राम रहीमचं पडद्यामागील सत्य : “डेरा” चे एवढे कट्टर समर्थक का तयार झाले?

उत्तर भारतातल्या एका मोठ्या जनसमुदायाला भोगाव्या लागलेल्या ऐतिहासिक जुलूमांमधून मुक्त करणारी ओळख डेरा सच्चा सौदाने दिली आहे.

Read more

वाचा – बाबा राम रहीमला ज्या निनावी पत्रामुळे शिक्षा झाली – ते संपूर्ण पत्र

डेरामधील प्रत्येक तरुणीने या यातना सहन केल्या आहेत. सिरसा, हिस्सार, फतेहबाद, हनुमान गड आणि मेरठ येथील तरुणींनी देखिल आपली आपबिती कथन केली पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?