फक्त ६६ दिवसांत तुमचं जीवन पूर्णपणे बदलणाऱ्या ‘परफेक्ट लाईफ’च्या २१ सवयी!
आपण अशा अत्यंत प्रभावपूर्ण सवयी जाणून घेणार आहोत, ज्या तुमच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणू शकतात. या सवयी आत्मसात करणे नक्कीच फायद्याचे ठरेल
Read moreआपण अशा अत्यंत प्रभावपूर्ण सवयी जाणून घेणार आहोत, ज्या तुमच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणू शकतात. या सवयी आत्मसात करणे नक्कीच फायद्याचे ठरेल
Read moreपीसीओडी म्हणजे काय तर पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डीसऑर्डर. हा आजार आता बऱ्याच स्त्रियांमध्ये दिसत आहे. यामध्ये स्त्रियांचे मूड स्विंग होतात.
Read moreआपल्या यंत्रणेत काही बिघड झाला असेल तर शरीर आपल्याला संकेत देतं. आपण धावपळीत त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो.
Read moreकोणत्याही पदार्थांची तुमच्या शरीराला सवय असल्यास त्या अचानक बंद केल्याने त्याचा उलटा परिणामही आपल्याला भोगायला लागू शकतो.
Read moreआपलं सौंदर्य खुलवण्यासाठी हजारो रुपये खर्च करताना शरीराचं अंतर्गत पोषण करण्याकडे आपलं दुर्लक्ष होतंच हे मान्य करायला हवं.
Read moreऔषधं तात्पुरता परिणाम दाखवतात, परंतु योग्य आहार आणि त्याला पूरक अशा जीवनशैलीचा स्वीकार केल्याने आजारावर दीर्घकाळ नियंत्रण मिळविता येते.
Read moreव्यवस्थित घेतलेला आहार हा शरीरातील ऊर्जा टिकवून कामं करण्यासाठी उत्साह देतो. रोजच्या आहारामध्ये थोडासा केलेला बदल वाढतं वजन आटोक्यात ठेवायला मदत करतो.
Read moreहृदयाची ठराविक काळानंतर डाॅक्टरांकडून तपासणी करून घ्यावी. ईसीजी वगैरेंची तपासणी आरोग्यपूर्ण जीवन जगण्यासाठी मदत करते.
Read more१०-१५ वर्षांपूर्वी शाळेतील एखादीच मुलगी -मुलगा जाडजूड असायचा…बाकी सगळे किडकिडीतच असायचे.आता मात्र बरोबर या उलट चित्र आहे. असे का होत आहे?
Read moreजर तुम्ही कॅण्डी आणि साखरेने बनलेले फ्रोजन योगर्टचे सेवन करत असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी अतिशय चुकीचे आहे.
Read moreपावसाळ्यात बऱ्याचदा तहान कमी लागते, त्यामुळे शरीराला आवश्यक तितके पाणी प्यायले जात नाही. म्हणून मोबाईल मध्ये आलार्म लावून पाणी प्यायले पाहिजे.
Read moreशरीरासंबंधीत आजार हे आपल्या डेली लाइफस्टाइल वर अवलंबून आहे. जर त्याच्यात आपण बदल केला तर अल्सर सारख्या आजारांवर कायमचा फुल्ल स्टॉप लागू शकेल.
Read moreया सगळ्या गोष्टी आपल्या आहारात ठेवल्या आणि भरपूर व्यायाम केला, झोपेचे वेळापत्रक नीट पाळलं तर शक्यतो कुठलाही आजार होणार नाही
Read moreसुट्टीच्या दिवसात वारंवार खायला काय करायचं हा प्रश्न सगळ्यांनाच भेडसावत असतो. मग या छोट्या दिसणाऱ्या पण पोटभर होणाऱ्या आपल्या भारतीय रेसिपीज एकदा नक्की करुन बघा.
Read moreथोडक्यात व्यायाम, संतुलित आहार, पुरेशी झोप, खाण्याच्या वेळा सांभाळणं आणि सावध राहून मनःस्वास्थ्य टिकवणं हीच निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली आहे.
Read moreआहार घटकांबाबत बरेच संशोधन केल्यानंतर शास्त्रज्ञांनी असा निर्वाळा दिला आहे की आपल्या आहारात “व्हिटॅमिन सी” युक्त पदार्थांचे सेवन केले तर आपली प्रतिकार शक्ती वाढते.
Read moreपांढरा ब्रेड सारखे उच्च ग्लाइसेमिक इंडेक्स असलेले अन्न शरीरात जळजळ होण्यास कारणीभूत ठरू शकते, जे वृद्धत्वाच्या प्रक्रियेशी थेट जोडलेले असते.
Read moreकाहीजणांना जेवणात इंटरेस्ट नसतो तरी ती लोकं जाड असतात, तर काही जण आवडीने खातात तरी बारीक असतात.
Read moreआपलं वजन नियंत्रणात ठेवणे शरीरासाठी खरंच गरजेचं आहे. पण त्यासाठी हे असे उपाय फायद्याचे नाही, घातकच आहेत. त्यामुळे असे उपाय करण्यापेक्षा नियमित व्यायाम करा.
Read moreमानसिक आणि शारीरिक थकवा येणे ही एक गंभीर समस्या सध्याच्या धकाधकीच्या जीवनात निर्माण झालेली आहे. जर हे सतत सुरू राहिलं तर आपल्यालाच त्याचा पुढे खूप त्रास होऊ शकतो.
Read moreज्या गोष्टी आपल्या शरीराला आवश्यक आहेत त्याच गोष्टी जर आपल्या डाएट प्लॅन मधून काढून टाकल्या तर या अशा फिट राहण्याला काही अर्थ नसतो.
Read moreपपई हे अगदीच सहज मिळणारे फळ आहे. आपण ते आवडीने खातो देखील आज आपण पपईचे शरीराला होणारे फायदे बघणार आहोत. कुठलेही inflamation कमी करण्यास मदत करते.
Read moreफळांतील जीवनसत्वे लहान मुलांच्या शारीरीक व बौद्धिक विकासात मदत करतात. त्यामुळे लहान मुलांच्या आहारात फळांचा आवर्जुन समावेश करावा.
Read moreआयुर्वेदानुसार मात्र साखर ही हितकर सांगितली आहे. साखर ही स्फुर्ती दायक, भुक भागवणारी, तहान भागवणारी वर्णीली आहे.
Read more