तिहार जेलसमोर मृतदेह फेकणाऱ्या सिरीयल किलरने दिल्ली पोलिसांची झोप उडवली होती!

या सगळ्याची सुरुवात १९९८ साली झाली होती. दिल्लीच्या आदर्शनगर विभागामध्ये पोलिसांना एक डोकं नसलेला मृतदेह सापडला.

Read more

स्वप्नातल्या भुताने एक गोष्ट सांगितली, अन अहमदने एकामागे एक ४२ तरुणींचा बळी घेतला…

२४ एप्रिल रोजी केमला नावाच्या २१ वर्षीय तरुणीचा मृतदेह शेतात सापडला. तपासादरम्यान लक्षात आले की, ती तांत्रिक अहमदला भेटण्यासाठी आली होती.

Read more

जगातला सर्वात लहान सिरीयल किलर : ८ वर्षीय अमरजीतची झोप उडवणारी गोष्ट!

गुन्हा कबूल करण्यासाठी बिस्किटांची मागणी करणारा अमरजीत हा पहिलाच बाल गुन्हेगार त्या काळात जगासमोर आला होता.

Read more

पाकिटमार ते बिकिनी किलर: तिहार फोडणाऱ्या सराईत गुन्हेगाराचा थरारक जीवनपट!

एखाद्या मुली सोबत खूप घनिष्ठ मैत्री करायची आणि मग तिच्याच घरात चोरी करून, तिचा खून करून फरार व्हायचं हे चार्ल्ससाठी अगदी सहज काम होतं.

Read more

ते दोघे ९ वर्षं जिवंत होते, हे भारतीय न्यायव्यवस्थेचं अपयश म्हणावं का?

१९ लोकांना जीवे मारणाऱ्या दोन लोकांना ९ वर्ष जिवंत राहता आलं ही सामान्य नागरिकांच्या दृष्टीने आपल्या न्यायव्यवस्थेची त्रुटी म्हणावी लागेल.

Read more

सोशल मीडियावरून चक्क खुनाची सुपारी घेणारा दुर्लभ कश्यप…

इतर गुंडांप्रमाणे तो लपून छपून काम करत नसे तर सोशल मीडियावर तो खुलेआमपणे “कोणाची सुपारी द्यायची असेल तर मला संपर्क साधा” असं आव्हान करत असे.

Read more

फक्त थ्रिल म्हणून या मार्गाला लागलेले… भारतातले ८ खतरनाक सिरीयल किलर्स!

ह्या खुन्याची पद्धत सोपी होती; रस्त्याच्या कडेला एकट्या, झोपलेल्या व्यक्तीला हेरून, खुनी त्याचा डोक्यात मोठा दगड घालून खून करायचा.

Read more

इंटरनेट विश्वाची अशी बाजू जिथे अनेक काळे धंदे राजरोसपणे सुरू असतात!

VPN किंवा वेगळा ब्राऊजर वापरुन तुम्ही डार्क वेबचा अॅक्सेस मिळवू शकता पण ते तुमच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक आहे हेदेखील ध्यानात ठेवायलाच हवं!

Read more

बॉलिवूडच्या थरारपटालाही लाजवेल अशा शीना बोरा केसचा तपास CBI ने का थांबवला?

सतत साक्ष बदलल्याने ही केस खूपच गुंतागुंतीची झाली. अगदी एखाद्या सस्पेन्स थ्रिलर सिनेमाची गोष्ट असते अशी ही केस होती.

Read more

दारूचा अवैध धंदा आणि गाय – दारूबंदीच्या काळातील एक विचित्र कहाणी

१९२० च्या दशकात अमेरिकेत दारू च्या विविध प्रकारांची वाढती विक्री ही बघायला मिळाली. याच दशकात अमेरिकन सरकारने त्यांच्या संसदेत दारूबंदीचा ठराव पास केला.

Read more

नोलनच्या सिनेमांना टक्कर देणारा हा ‘जबरदस्त’ चित्रपट अजिबात चुकवू नका…

एका टाइमलाइन मधली मुलगी स्वतःचा भूतकाळ बदलू पाहतीये, तर दुसऱ्या टाइमलाईनमधली मुलगी स्वतःचं भविष्य काय असेल ते जाणून घ्यायचा प्रयत्न करतीये!

Read more

३७ वर्ष पोलिसांना फसवण्यासाठी या मास्टरमाईंडने अकल्पित असं काहीतरी केलं…!

लाईफ इन्शुरन्सचे पैसे घेऊन त्याला आपलं अर्धवट बांधकाम झालेलं घर बांधायचं होतं. ती जागा आजही तशीच पडून आहे.

Read more

या निरागस चेहऱ्याने कित्येक महिलांना ज्या यातना दिल्यात त्या बघून अंगावर काटा येतो!

कागदावरची आकडेवारी बघितली तरी अंगावर काटा येतो, याने तब्बल ३० महिलांचा खून करून त्यांच्या प्रेतावर बलात्कार केला होता!

Read more

माणूस एकच…पण जगला चक्क २४ लोकांचं जीवन! तुमच्या मेंदूची अचाट शक्ती दाखवणारा सत्य प्रसंग!

मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डरच्या केसेस कशा सॉल्व्ह करायच्या कोणत्या प्रकारच्या थेरपी वापरायच्या यासाठी ही केस खूप फायदेशीर ठरली आहे.

Read more

बिन लादेन पेक्षाही अत्यंत क्रूर अशा सैतानाने तब्बल १५ वर्षे भारत सरकारला गुंगारा दिला होता!

इतकी भयानक व्यक्ती या पृथ्वीवर कोणती झाली नव्हती हे मान्य करावंच लागेल. अशी व्यक्ती परत जन्माला येऊ नये इतकीच आपण देवाकडे प्रार्थना करू शकतो.

Read more

आपल्यातला सामान्य माणूसही बनू शकतो सिरियल किलर! ही आहेत संभाव्य सिरीयल किलरची लक्षणं

सायकॉटिक रोग हे बरे होऊ शकतात परंतु पर्सनालिटी डिसॉर्डर्स संपूर्णपणे बऱ्या होणे अवघड असते.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?