विश्वचषक गाजवणारा क्रिकेटर धडपडतोय पोट भरण्यासाठी, वाचा संघर्ष-कथा…
क्रिकेट हा भारतीयांसाठी फक्त खेळ नाही, तर तो धर्म आहे. क्रिकेट म्हणजे भारतीयांचा श्वास आहे. क्रिकेट शिवाय जगण्याचा विचार केला जाऊच शकत नाही.
Read moreक्रिकेट हा भारतीयांसाठी फक्त खेळ नाही, तर तो धर्म आहे. क्रिकेट म्हणजे भारतीयांचा श्वास आहे. क्रिकेट शिवाय जगण्याचा विचार केला जाऊच शकत नाही.
Read moreअसो आज आपण गौतम गंभीरच्या कारकिर्दीतील त्या चार चुका जाणून घेऊ ज्यांच्यामुळे गंभीर आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जवळपास हद्दपार झाला.
Read moreयात काहीही होऊ शकतं. म्हूणनच तुमच्यासारख्या भोळ्या-भाबड्या क्रिकेट चाहत्यांना गुजरातने आयपीएल जिंकल्यावर आश्चर्य वाटलं नाही.
Read moreमारिओ, म्हणजे बेस्ट फ्रेंड… हा विडीओ गेम खेळणे आणि त्यात आपल्या बहिण-भावांपेक्षा जास्त स्कोर करणे म्हणजे यात मजा असायची
Read moreपूर्वी मॅच सुरु झाल्यावर पहिल्याच बॉलला एखादा बॅट्समन आऊट झाला तर त्या विकेटला Duck’s Egg Out असे म्हटले जायचे.
Read moreउमरान मलिक आज प्रसिद्धीच्या झोतावर असला, तरी त्याची ही वेगवान गोलंदाजी त्याला सहज आणि अशाच वेगाने मिळालेली नाही.
Read moreविनोद खन्ना आणि अमृता सिंग यांनी ‘बंटवारा’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. येथूनच या दोघांमधील जवळीक वाढली होती.
Read more९० च्या दशकाच्या उत्तरार्धात अनिल गुरवने प्रत्येक माइलस्टोन सह फलंदाजीतील विक्रमांची नोंद करणे सुरू ठेवले.
Read more२०१२ साली रॉबिन संघाबाहेर गेला पण ही मैत्री मात्र कायम राहिली. २०२० ला या दोन्ही मित्रांना पुन्हा एकदा एकत्र खेळण्याची संधी मिळाली.
Read moreप्रवीण तांबे हे नाव जगाला सर्वप्रथम २०१३ मध्ये ऐकायला मिळाले, जेव्हा ते वयाच्या ४१ व्या वर्षी त्यांच्या आयुष्यातील पहिले आयपीएल मैच खेळत होते.
Read moreकधी स्वतः त्या खेळाडूने तर कधी निवडसमितीने हे निर्णय घेतले आहेत. आज जाणून घेऊयात अशाच काही कर्णधारांबद्दल…
Read moreक्रेट आणि विटांच्या मागे यष्टिरक्षण करत होतो, असं रिषभ पंत म्हणतो, त्यावेळी ते मनाला पटतं. अगदी सहज मान्य केलं जातं.
Read moreवीरेंद्र सेहवाग आणि त्याची पत्नी आरती अहलावत पहिल्यांदा भेटले, तेव्हा अगदीच लहान होते. सेहवागच्या भावाचं आरतीच्या मावशीसह लग्न होतं.
Read moreनव्या पिढीला त्याची दहशत काय ते समजू शकणार नाही. आयुष्याच्या पिचवर मात्र त्याची फलंदाजी तितकीशी प्रभावी ठरली नाही, असंच म्हणायला हवं.
Read moreस्वतः एक उत्तम क्रिकेटर असणारा सचिन, इतर खेळाडूंमधील टॅलेंट ओळखण्यात कुठेही मागे नसतो, असं म्हटलं तरी ते अजिबातच चुकीचं ठरणार नाही.
