लग्न केलं पण घाई केली, निर्णय चुकला? लग्नानंतर येणाऱ्या डिप्रेशनचा जटिल प्रश्न!

आपल्या महत्वकांक्षाना बांध बांधून आमच्या स्वप्नांना मुक्त करायला! आजपर्यंत फक्त दान दिसायचं आता मात्र ते देणाऱ्याचे हात पहायचे आहेत!

Read more

झोपेत बडबडण्याला हसण्यावारी नेऊ नका, वेळीच हे ५ उपाय केले नाहीत तर…

अनेकदा झोपेमध्ये बोलल्याने आपण आपल्या मनातील सुप्त विचार नकळतपणे उघड करतो. अनेकदा यामुळे गैरसमज निर्माण होण्याची भिती असते.

Read more

आत्महत्येचं प्रमाण कमी होण्यासाठी जीवाचं रान करणारा मुंबईचा इंजिनियर!

‘शार्क टॅंक’च्या एपिसोडमधून इतक्यातच त्यांच्या या अभिनव निर्मितीविषयी दाखवलं गेलं आणि त्यासाठी त्यांना ५० लाखाची घसघशीत रक्कम दिली गेली.

Read more

जनतेचे मानसिक स्वास्थ्य सांभाळण्यासाठी यंदाच्या बजेटमध्ये विशेष तरतूद!

भारतात १०.६ टक्के वयस्कर मंडळी कुठल्या ना कुठल्या मनोवैज्ञानिक विकारांमधून जात असल्याचे केंद्र सरकारने सांगितले होते. 

Read more

क्षुल्लक गोष्टीचा अतिविचार करताय? या सोप्या गोष्टी पाळा आणि मन शांत ठेवा!

एखादी घटना मनासारखी नाही झाली तर त्यामुळे होणाऱ्या अतिविचारामुळे क्षुल्लक बाबींवर रिऍक्ट होणं आता रोजचं झालं आहे.

Read more

ही ८ गंभीर लक्षणं म्हणजे डिप्रेशनची पहिली पायरी, वेळीच लक्ष द्या!

जर या आजाराकडे लक्ष दिले नाही तर, अन्य काही मानसिक तसेच शारीरिक आजार उद्भवू शकतात. त्यामुळे अशा आजारा बाबतीत सजग राहणे गरजेचे आहे.

Read more

संगीतातून लोकांना जगण्याची प्रेरणा देणारा रेहमान चक्क स्वतःला संपवणार होता…

या आजाराकडे दुर्लक्ष केल्यास पुढे तो गंभीर स्वरूप धारण करतो आणि व्यक्ती आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू शकते.

Read more

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यामध्ये सकारात्मकतेचा देखील आहे मोठा हात…!!

आजारांपासून शरीराचे रक्षण करण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती खूप महत्वाची. कोरोना काळात लोकांना एक वाक्य खूप ऐकायला मिळते ते म्हणजे ‘Be Positive’

Read more

“डिप्रेशन” च्या भरात स्वतःलाच संपवण्याचा कट रचणाऱ्या एका अभिनेत्रीची रंजक कहाणी

तिने आत्महत्या केली; यापेक्षा हल्लेखोराने केलेल्या हल्ल्यात तिचा मृत्यू झाला हे ऐकायला आणि पचवायला अधिक सोपे आहे, असं तिचं मत होतं.

Read more

सभोवतालची माणसं वरवर आनंदी दिसत असतील, पण आत खोलवर काय?

आपल्या आजूबाजूला गर्दीतल्या एकाकीपणाचा अनुभव घेणारी काही माणसं असतील तर त्यांना आधार द्या. त्यांच्या व समाजाच्या निरोगी भविष्यासाठी!

Read more

निराश व्यक्तीला सावरण्यासाठी, तुम्ही काय करू शकता? त्यांना धीर देण्यासाठी, हे वाचा!

अशा व्यक्तींना कोणाच्या तरी मदतीची गरज असते. कुणी तरी त्यांचं दुःख, त्यांची व्यथा, त्यांचे भावविश्व जाणून घ्यावे एवढीच त्यांची अपेक्षा असते.

Read more

गर्दीत राहूनही एकटे वाटणे आरोग्याला घातक आहे. अशा अवस्थेत ही काळजी घ्या!

निसर्गतःच माणसाची घडण अन्य प्राण्यांपेक्षा वेगळी झाली. विचार करण्याच्या देणगीमुळे माणसात कुटुंब आणि त्यानंतर समाज या संकल्पनांचा विकास झाला.

