जीम लेकर, कुंबळे आणि आता एजाज पटेल – १० विकेट्स घेणारे धडाकेबाज गोलंदाज!

आज २८ वर्षांनी जीम लेकर, अनिल कुंबळे यांच्या यादीत आणखीन एका खेळाडूचं नाव सामील झालं आणि कुणीच न तोडू शकलेला रेकॉर्ड आज तुटला!

Read more

भारताचे टॉप पंतप्रधान : प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय विश्लेषकाने तयार केलीये लिस्ट…

तो काय करू शकेल याचा कधीही अंदाज लावता येत नसे. तसेच काहीसे पी.व्ही. नरसिंहराव यांचे आहे.

Read more

हे १० ‘टॅलेंटेड खेळाडू’ भारतासाठी खेळले असते, तर रथी-महारथींच्या यादीत जरूर असते

ज्या खेळाडूंना काही कारणांमुळे भारतीय संघासाठी खेळायची संधी मिळत नाही, ते खेळाडू नेहमीच प्रसिद्धीपासून उपेक्षित राहतात ही वस्तुस्थिती आहे.

Read more

अनपेक्षित संघनिवड!? ‘विराट’सेनेला वर्ल्डकपचा पेपर कठीण जाण्याची चिन्हं…

अश्विन चांगला खेळाडू नाही, अशातला भाग नाही. चार वर्ष ज्याला संघात स्थान मिळालं नाही, तो मुख्य स्पिनर म्हणून पुनरागमन करतोय, हे बघवत नाही.

Read more

६ ड्रीम गर्ल्स – ज्यांनी पाकिस्तानी क्रिकेटर्सशी सुत जमवले…

भारतीय ड्रीम गर्ल्स आणि क्रिकेट स्टार्स यांच्या प्रेमाच्या बातम्या आपण खूप वेळा ऐकल्या-पाहिल्या आहेत. हे लोक त्यांच्या ग्लॅमरस जीवनामुळे नेहमी चर्चेत असतात.

Read more

…म्हणून चक्क सचिन आणि गांगुली ‘भारताच्या दोन वेगळ्या संघांकडून’ खेळत होते!

त्यावेळी बीसीसीआयने आपला मुख्य संघ विभागून दोन संघ तयार केले होते. परिणामी दोन्ही स्पर्धा हरण्याची नामुष्की ओढवली होती. 

Read more

इंजिनियरिंगची पदवी घेऊनही ह्या क्रिकेटर्सनी क्रिकेटला सर्वस्व मानले

माजी ऑफ स्पिनर प्रसन्ना यांनी म्हैसूरच्या नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ इंजिनियरिंगमधून इंजिनियरिंग केले आहे.

Read more

जगातील हे दिग्गज क्रिकेटर्स अंधश्रद्धाळू असल्याचा प्रत्यय आपल्याला मॅचदरम्यानही येतो.

युवराज सिंगचा जर्सी नंबर १२ हा लकी चार्म आहे, कारण तो १२ व्या महिन्यात १२ तारखेला जन्मला होता.

Read more

भारतीय क्रिकेट टीमचे “अच्छे दिन” : डोळे दिपवणारी पगारवाढ

श्रेणी – A च्या खेळाडूंच्या पगारामध्ये सरळ सरळ १० कोटींची वाढ झाली आहे.

Read more

याच फिटनेस टेस्टमुळे युवराज आणि रैना झाले होते टीममधून आउट…!

यो-यो चाचणी जी बीप चाचणीचा एक भिन्न प्रकार आहे. ही चाचणी डॅनिश सॉकर फिजिओलॉजिस्ट जेन्स बँग्बो यांनी विकसित केली होते.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?