लोकशाहीचे भवितव्य सुरक्षित आहे ना? वाचा एक अभ्यासपूर्ण लेख!

लोकशाहीचा सूर्य मावळू द्यायचा नसेल देशाचे उजाड माळ-रान करायचे नसेल तर योग्य आणि अयोग्य यांच्यात गफलत करण्याचा मोह सर्वानीच टाळायला हवा.

Read more

या “हुकुमशहाने” स्वतःच्या देशात चक्क लोकशाही आणली आणि देशाचा चेहराच पालटून टाकला!

त्याने हुकूमशाहीने कशाप्रकारे लोकांचे नुकसान होत आहे आणि ते बदलणे का गरजेचे आहे, हे देखील लोकांना पटवून दिले.

Read more

लोकशाही आणण्यासाठी सुदानमध्ये चाललेला संघर्ष प्रत्येक भारतीयाच्या अंगावर काटा उभा करेल!

कुठलेही निर्णय घेताना त्यांची मते गृहीत धरली जावी. आणि त्या दृष्टीने प्रार्थमिक पाऊले उचलली जायाला हवीत.

Read more

राजधानीत विरोधी पक्षाचा महापौर झाला, केंद्रीय सत्तेने निवडणुकाच परत घ्यायला सांगितल्या!

‘काहीही केले तरी चालेल’ ही वृत्ती बळावू नये आणि तुर्कस्तान देशाने पुन्हा लोकशाहीच्या मार्गाने वाटचाल करावी एवढीच सर्वांची अपेक्षा आणि इच्छा आहे.

Read more

काँग्रेसचा आमदार : ‘मत देणाऱ्यांचाच विकास करू, धोका देणाऱ्यांकडे दुर्लक्ष करू’

ही अशी मानसिकता असलेले लोक जर सत्तेत येऊन बसणार असतील तर सर्वसमावेशक विकास होणं हे स्वप्नरंजनच ठरेल. गांधींना हवा असलेला ‘सर्वोदय’ ह्या अश्या संकुचित मानसिकतेच्या लोकांकडून कसा घडून येऊ शकेल हा यक्षप्रश्न ह्या निमित्ताने उभा रहातो.

Read more

“लोकशाही” चांगली की वाईट? – समजून घ्या महान “तत्ववेत्ता” सॉक्रेटिस काय म्हणतो

लोकांनी प्रत्येक मुद्द्याबद्दल जागरूक राहून, त्याचा सखोल अभ्यास करून लोकप्रतिनिधी निवडायला सुरुवात केली तर “योग्य” नेतेच निवडून येतील हे नक्की!

Read more

प्राचीन ऋग्वेदातील “लोकशाही”चा सिद्धांत, बहुमतानुसार निर्णय घेण्याची प्रक्रिया

प्राचीन काळापासूनच भारतामध्ये सुदृढ लोकशाही व्यवस्था होती. याचे पुरावे आपल्याला प्राचीन साहित्य, नाणी आणि अभिलेखांमधून मिळतात.

Read more

इतिहास, जातीय अस्मिता, धर्माभिमानाच्या पलीकडे – खऱ्या मुद्द्यांची जाण आवश्यक

अस्मितांच्या झुंडी एकत्र येऊन देशाच्या कायदा सुव्यवस्थेला प्रचंड मोठे आव्हान निर्माण करतात.

Read more

कोण म्हणतो “काँग्रेस पक्ष लोकशाहीवादी आहे”?

भाजप फार फार लोकशाहीवादी आहे असं मी म्हणत नाही. नुकतंच हरित लवादाच्या बाबतीत सरकारने केलेलं कृत्य अत्यंत चुकीचं आहे. पण केवळ “लोकशाहीवादी असणे” ह्या कसोटीवर काँग्रेस आणि भाजपची तुलना करायची असेल तर मी नक्कीच भाजपला झुकतं माप देईन.

Read more

लोकशाही वरील संकट: राजकीय पक्षातील वाढती परिवारशाही

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === फैजपूर काँग्रेस अधिवेशनावेळी डावा-उजवा वाद पुन्हा उफाळून आला

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?