अंडरडॉग संघातील तरण्याबांड गोलंदाजाने जेव्हा ३६ तासांसाठी सचिनची झोप उडवली…

गांगुली, द्रविड आणि फॉर्मात असलेला सचिन; ओलोंगोसाठी तीन षटकं म्हणजे स्वप्न होतं. मात्र सचिनला ही बाब जिव्हारी लागली.

Read more

विराट कोहली संपला नाही! तो पुन्हा येणार…नक्कीच येणार!

सचिनला या अशा खराब स्थितीतून जावं लागलं नाही का? बऱ्याचदा जावं लागलं. विराटचं ७१ वं शतक होत नाहीये, सचिन बराच काळ नर्व्हस नव्वदमध्ये होता.

Read more

क्रिकेटविश्वातल्या या ७ गैरसमजुती प्रत्येक भारतीयांच्या मनात खोलवर रुजवल्या गेल्या आहेत!

सध्याचे बीसीसीआयचे अध्यक्ष आणि माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली याने भारतीय संघाला भारताबाहेर जिंकायची सवय लावली.

Read more

क्रिकेटमध्ये Zero ला Duck का म्हणतात? यामागचं कारण अगदी गमतीशीर आहे

पूर्वी मॅच सुरु झाल्यावर पहिल्याच बॉलला एखादा बॅट्समन आऊट झाला तर त्या विकेटला Duck’s Egg Out असे म्हटले जायचे.

Read more

पत्नीचं अफेअर, आत्महत्येचे विचार: यावर मात करून जबरदस्त कमबॅक…

धोनीनंतर विकेटकिपर म्हणून त्याचीच ओळख होती पण याच काळात त्याच्या वैयक्तिक आयुष्यात मोठे वादळ घोंघावत होते.

Read more

क्रिकेटविश्वातला ‘काळा दिवस’ : जेव्हा क्रिकेट ‘हरलं’ आणि टीव्ही चॅनल्स ‘जिंकली’!

हा नियम आमलात यावा आणि मॅच ही ठराविक वेळातच संपावी हा नियम प्रसार माध्यमांनी तत्कालीन क्रिकेट बोर्डला सुचवला होता असं सांगण्यात येतं.

Read more

सचिनच्या घरचा ‘चिकन डिनर’ शेन वॉर्नला पडला चांगलाच महागात!

एकदा वॉर्न भारतात आला असताना सचिनच्या घरी जेवायला म्हणून गेला आणि त्याची फजिती झाली. त्याचाच हा ‘चिकन डिनर’चा किस्सा…!

Read more

देशाला पहिला वर्ल्डकप मिळवून देणारा कपिल देव त्या दिवशी मात्र टीव्हीवर ढसाढसा रडला!

कपिलदेव यांना मात्र प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. त्यांचं मुलाखतीत भावुक होणं आणि अश्रूंचा बांध फुटणं, हे याला दुजोरा देतं!

Read more

एकमेव भारतीय फलंदाज जो संपूर्ण करियरमध्ये शून्यावर कधीच बाद झाला नाही!

विश्वास बसत नसला तरी असे काही फलंदाज आहेत. या यादीत चक्क एका भारतीय फलंदाजांचा सुद्धा समावेश आहे. या भारतीय खेळाडूचं नाव आहे यशपाल शर्मा.

Read more

१९९ धावांवर असूनही त्यादिवशी सेहवागने चक्क ‘सिंगल’ नाकारली होती…!! 

पॉईंटच्या दिशेला सेहवागने चेंडू खेळला होता. एक धाव घेणं सहज शक्य होतं. २०० धावांचा टप्पा नजरेसमोर होता, पण सेहवागने ती धाव घेतली नाही.

Read more

खेळाडूंचं तर सोडाच, हे ८ अंपायर सुद्धा कमवतात एकेका वर्षात चिक्कार पैसे…

साधारणतः एक आयसीसी पंच एका वर्षामध्ये ८ ते १० कसोटी सामने आणि १० ते १५ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने स्वीकारू शकतो.

