एक असा चमचा ज्याने खाताना अन्न सांडत नाही; वाचा या चमच्याचे फायदे!

शारीरिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या व्यक्तीला किंवा म्हाताऱ्या माणसांना स्वत:च्या थरथरणाऱ्या हाताने अन्न खाताना भयंकर त्रास सहन करावा लागतो.

Read more

अंध-कर्णबधिर स्त्रीने गाजवलेलं कर्तृत्व; धडधाकट माणसांनीसुद्धा प्रेरणा घ्यावी…

लहानपणी त्यांच्या नातेवाईकांनी तर वाटायचं की या मुलीला विशेष मुलांच्या संस्थेत का दाखल करत नाहीत? पण तिच्या या चिडचिडेपणाचं मुख्य कारण काही वेगळंच होतं.

Read more

लिहिण्या वाचण्यात अडचण असूनसुद्धा IIM मध्ये प्रवेश मिळवणाऱ्या यशची कहाणी वाचा!

त्याचं हे यश म्हणजे धैर्य आणि कमीटमेंटची एक आदर्श कथा आहे. त्याने कधी हरणे स्वीकार नाही केले. यशचे हे ‘यश’ अनेकांना प्रेरणा देईल हे नक्की!

Read more

चार पाय घेऊन जन्माला आलेल्या महिलेची चित्तथरारक कहाणी आणि तिचा संघर्ष!

खरंतर त्या दोघी जुळ्या बहिणी होत्या. परंतु एकीची वाढ आईच्या पोटात झालीच नाही. तिच्या शरीराचा फक्त कमरेखालचा भाग तयार झाला!

Read more

हात पाय गमावूनही यशोशिखर गाठणाऱ्या शिवम कडे बघून वाटतं हेच तर “खरं” जीवन आहे!

या उदाहरणावरून हेच दिसून येतं की माणसाने ठरवलं तर कितीही वाईट प्रसंग आला तरी माणूस त्याला सामोरा जाऊ शकतो. आणि परिस्थितीवर मात करून आयुष्यात पुढे जाऊ शकतो.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?