Read moreडिसेंबर महिन्यापासून वरदचे वडील सचिन नलावडे, आणि आई स्वप्ना झा यांनी मदतीसाठी आवाहन केलं होतं. ३५ लाख रुपये गोळा करण्यासाठी सुरु झाली
Read moreप्रसिद्ध इंग्रजी लेखक आणि समीक्षक नेव्हिल कार्ड्स यांनी एकदा रणजीबद्दल म्हटले होते की, “रणजी हे भारतीय क्रिकेटमधील सुवर्णमध्य आहेत”.
Read moreआयपीएलमधल्या या राजकारणाने भारतीय क्रिकेटमध्ये शिरकाव करायला नको आणि भविष्यात खरोखरच उत्तम खेळ खेळणाऱ्या खेळाडूंवर अन्याय होतोय असं वाटतं का?
Read moreक्रिकेट हा आपल्याकडे फारच चर्चेचा विषय आहे आणि त्यातही क्रिकेट विश्वातील किस्से आज अनेक ठिकाणी बोलले जातात
Read moreप्रतिभा असूनही कांबळी वर अन्याय झाला अशी एक भावना क्रिकेट चाहत्यांमध्ये आहे; विनोद कांबळी हा सर्वांसाठी एक कुतूहलाचा विषय बनून राहिलेला आहे.
Read moreया अनिश्चिततेमुळेच एखाद्या खेळाडूची कारकीर्द कधी घडते, तर कधी बिघडते. एखादा खेळाडू अशाच एखाद्या अप्रतिम गोष्टीमुळे लक्षात राहतो.
Read moreव्हीजेडी पद्धतीचा एक महत्त्वपूर्ण फायदा असा आहे, की यात त्या संघाच्या मागील सामन्यातील कामगिरी सुद्धा विचारात घेतली जाते.
Read moreभारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याकडून अशीच वाईट वागणूक मिळायचा अनुभव रवी अश्विनने सध्या शेअर केला आहे.
Read moreआज दादा जे बोलतो ते कदाचित स्वानुभवावरूनच असेल कदाचित मात्र अभिनेत्री आणि क्रिकेटपटू यांचं एक वेगळंच समीकरण असते
Read moreफलंदाजीत अशी बेधडक वृत्ती बाळगणारा वीरू एकदा का, अंधश्रद्धाळू झाला की वेगळंच वागू लागतो. त्यादिवशी सुद्धा असंच काहीसं घडलं.
Read moreभारताने ४३ धावांनी वेस्ट इंडिज संघावर मात करत विश्वचषकावर भारतीय संघाचं नांव कोरलं. क्रिकेट इतका बेभरवशाचा खेळ दुसरा नसेल!
Read moreआधुनिक क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडू आणि कसोटी सामन्यांमधील डॉन ब्रॅडमन नंतरचा दुसरा सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून सचिनचे नाव घेतले जाते.
Read moreसुतार म्हणून काम करत असतांना त्याचे बॉस असलेले ‘लाँगफोर्ड’ या व्यक्तीने मॅथ्यू वेडचं ‘सुतार’ म्हणून सुद्धा कौतुक केलं होतं.
Read moreफँटसी स्पोर्ट्समध्ये होणाऱ्या मॅचेस, त्यात दिला जाणारा पैसा म्हणजे दुसरं-तिसरं काहीही नसून फक्त एक धंदा आहे.
Read moreपाकिस्तान, इंग्लंड, न्यूझीलंड ‘आणि’ ऑस्ट्रेलिया या चार संघांनी उपांत्य सामन्यांमध्ये धडक मारली आहे. थोडक्यात स्पर्धेची चुरस अद्याप टिकून आहे.
