क्रिकेटविश्वातला ‘काळा दिवस’ : जेव्हा क्रिकेट ‘हरलं’ आणि टीव्ही चॅनल्स ‘जिंकली’!

हा नियम आमलात यावा आणि मॅच ही ठराविक वेळातच संपावी हा नियम प्रसार माध्यमांनी तत्कालीन क्रिकेट बोर्डला सुचवला होता असं सांगण्यात येतं.

Read more

करोडोंचा खर्च, गाजावाजा आणि Top ratings असूनसुद्धा, “८३” फ्लॉप का ठरतोय?

असं वाटत होतं की हा सिनेमा सगळे रेकॉर्ड ब्रेक करेल, पण एकंदर सिनेमाचं सादरीकरण, लांबी यामुळे त्याच्या बिझनेसवर चांगलाच परिणाम झाला आहे!

Read more

पैसा प्रसिद्धी नव्हे तर केवळ देशाच्या स्वाभिमानासाठी खेळलेल्या भारतीय संघासाठी ८३ बघा!

८३ हा काही लगान, चक दे इंडियासारखा मास्टरपीस नाही, पण ही अशी गोष्ट आहे जी अशा माध्यमातून लोकांसमोर येणं अत्यावश्यक आहे!

Read more

20-20 WC: जिंकण्याची मोठी संधी पाकिस्तानलाच असण्याची ‘खरी’ कारणं!

पाकिस्तान, इंग्लंड, न्यूझीलंड ‘आणि’ ऑस्ट्रेलिया या चार संघांनी उपांत्य सामन्यांमध्ये धडक मारली आहे. थोडक्यात स्पर्धेची चुरस अद्याप टिकून आहे.

Read more

इंग्लंडच्या नाकावर टिच्चून, अंबानींनी वर्ल्डकपचं यजमानपद भारताकडे आणलं होतं…

बीसीसीआयने वेगवेगळ्या व्यावसायिकांकडून पैसे जमवण्यास सुरुवात केली, तेव्हा केवळ ३८ लाख रुपये जमा झाले. गरज होती तब्बल ४ करोड रुपयांची!

Read more

सगळे विश्वचषक सामने म्हणजेच ‘वर्ल्डकप’ ४ वर्षांनीच होतात – जाणून घ्या रंजक इतिहास

फिफा/क्रिकेट वर्ल्ड कप देखील ४ वर्षांनीच होतात, तसेच कुठल्या आपत्कालीन स्थितीत हे आयोजन थांबविले देखील जाऊ शकतात. जसे दुसऱ्या विश्वयुद्धा दरम्यान झाले होते.

Read more

‘चार में चार’ दो बार… ‘यॉर्कर किंग’ निवृत्त झालाय, पण हे पराक्रम विसरता येणार नाहीत

M for Malinga and M for Miracle… हा फंडा अनेकदा पाहायला मिळाला आहे. आजच त्याच्याच काही पराक्रमांविषयी बोलावंसं वाटतंय. चला तर मग बोलूयात…

Read more

अनपेक्षित संघनिवड!? ‘विराट’सेनेला वर्ल्डकपचा पेपर कठीण जाण्याची चिन्हं…

अश्विन चांगला खेळाडू नाही, अशातला भाग नाही. चार वर्ष ज्याला संघात स्थान मिळालं नाही, तो मुख्य स्पिनर म्हणून पुनरागमन करतोय, हे बघवत नाही.

Read more

क्रिकेटच्या इतिहासातील तो पहिला ‘वन-डे’ सामना जो चक्क ‘२’ दिवस खेळला गेला होता!

या वर्ल्डकप स्पर्धेच्या नंतरच १९९९ मध्ये आयसीसी ने डकवर्थ लुईस नियमाचा स्वीकार केला आणि सामने दोन-दोन दिवस होण्याचे टाळले गेले.

Read more

धोनीच्या ग्लव्हवरील ज्या चिन्हामुळे वाद उभा राहिलाय, ते सैनिकांना कधी दिलं जातं? जाणून घ्या

दिवसभर मैदानावर विकेटकिपींग किंवा बँटिंग करताना धोनीच्या हातात तेच ‘बलिदान’ चिह्न असलेले ग्लोव्हज दिसून आले.

Read more

क्रिकेटचे हे ७ नियम पहिल्यांदाच वर्ल्डकपमध्ये लागू केले जाणार आहेत..

कित्येकदा भर मैदानात अनेक खेळाडू पंचांचा नियम न पटल्याने त्यांच्याशी भांडण करतात. पंचाना वाईट बोलतात. मात्र यंदाच्या विश्वचषकादरम्यान पंचांशी वाद घालणाऱ्या खेळाडूंना पंच थेट मैदानाबाहेर काढू शकतात.

Read more

यंदाच्या विश्वचषकात हे ५ खेळाडू असतील भारताचे हुकमी एक्के!

भारतीय संघाच्या अभियानाची सुरुवात ५ में पासून होत आहे. भारतीय संघ हा या वर्ल्डकप मध्ये प्रबळ दावेदार आहे. भारतीय संघाने जवळपास सर्वच क्षेत्राची पूर्ण तयारी केली आहे.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?