Read more

हॉकी नकोच… ‘क्रिकेट’ला आपला ‘राष्ट्रीय खेळ’ घोषित करावं : वाचा परखड मत!

काही वर्षांनी डायनॉसोरसारखा हॉकी हा खेळही आपल्याला फक्त सिनेमातच बघायला मिळेल आणि तेवढ्यापुरताच मर्यादित राहील,

Read more

…आणि महात्मा गांधींनी चक्क क्रिकेटचं मैदान गाजवलं होतं!

एका क्षणाला ते उद्गारले, “हा फलंदाज आता आउट होईल बघ!” आणि काय आश्चर्य! तो फलंदाज दुसऱ्याच क्षणाला बाद झाला.

Read more

जेव्हा लक्ष्मणच्या ‘बाथरूम सिंगिंग’मुळे अख्ख्या भारतीय संघाला घाम फुटला होता…

त्याच्या या नेहमीच्या वागण्यात चुकीचं किंवा कुणासाठी तापदायक ठरू शकेल असं काहीच नव्हतं. तरीही त्याच्या या सवयीचा फटका एकदा संघाला बसला होता.

Read more

क्रिकेटपटू नसुनही क्रिकेट विश्वातला सेलिब्रिटी बनलेल्या या अवलियाच्या रंजक गोष्टी!

‘हर्षा भोगले’ यांचं यासाठी कौतुक आहे की, प्रत्यक्ष क्रिकेट न खेळता सुद्धा त्यांना क्रिकेट बद्दल बोलताना शब्द शोधावे लागत नाहीत.

Read more

कारकिर्दीतील पहिल्या चेंडूवर फलंदाजाला “बकरा” बनवण्याची किमया करणारे गोलंदाज!

जर एखाद्या नवोदित खेळाडूने आपल्या आंतरराष्ट्रीय करियरमधील पहिल्याच चेंडूवर विकेट मिळवली तर मात्र तो खेळाडू सर्वांच्या दीर्घकाळ लक्षात राहतो.

Read more

जखमी असूनही या खेळाडूने वेस्ट इंडिजच्या भेदक गोलंदाजीला सामोरे जाऊन घडवला पराक्रम!

मायकल होल्डिंग्स यांनी अमरनाथ यांच्या याच वीक पॉईंटचा फायदा उठवायचे ठरवले. त्यांनी पहिलाच चेंडू फेकला जो थेट अमरनाथ यांच्या हनुवटीवर आदळला.

Read more

“ह्या” खेळाडूचा खेळ वेळीच ‘बहरला’ असता, तर भारतीय संघाला महेंद्रसिंग धोनी गवसला नसता

११ वर्षे ऍक्टिव्ह असून सुद्धा इतके कमी सामने खेळणारा हा एकमेव खेळाडू असावा. पण या मागे केवळ एकच कारण होतं ते म्हणजे महेंद्र सिंग धोनी.

Read more

क्रिकेटच्या इतिहासातील तो पहिला ‘वन-डे’ सामना जो चक्क ‘२’ दिवस खेळला गेला होता!

या वर्ल्डकप स्पर्धेच्या नंतरच १९९९ मध्ये आयसीसी ने डकवर्थ लुईस नियमाचा स्वीकार केला आणि सामने दोन-दोन दिवस होण्याचे टाळले गेले.

Read more

ड्रग्जच्या तडाख्यातून स्वतःला बचावत घडलाय तुफानी फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला हा खेळाडू

अशा परिस्थितीत वाढणाऱ्या त्या खेळाडूसमोर २ पर्याय होते,बंदूक ताणून गैर मार्गाने पैसा कमावण्याचा आणि खेळाप्रति समर्पित होऊन इमानाने पैसा कमावण्याचा!

Read more

तुम्हाला माहित आहे का क्रिकेटमध्ये Third Man हे नाव कुठून आणि कसे आले?

चुकून विकेट कीपर आणि त्यानंतर स्लीप मध्ये उभ्या असलेल्या फिल्डर कडून चेंडू सुटला तर Third Man चा फिल्डर तो चेंडू अडवू शकतो.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?