Read moreविराटने कर्णधारपदावरून पायउतार होणं, हा निर्णय चांगला आहे. संघाच्या आणि त्याच्या भल्यासाठी त्याने हा निर्णय घेणं ही चांगली गोष्ट आहे.
Read moreसगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भलामोठा नेट रनरेट घेऊन बसलेल्या अफगाणिस्तान संघाच्या जवळपास पोचण्यासाठी न्यूझीलंड नक्कीच प्रयत्न करेल.
Read moreभारत हरला म्हणून शमीला लक्ष्य करायचं, का तर त्याचं नाव मोहम्मद आहे म्हणून… मग तुम्ही कसले क्रिकेट चाहते रे…??
Read more‘गोलंदाजी करू न शकणारा हार्दिक पंड्या भारतीय संघासाठी अवघड जागेचं दुखणं बनलाय.’ थोडक्यात काय, तर सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही…
Read moreपराभवाची नेमकी काय कारणं असू शकतील, याविषयी अनेक उलटसुलट चर्चा सुरु असल्या, तरी या पराभवाची कारणं अगदी या दिवसातील नाहीत, असं म्हणायला हवं.
Read moreधोनीच्या विशिष्ट नेतृत्वगुणांबद्दल बोलले जाते की धोनी बाकी खेळाडूंच्या अंगी असलेली उत्कृष्ट कामगिरी त्यांच्या कडून करवून घेतो.
Read moreतरुण मुलांनी क्रिकेट हा ज्येष्ठ नागरिकांचा खेळ म्हणून जाहीर केलं होतं. काही लोकांनी काऊंटी क्रिकेटला जास्त पसंती दिली होती.
Read moreभारत हा नेहमीच आवडीचा संघ असतो, त्यात काही शंकाच नाही. पण कागदावर असो किंवा प्रत्यक्षात टीम म्हणून इतरही काही संघ तगडे वाटतात.
Read moreस्कॉटलंडच्या संघाने वर्ल्डकपची दमदार सुरुवात केली. पात्रता फेरीत बांगलादेशचा धुव्वा उडवत पहिल्याच दिवशी वर्ल्डकपमध्ये अपसेट घडवला.
Read moreबीसीसीआयने वेगवेगळ्या व्यावसायिकांकडून पैसे जमवण्यास सुरुवात केली, तेव्हा केवळ ३८ लाख रुपये जमा झाले. गरज होती तब्बल ४ करोड रुपयांची!
Read moreसिद्धू एक स्फोटक फलंदाज म्हणून भारतीय संघाचा भाग होता आणि तो काही काळ सचिनसोबत संघात खेळालाही आहे, हेसुद्धा तुम्हाला ठाऊक असेल.
Read moreनंतर मात्र भारतीय क्रिकेट विश्वात भूकंप घडला. मॅच फिक्सिंगचे आरोप, काही खेळाडूंवर झालेली कारवाई या सगळ्या गोष्टींनी क्रिकेटविश्व हादरलं.
Read moreगोलंदाजी किती केली ते जरा बाजूला ठेऊया, कारण त्याने बोलंदाजी फार केली. थोडक्यात सांगायचं तर, ‘उचलली जीभ आणि लावली टाळूला’!
Read moreआपले ध्येय साध्य करण्यासाठी केलेली कठोर मेहनत आपल्याला काय देऊ शकते ह्याचे उत्तम उदाहरण दाखवणारा आजचा हा लेख खास क्रिकेट प्रेमींसाठी.
Read moreकाही मोजकी क्रिकेटप्रेमी मंडळी सोडली तर इतरांसाठी स्मृतीच्या फलंदाजीपेक्षा तिचं सौंदर्य हा अधिक चर्चेचा विषय ठरू लागला.
Read moreएकेकाळी अत्यंत गरीब परिस्थितीत असलेला क्रिस आपल्या कौशल्यांच्या आणि मेहनतीच्या बळावर आज क्रिकेट रसिकांच्या गळ्यातील ताईत झालाय.
