‘स्मार्टफोनमुळे’ आता लायसन्स व इतर कागदपत्रे स्वतःकडे बाळगायची गरज नाही!

आता तुम्ही हार्डकॉपीच्या ऐवजी ड्रायव्हिंग लायसन्स आणि गाडीच्या आरसीची सॉफ्टकॉपी देखील पोलिसांना दाखवू शकता. हे काम तुम्ही तुमच्या मोबाईलवरून करू शकता.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?