क्रिकेटविश्वातल्या या ७ गैरसमजुती प्रत्येक भारतीयांच्या मनात खोलवर रुजवल्या गेल्या आहेत!

सध्याचे बीसीसीआयचे अध्यक्ष आणि माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली याने भारतीय संघाला भारताबाहेर जिंकायची सवय लावली.

Read more

वसीम अक्रमच्या प्रश्नावर सचिनच्या ‘बॅट’ ने दिले तडाखेबाज उत्तर!

झिम्बावेचा जलदगती गोलंदाज हेन्री ओलंगा एका सामन्यात सचिनला बाद केल्यानंतर त्याच्या समोर जाऊन खूप जोरात नाच केला होता

Read more

दादाने, लॉर्ड्सवर “टी शर्ट काढून” साजरा केलेल्या विजयामागचा अविस्मरणीय किस्सा!

साऱ्या भारतीयांचे डोळे या सामन्याकडे लागून होते; या सामन्यात एक वेळ अशी आली होती जिथे हा सामना भारताच्या हातून निसटून जाणार असे वाटू लागले…

Read more

पाकिस्तानचा विजय साजरा करणं या ‘मुस्लिम’ महिलेला चांगलंच महागात पडलं!

भारताने नेहमीच प्रत्येक खेळात खिलाडू वृत्ती दाखवली आहे पण अशा काही घटनांमुळे लोकांच्या मानसिकतेवर आणि खिलाडू वृत्तीवर प्रश्नचिन्ह उभं राहतं!

Read more

जेव्हा सचिन, गांगुली आणि द्रविड यांनी एकत्र एकाच मॅचमध्ये ठोकलं होतं शतक!

सचिन, गांगुली आणि द्रविड हे भारतीय फलंदाजीचे आधारस्तंभ होते. या तिघांनी अनेक शतकं केली, पण त्या एका मॅचमध्ये या तिघांनीही शतक ठोकले होते.

Read more

धोनीच्या बॅटवर प्रत्येक मॅचला वेगळ्या कंपनीचा लोगो दिसायचा… कारण वाचून अभिमान वाटेल!

महेंद्रसिंग धोनी मोठ्या मनाचा माणूस आहे. मागील काही महिन्यांपासून वेगवेगळ्या ब्रँडच्या बॅट्स वापरत आहे. मात्र त्या बद्दल कोणत्याही प्रकारचे शुल्क घेत नाही.

Read more

क्रिकेटच्या इतिहासातील तो पहिला ‘वन-डे’ सामना जो चक्क ‘२’ दिवस खेळला गेला होता!

या वर्ल्डकप स्पर्धेच्या नंतरच १९९९ मध्ये आयसीसी ने डकवर्थ लुईस नियमाचा स्वीकार केला आणि सामने दोन-दोन दिवस होण्याचे टाळले गेले.

Read more

भारताचे खेळाडू पाकिस्तानी खेळाडूंना मैदानावर थेट भिडतात तेव्हा… : वाचा ५ गाजलेले किस्से

भारत पाकिस्तान दरम्यान आजवर झालेल्या सामन्यांच्या वेळी मैदानावरच्या भांडणांची ही पार्श्वभूमी लक्षात घेता उद्याच्या सामन्यात काय होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Read more

क्रिकेटचे हे ७ नियम पहिल्यांदाच वर्ल्डकपमध्ये लागू केले जाणार आहेत..

कित्येकदा भर मैदानात अनेक खेळाडू पंचांचा नियम न पटल्याने त्यांच्याशी भांडण करतात. पंचाना वाईट बोलतात. मात्र यंदाच्या विश्वचषकादरम्यान पंचांशी वाद घालणाऱ्या खेळाडूंना पंच थेट मैदानाबाहेर काढू शकतात.

Read more

एका ‘योद्ध्यासारखी’ युवराजची “ती” खेळी देशातला एकही क्रिकेट फॅन विसरणार नाही

युवराजने देशासाठी नेमका काय त्याग केलाय? सचिन तेंडुलकरने विश्वचषक उंचावण्याचे स्वप्न पाहिले आणि त्याचे स्वप्न साकार करण्यासाठी युवराज मैदानात धडपडला.

Read more

आज भारत-पाक मध्ये फक्त क्रिकेटची नाही तर अजून एक लढाई रंगणार आहे, ज्याबद्दल कुठेच चर्चा नाही!

ही परिस्थिती केवळ आपणच बदलू शकतो, आपण सर्व भारतीयांनी मिळून प्रत्येक खेळाला समान महत्त्व दिले पाहिजे.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?