Read moreतो संघात होता म्हणून संघ बॅलन्स होता, पण तो नाहीये म्हणून बॅलन्स फारसा बिघडला नाही. त्याची ‘फार उणीव’ भासली नाही.
Read moreपहिल्या आयपीएलमध्ये पुन्हा नियती त्याच्यावर रुसली. पहिल्या सामन्यात ३ षटकांत ३५ धावा हाणल्या गेल्या. नंतर तो जखमी झाला आणि संघाबाहेर गेला.
Read moreविराटने कर्णधार म्हणून एकदाही आयपीएल जिंकलेली नाही आणि धोनीची सुद्धा ही शेवटची आयपीएल स्पर्धा ठरण्याची शक्यता आहे.
Read moreपॉईंटच्या दिशेला सेहवागने चेंडू खेळला होता. एक धाव घेणं सहज शक्य होतं. २०० धावांचा टप्पा नजरेसमोर होता, पण सेहवागने ती धाव घेतली नाही.
Read moreक्रिकेट असो वा इतर कोणतंही क्षेत्र, चांगल्या कामाचं कौतुक करणं, नवीन संधी उपलब्ध करून देणं ही नेहमीच एका चांगल्या नेतृत्वाची जबाबदारी असते.
Read moreहॅन्सी क्रोनिए आणि नासिर हुसेन यांनी आपसात चर्चा करून, इंग्लंडचा पहिला डाव आणि दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव स्किप करण्याचा निर्णय घेतला.
Read moreकर्णधार म्हणून ८ वर्ष तो संघाचा भाग राहिला, आणि यातील यातील अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके सामने त्याने मिस केले असतील.
Read moreRCB च्या विरुद्ध तो आयपीएलची पहिलीच मॅच खेळत होता असं सांगितलं, तर त्याच्या फलंदाजीचे आकडे बघून यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही.
Read moreसाधारणतः एक आयसीसी पंच एका वर्षामध्ये ८ ते १० कसोटी सामने आणि १० ते १५ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने स्वीकारू शकतो.
Read moreज्या खेळाडूंना काही कारणांमुळे भारतीय संघासाठी खेळायची संधी मिळत नाही, ते खेळाडू नेहमीच प्रसिद्धीपासून उपेक्षित राहतात ही वस्तुस्थिती आहे.
Read moreकुणी उपकर्णधार असणाऱ्या रोहितलाच या भूमिकेत बघू लागलं, तर कुणी के एल राहुल, श्रेयस अय्यर या ताज्या दमाच्या खेळाडूंची सुद्धा नावं चर्चेत आणली.
Read moreकाय सांगावं, कदाचित आणखी एखादा टी-२० किंवा वनडे वर्ल्डकप सुद्धा भारताने खिशात घातलेला असता. विराटला अजून जमलं नाही ना राव ते!
Read moreM for Malinga and M for Miracle… हा फंडा अनेकदा पाहायला मिळाला आहे. आजच त्याच्याच काही पराक्रमांविषयी बोलावंसं वाटतंय. चला तर मग बोलूयात…
Read moreक्रिकेट आणि बाप्पा हे दोन्ही जिव्हाळ्याचे विषय एकाच ठिकाणी एकाचवेळी हातात हात घेऊन आले तर, आणि तेही चक्क भारत विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्यात!
Read moreअश्विन चांगला खेळाडू नाही, अशातला भाग नाही. चार वर्ष ज्याला संघात स्थान मिळालं नाही, तो मुख्य स्पिनर म्हणून पुनरागमन करतोय, हे बघवत नाही.
Read moreसचिन, गांगुली आणि द्रविड हे भारतीय फलंदाजीचे आधारस्तंभ होते. या तिघांनी अनेक शतकं केली, पण त्या एका मॅचमध्ये या तिघांनीही शतक ठोकले होते.
