राष्ट्रांत हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. भारतीयांसोबतच अभारतीय देखील मोठ्या प्रमाणात सहभाग घेतात.

Read more

दिवाळी साजरी करण्यामागे ‘राम आगमन’ हे एकच कारण नाही! जाणून घ्या इतर ९ कारणं!

इतिहासकारांच्या मते या दिवशी विक्रम संवतचे प्रवर्तक हिंदू धर्मातील महान राजा चक्रवर्ती विक्रमादित्य यांचा राज्याभिषेक झाला होता. म्हणून दिवाळी हा एक ऐतिहासिक सण देखील आहे.

Read more

बलिप्रतिपदा : कथा व सांस्कृतिक महत्व…

बळीराजाची दानशूरता पाहून वामनाने त्याला पाताळीचे राज्य दिले आणि दात्याची सेवा करण्यास वामनाने बळीराज्याचे द्वारपाल होण्याचे काम स्वीकारले.

Read more

दिवाळीत फटाके उडवावेत की नाही याचं उत्तर तुम्हाला या गावांत मिळेल..!

या गावांत मागील १४ वर्षांपासून दिवाळीत एकही फटाका फोडला गेलेला नाही.

Read more

दिवाळीत दिवे का लावतात? कसे लावावेत? कोणत्या दिशेला ठेवावेत? जाणून घ्या.

दिवाळीच्या दिवशी तुपाचे दोन दिवे घराच्या मुख्य द्वारावर लावल्याने विष्णू देव आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होतात.

Read more

दिवाळीत फटाके उडवावेत की नकोत ह्यावर वाद घालताय? आधी हे वाचून बघा!

एक बोकड जास्तीत जास्त एक लाखाला धरला तरीपण एक कोटी रुपयांच्या बोकडांची हत्या जास्त प्रदुषणकारी की एक कोटी रुपयांचे फटाके??

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?