Read more

प्रसूतीदरम्यान स्त्रीयांना होणाऱ्या या त्रासावर प्रचंड जागरुकता व्हायला हवी

गर्भवती महिला आणि तिचा पती हे कुठल्या तणावाखाली तर नाही आणि जर ते असतील तर त्यांना ह्यातून बाहेर निघण्याचा मार्ग डॉक्टर दाखवू शकतात.

Read more

आपल्या सावित्रीला जगवण्यासाठी धडपडणारा आधुनिक सत्यवान; प्रेमाची ही ताकद बघाच

आपल्याकडं सत्यवानाचे प्राण यमाकडून परत आणणाऱ्या सावित्रीची कथा मोठ्या कौतुकाने, श्रद्धेनं सांगितली जाते. कथा ऐकयाला हवी

Read more

अनेक व्याधींवर उपयुक्त असणाऱ्या तुळशीचे हे फायदे तुम्हाला बहुतेक माहीत नसतील!

शरीरातील जवळजवळ प्रत्येक प्रकारच्या व्याधीवर अतिशय उपयुक्त असणारी तुळस म्हणजे एक प्रकारचे जबरदस्त वरदान आहे.

Read more

पब्जी बॅनमुळे भविष्यातल्या कित्येक भारतीय पिढ्यांपुढील एक मोठा धोका टळणार आहे

इतर व्यसनांप्रमाणेच या व्यसनाच्या आहारी गेलेली व्यक्तीदेखील, वास्तव जगाचे भान हरपून बसते. सतत गेम खेळण्याचे, शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर घातक परिणाम दिसून येतात.

Read more

बस्स ही एकच गोष्ट करा : डिप्रेशन आसपासही फिरकणार नाही!

संवादाचा अभाव हाच ज्वलंत प्रश्न आज समाजासमोर आ वासून उभा आहे. त्यामुळेच अशी विदारक चित्रे आणि कटू प्रसंग निर्माण होत आहेत.

Read more

डिप्रेशनवर करा मात, हमखास यशस्वी होणाऱ्या “९ टिप्स” समजून घ्या!

अनेकदा आपण बाह्य दबाव आणि इतर लोकांच्या अपेक्षांवरून आपल्या आयुष्याची दिशा ठरवितो, आणि इतरांना काय हवय याचा विचार जास्त करतो.

Read more

यशस्वी कलाकारांच्या आत्महत्यांमागील “ही” कारणं आपल्या मनातील अनेक संकल्पना धुळीस मिळवतात

प्रश्न हाच पडतो, की या लोकांना आत्महत्या का करावीशी वाटली असेल? कारण बाहेरून बघणार्‍यांना असं वाटतं की यांच्याकडे तर पैसा, प्रसिद्धी सर्वकाही आहे तरीदेखील यांना काय दुःख असेल?

Read more

कोरोनामुळे वाढलेल्या नकारात्मकतेचा दूरगामी परिणाम होऊ द्यायचा नसेल तर “हे” वाचणं आवश्यक आहे

तुम्ही प्रत्येक गोष्टीत जर सकारात्मक बघत राहिलात तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये फरक पडतो. आसपास चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात होते.

Read more

“हो… माणसाच्या स्पर्शाने सुद्धा जीव जातो… मी अनुभवलंय…”

माणूस म्हणून माणसाला ज्या जाणिवा असतात.. भावना असतात त्या प्रत्येक जाणिवेचा, भावनेचा एक रंग असतो. आणि या प्रत्येक रंगाने आयुष्याचं चित्र रंगवायचं असतं.

Read more

मुंबईकरांना लागले तणावाचे ग्रहण…! मुंबईकर देशात सर्वाधिक तणावग्रस्त…

मुंबईतल्या नोकरदार वर्गातील व्यक्तींचं तणावाचं मुख्य कारण म्हणजे अपूरा वेळ

Read more

तरुणांसाठी सोशल मीडिया एक डिप्रेसिंग जग आहे! फेसबूक वापरताना काळजी घ्या

हल्ली  जवळ जवळ प्रत्येक टीनेजर च्या हातात स्मार्ट फोन्स असतात. ते सोशल मिडिया वरील activity बद्दल अत्यंत सिरीयसली विचार करतात.

Read more

सभोवतालच्या या ५ गोष्टी तुमच्यावर नकळत भयंकर नकारात्मक परिणाम करताहेत

परिस्थितीचा आढावा न घेणारा दृष्टीकोन आपल्याला प्रतिगामी बनवतो, तर समोरच्याला तुच्छ लेखणारा दृष्टीकोन नकारात्मकता वाढवतो.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?