Read moreमैदानावर फलंदाजी करायला जाण्यासाठी तयार असलेल्या सुनील गावस्कर यांना या गोष्टीचा अंदाज आला होता. वेगळं काही करण्याची गरज आहे, हे जाणवलं.
Read moreभारतात क्रिकेट आणि क्रिकेटपटू यांना जे वलय प्राप्त होतं ते इतर खेळाडूंना त्या प्रमाणात मिळत नाही किंबहूना अजिबात मिळत नाही.
Read moreत्यावेळी बीसीसीआयने आपला मुख्य संघ विभागून दोन संघ तयार केले होते. परिणामी दोन्ही स्पर्धा हरण्याची नामुष्की ओढवली होती.
Read moreफार जुनी गोष्ट आहे, पण क्रिकेट या खेळाला सुद्धा ऑलिंपिक्समध्ये स्थान मिळालं होतं, याचा दाखला म्हणून अत्यंत महत्त्वाची बाब आहे.
Read moreअजून लॉकडाऊनची स्थिती सुरू असल्यामुळे, क्रिकेट खेळण्याची संधी मिळतेच असं नाही. मग या डॉक्युमेंट्री बघून घरच्या घरी क्रिकेटचा निराळा आनंद मिळवा
Read moreनुसताच सराव नाही, तर यजमानांना त्यांच्याच देशात गारद केल्यामुळे न्यूझीलंड संघाचा आत्मविश्वास सुद्धा भलताच वाढला असणार यातंही शंका नाही.
Read moreत्याच्या या नेहमीच्या वागण्यात चुकीचं किंवा कुणासाठी तापदायक ठरू शकेल असं काहीच नव्हतं. तरीही त्याच्या या सवयीचा फटका एकदा संघाला बसला होता.
Read moreकिरण मोरेसमोर माकडउड्या मारण्यापासून ते त्यांच्या मातोश्री बंगल्यावरील उपस्थितीपर्यंत, अनेक वादांमध्ये त्यांचं नाव अगदी अलगदपणे शिरलं.
Read moreआता प्रसिद्धी विभागली जाणार हे गोष्ट सुर्याप्रकाशाईतकी स्पष्ट होती. क्रिकेट हा जरी टीम मध्ये खेळला जाणार खेळ असला तरी अनेकदा वाद झाले आहेत
Read moreसौरव गांगुली….बंगाल टायगर! प्रिन्स ऑफ कोलकाता! भारतीय क्रिकेटला कपिल देव नंतर लाभलेला सर्वोत्तम कर्णधार!!
Read moreमार्क च्या कंपनीने सचिन सोबत पाच वर्षांचा करार केला आणि या करारासाठी त्याला चक्क ७५ लाख डॉलर दिले म्हणजेच भारतीय करन्सी नुसार २७ करोड रुपये.
Read moreभारतीय संघाला स्वातंत्र्याच्या आधी क्रिकेट खेळायला इंग्लंडच्या प्रशिक्षकाने शिकवले आणि भारतीय संघाने त्यांना त्यांच्याच खेळात पराभूत केले.
Read moreमैदानावर तो कधी चिडलाय, त्याने स्लेजिंगला (बॅटव्यतिरिक्त इतर गोष्टींमधून) प्रत्युत्तर दिलंय, असं फारसं घडलेलं कधी आठवत नाही.
Read moreक्रिकेट फक्त आणि फक्त कसोटी सामन्यापुरतंच मर्यादित होतं. हे सामने पाच पाच दिवस चालत असत आणि त्यामुळेच हा खूपच रटाळ खेळ वाटत असे.
Read moreऑस्ट्रेलियाने ‘बॉक्सिंग डे टेस्ट’ हरणं हा तर चर्चेचा विषय ठरलाच आहे. पण, खरी चर्चा आहे ती तर अजिंक्य रहाणेच्या कप्तानीची!
Read more‘हर्षा भोगले’ यांचं यासाठी कौतुक आहे की, प्रत्यक्ष क्रिकेट न खेळता सुद्धा त्यांना क्रिकेट बद्दल बोलताना शब्द शोधावे लागत नाहीत.
