अब्जाधीशाचा दिवाळखोर भाऊ! अनिल अंबानींच्या चुका तुम्ही समजून घ्यायला हव्या!

‘अंबानी’ हे आडनाव अनिल यांना किती दिवस जेल मधून जाण्यापासून वाचवू शकतं? याकडे सर्व मीडिया आणि कर्जदारांचं लक्ष लागून राहिलेलं आहे.

Read more

शून्यातून उद्योगसाम्राज्य उभं करणाऱ्या धीरूभाईंच्या या गोष्टी बरंच काही शिकवून जातात

आज त्यांनी स्थापन केलेल्या रिलायन्स उद्योगसमुहाने देशामध्ये स्वत:चे साम्राज्य निर्माण केले आहे. १ लाखांपेक्षा जास्त लोकांना या व्यवसायामुळे रोजगार मिळत आहे.

Read more

फक्त ८०० रू. कमावणाऱ्या नीता दलालला मुकेश अंबानींनी बायको म्हणून कसं निवडलं?

नीता यांनी होकार ‘अंबानी’ घराकडे न बघता केवळ मुकेश यांचा साधेपण, ध्येयवादी स्वभावाकडे बघून दिला होता असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.

Read more

इंग्लंडच्या नाकावर टिच्चून, अंबानींनी वर्ल्डकपचं यजमानपद भारताकडे आणलं होतं…

बीसीसीआयने वेगवेगळ्या व्यावसायिकांकडून पैसे जमवण्यास सुरुवात केली, तेव्हा केवळ ३८ लाख रुपये जमा झाले. गरज होती तब्बल ४ करोड रुपयांची!

Read more

टाटा-अंबानीसारख्या बड्या उद्योगपतींशी युद्ध छेडणारे ‘नुस्लि वाडिया’ आहेत तरी कोण?

पारशी समाजात बिझनेसचा असलेला किडा, त्यांना बिझनेस निर्माण करायला कसा प्रवृत्त करतो हे नुस्ली वाडिया यांच्या उदाहरणावरून दिसून येते.

Read more

अंबानींचं महागडं कंत्राट नाकारून गडकरींनी कमी खर्चात एक्सप्रेसवे बांधून दाखवला

रस्ते बांधणे हे भारतासारख्या देशात खूप किचकटीचे काम म्हणून मानले जाते. पण जर आत्मवसिष्ठावास असेल तर असाध्य देखील सध्या करू शकतो

Read more

पकोडे विक्रेता ते भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती: या उद्योजकाचा प्रवास मार्गदर्शक ठरतो

रिलायन्स ही भारताची पहिली अशी कंपनी होती, जी फोर्बस् च्या यादीत जगातील ५०० सर्वात यशस्वी कंपन्यांच्या यादीत समाविष्ट होती.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?