Mumbai Indians ची पुढील वाटचाल कशी असेल? कॅप्टन रोहित शर्माची भूमिका स्पष्ट

पुढच्या वर्षी होणार असलेल्या आयपीएलच्या आधी यंदा टी-२० विश्वचषक स्पर्धा होणार आहे. त्यात भारतीय संघ काय करतो याकडेही अनेकांचं लक्ष लागलं आहे.

Read more

क्रिकेटमधील एक गमतीशीर कूटप्रश्न! याचं उत्तर ओळखा बरं!

या सामन्यामध्ये तो ९९ धावांवर नाबाद राहिला. भारताला जिंकण्यासाठी जेव्हा १ धाव पाहिजे होती, त्यावेळी सेहवाग फलंदाजी करत होता

Read more

राहुल कॅप्टन पदावर? IPL च्या तद्दन व्यावसायिकतेचा भारतीय क्रिकेटमध्ये शिरकाव…

हार्दिक आणि राहुल हे दोघेही खेळाडू म्हणून निर्विवाद उत्तम आहेत. पण कर्णधारपदासाठी जी कौशल्यं आवश्यक असतात ती त्या दोघांमध्येही दिसत नाहीत

Read more

“83”- वर्ल्डकपची गोष्ट कपिल देवकडून ऐकण्यासाठी किती फी मोजावी लागली?

आजही भारतीय क्रिकेटच्या इतिहासात १९८३ साली भारतानं पहिला वर्ल्ड कप जिंकला होता तो दिवस सुवर्णाक्षरांनी कोरला गेला आहे.

Read more

“रोहित कर्णधार झालाय याचा आनंद आहेच, पण तशीच मनात धाकधूकही आहे”

विराटने कर्णधारपदावरून पायउतार होणं, हा निर्णय चांगला आहे. संघाच्या आणि त्याच्या भल्यासाठी त्याने हा निर्णय घेणं ही चांगली गोष्ट आहे.

Read more

“हार्दिकची दुखापत हा तर भारतीय संघाचा मोठा फायदा…”

‘गोलंदाजी करू न शकणारा हार्दिक पंड्या भारतीय संघासाठी अवघड जागेचं दुखणं बनलाय.’ थोडक्यात काय, तर सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही…

Read more

भारत तर ‘फेव्हरेट’ आहेच, पण ‘हे’ संघ सुद्धा आहेत विजेतेपदाचे दावेदार…!!

भारत हा नेहमीच आवडीचा संघ असतो, त्यात काही शंकाच नाही. पण कागदावर असो किंवा प्रत्यक्षात टीम म्हणून इतरही काही संघ तगडे वाटतात.

Read more

१२ व्या वर्षीच देशाच्या क्रिकेट संघाला तिने दिली नवी ओळख! जगभर सुरु आहे चर्चा…

स्कॉटलंडच्या संघाने वर्ल्डकपची दमदार सुरुवात केली. पात्रता फेरीत बांगलादेशचा धुव्वा उडवत पहिल्याच दिवशी वर्ल्डकपमध्ये अपसेट घडवला.

Read more

“त्यांनी अक्कल पाजळलीच!” म्हणे भारतीय संघ पाकिस्तानशी स्पर्धाच करू शकत नाही…

गोलंदाजी किती केली ते जरा बाजूला ठेऊया, कारण त्याने बोलंदाजी फार केली. थोडक्यात सांगायचं तर, ‘उचलली जीभ आणि लावली टाळूला’!

Read more

उशिराने (?) सुचलेलं शहाणपण! हाच निर्णय लवकर (!) घेतला गेला असता तर…

काय सांगावं, कदाचित आणखी एखादा टी-२० किंवा वनडे वर्ल्डकप सुद्धा भारताने खिशात घातलेला असता. विराटला अजून जमलं नाही ना राव ते!

Read more

अनपेक्षित संघनिवड!? ‘विराट’सेनेला वर्ल्डकपचा पेपर कठीण जाण्याची चिन्हं…

अश्विन चांगला खेळाडू नाही, अशातला भाग नाही. चार वर्ष ज्याला संघात स्थान मिळालं नाही, तो मुख्य स्पिनर म्हणून पुनरागमन करतोय, हे बघवत नाही.

Read more

…म्हणून चक्क सचिन आणि गांगुली ‘भारताच्या दोन वेगळ्या संघांकडून’ खेळत होते!

त्यावेळी बीसीसीआयने आपला मुख्य संघ विभागून दोन संघ तयार केले होते. परिणामी दोन्ही स्पर्धा हरण्याची नामुष्की ओढवली होती. 

Read more

ब्रिटिश प्रशिक्षकाच्या नाकावर टिच्चून भारताला पहिला विजय मिळवून देणारा कॅप्टन!

भारतीय संघाला स्वातंत्र्याच्या आधी क्रिकेट खेळायला इंग्लंडच्या प्रशिक्षकाने शिकवले आणि भारतीय संघाने त्यांना त्यांच्याच खेळात पराभूत केले.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?