Read moreफलंदाजाच्या बॅटची कड चाटून गेलेला कुंबळेचा बॉल आणि तो झेलायला राहुल द्रविड स्लिपमध्ये उभा असणार. सहसा हे झेल कधी सुटले नाहीत.
Read moreसगळ्यांच्या नजरा लागून राहिल्या होत्या त्या आपल्या लाडक्या वीरूकडे… त्याला बाद करता येईल, याची कदाचित त्यांना खात्री वाटत नसावी.
Read moreआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट – आता इनमराठीच्या लेखाच्या
Read moreरिटायर्डमेंट ला एक पूर्णविराम म्हणून न बघता जर का एक स्वल्पविराम म्हणून बघायला शिकलो तर आपणही आपली दुसरी इनिंग सुद्धा अशीच बहरवू शकतो.
Read moreएकूणच गोड कडू स्वरूपात या आयपीएल ला सुरवात होणार असं आपण म्हणू शकतो. एकूण सात खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतली आहे.
Read moreभारताच्या आजच्या सुवर्ण क्रिकेट इतिहासाची सुरवात त्या दिवसापासून झाली होती. त्यामुळे त्या टेस्टची कहाणी आजही भारतीय क्रिकेटला प्रेरणा देते.
Read moreत्यामुळे पहिल्यांदाच वेस्टइंडीज संघावर पात्रतास्पर्धेत खेळण्याची नामुष्की आली होती. मात्र ती स्पर्धा जिंकून त्यांनी आपला विश्वचषक प्रवेश निश्चित केला.
Read moreहा किस्सा सांगताना गावसकर काहीसे भावूक झाले.कोणत्याही महान व्यक्तीसाठी एक क्षण असतो जो त्याचे अख्खं जीवनच बदलतो आणि सुनील गावसकर यांच्यसाठी हा तोच क्षण!
Read moreभारतामध्ये क्रिकेटचे चाहते तर आपल्याला सगळीकडेच पाहायला मिळतात. भारतीय मूळच्या क्रिकेट खेळाडूंनी आपले नाव दुसऱ्या देशाकडून खेळताना गाजवले आहे.
Read more१६ वर्षे आणि १५७ दिवस ह्या वयात प्रयास आयपीएल सामन्यातून आपल्या खेळाची सुरुवात करणारा पहिला सगळ्यात कमी वयाचा क्रिकेटर बनला.
Read moreया सामन्यात द्रविड आणि गांगुलीने अनेक विक्रम बनवले आणि तोडले. तत्कालीन ३१८ धावांची ही पार्टनरशिप क्रिकेटच्या वन-डे खेळ प्रकारातली सर्वोच्च संख्या होती.
Read moreखेळ म्हणले की डाव पेच आले, वैयक्तिक विक्रम बाजूला ठेऊन टीम च्या हिताचे निर्णय घ्यावे लागतात आणि हेच वर दिलेल्या घटनांवरून अधोरेखित होते.
Read moreबाळाचा जन्मामुळे झालेला आनंद असो किंवा आप्तजनांच्या मृत्यूचे दुःख असो, तरी ते मनातच ठेवून त्याक्षणी “शो मस्ट गो ऑन” म्हणत खेळ माणसाला अनेक गोष्टी शिकवतो.
Read moreअशा परिस्थितीत वाढणाऱ्या त्या खेळाडूसमोर २ पर्याय होते,बंदूक ताणून गैर मार्गाने पैसा कमावण्याचा आणि खेळाप्रति समर्पित होऊन इमानाने पैसा कमावण्याचा!
Read moreसुरुवातीला डग वॉल्टर्स ह्यांनी ग्लेन मधील प्रतिभा ओळखली. त्यानंतर ग्लेनने सिडनीला जाऊन ग्रेड क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली.
