होय! भारतात दहा हजारची नोट अस्तित्वात होती, आणि तीही एका नोटबंदीत बंद करण्यात आली होती

हा निर्णय आपल्या अर्थव्यवस्थेसाठी किती पोषक आहे हे बघण्यासाठी घेण्यात आला परंतु व्यावसायिक आणि आर्थिक जगतात मात्र या निर्णयामुळे भंबेरी उडाली होती.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?