दैनंदिन जीवनातील ह्या सवयींमुळे तुमचं वीर्य दररोज नष्ट होतं!

सध्याच्या युगामध्ये प्लास्टिकचा वापर आपल्याकडून होतोच होतो, त्याबद्दल आपला नाईलाज आहे. परंतु अश्याचप्रकारे प्लास्टीकशी सबंध आलेले अन्नपदार्थ वा पेय पिल्याने प्लास्टिकमधील केमिकलमुळे वीर्य निर्मितीमध्ये अडथळा निर्माण होतो.

Read more