Read moreसचिन तेंडुलकरने मैदानावरील रणनीतीचा भाग म्हणून एकदा स्लेजिंग केली आहे. ती सुद्धा स्लेजिंगमधे नाव कमावलेल्या ऑस्ट्रेलियन टीमच्या विरुद्ध.
Read moreविश्वचषक स्पर्धेत झिम्बाब्वेचा श्रीलंकेकडून पराभव झाला व स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. त्यानंतर त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
Read moreतिन्ही फॉरमॅट मध्ये सर्वोत्तम असा फलंदाज, तो खेळताना त्याची बॅट अक्षरशः आग ओकत असते. लवकर बाद झाला तर ठीक नाही तर गोलंदाजांची काही खैर नाही.
Read moreअजय जडेजा आणि अजहर ला लाईफ बॅन झाली.जडेजाला क्लीन चिट मिळाली पण तोपर्यंत त्याच करियर एन्ड झालं होतं.
Read moreसर्व शॅम्पेन कुणी संपवून टाकली ह्याबाबत त्यांनी सहकाऱ्यांकडे चौकशी केली तेव्हा त्यांना कळले की फारुख इंजिनियर ह्यांनी सगळ्या बाटल्या संपवून टाकल्या.
Read moreअपेक्षाविरहीत आणि निखळ मैत्री दुर्मिळ होत चालली असताना हरभजन व युवराज यांची मैत्री निश्चीतच दुर्मिळ आहे. त्यांच्यातील हा मैत्रीचा धागा अतूट राहिला आहे.
Read moreअगदी कुठल्याही खेळाच्या इतिहासात जुळे भाऊ एकाच संघात एकाचवेळी खेळणे हे फार दुर्मिळ. त्या भावांचे नाव होते मार्क आणि स्टीव्ह वॉ.
Read moreत्याचे नाव ऐकल्यावर बहुतेकांना आठवतो तो रोमहर्षक ८३ च्या विश्वचषकातील त्याचा उपांत्य सामना आणि त्या मॅच मधील सामनावीराचा पुरस्कार
Read moreकुंबळेला १० वी विकेट घेऊ द्यायची नाही. त्यासाठी तू धावबाद हो, म्हणजे ती विकेट कुंबळेच्या खात्यात पकडली जाणार नाही.
Read moreबिचकत खेळणाऱ्या पार्थिवने द्रविड कडे पाहून आपला खेळ सुधारला. आपल्या भीतीवर मात केली. तर दुसरीकडे सेहवाग आपल्याच भीतीने पराभूत झाला…
Read moreहा खेळ संघभावनेने व खिलाडूवृत्तीने खेळायचा खेळ आहे. भारतात तर क्रिकेट हा एक धर्मच आहे कारण करोडो लोक क्रिकेट आणि क्रिकेटप्लेयर्सची अक्षरश: भक्ती करतात.
Read moreअनेक जण म्हणतात की WWE प्रमाणे आयपीएल देखील स्क्रिप्टेड आहे. संपूर्ण मॅच फिक्स करायची म्हटली तर खेळणारे २२ खेळाडू
Read more“एखाद्याची सामाजिक व आर्थिक परिस्थिती क्रिकेट खेळण्यासाठी एखाद्याची जात विचारात घेतली जाते ह्या चुकीच्या गोष्टीपुढें शांतपणे हार मानणे आम्हाला जमणार नाही. “
Read moreक्रिकेट जगतात बराच चर्चेत असणारा विषय म्हणजे डकवर्थ लुईस नियम अजूनही अनेकांना बुचकळ्यात पाडतो. हाच डकवर्थ लुईस नियम आज आम्ही समजावून सांगत आहोत.
Read moreभारत पाकिस्तान दरम्यान आजवर झालेल्या सामन्यांच्या वेळी मैदानावरच्या भांडणांची ही पार्श्वभूमी लक्षात घेता उद्याच्या सामन्यात काय होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Read more