शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या शास्त्रज्ञामुळे आज सगळ्या जगाला मिळतेय कोरोनाची लस…!

भारतात तयार होणाऱ्या लसींकडे सध्या सगळेच जण एक ‘जीवन संजीवनी’ म्हणून बघत आहेत. ‘कोवॅक्सिन’ ही संपूर्णपणे भारतीय असलेली पहिली लस आहे.

Read more

कोरोनाने हवालदिल झालेल्या जनतेला आता फक्त न्यायव्यवस्थेचा आधार?!!

कोरोनाची महामारी ही भारतातील पहिली आपत्ती नाही आणि शेवटची ही नाही. त्यामुळे भारतातील तरुणांनी जागरूक होणे आवश्यक आहे.

Read more

तुमच्या रिपोर्टमधील ct value वरून गोंधळलात??!! मग हे वाचा…

कोरोनसारखे भयंकर संकट अजून सुद्धा सावरायची चिन्ह दिसत नाहीत. आज कोरोना हा आजरा कितीपत शरीरात पसरला आहे यावरून टेस्ट केल्या जात आहेत

Read more

इथे लोकांना साधा एक मास्क झेपेना… मग तज्ज्ञ का म्हणू लागलेत डबल मास्क वापरा!?

काही लोकांच्या तोंडावर मास्क असतो, पण तो खाली ओढलेला असतो. कुणाचा कपाळावर बसलेला असतो. कुणी ओढणी, मफलरने तोंड झाकतोय.

Read more

जीवनात असं काहीतरी घडलं की आता ती थेट स्मशानभूमीवर करतीये आगळीवेगळी सेवा

मरण पावलेल्या लोकांना स्मशानभूमीपर्यंत पोहचवून त्यांचे अंतिमविधी योग्य पद्धतीने पार पडण्याची जबाबदारी वर्षा वर्मा या महिलेने घेतली आहे.

Read more

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सिटी स्कॅनला जाताय? या गोष्टी लक्षात ठेवाच

आजकाल वाढत्या कोरोनामुळे अनेकांना डॉक्टर ct स्कॅन करण्याचा सल्ला देत असतात मात्र स्कॅन करण्याच्या आधी काही गोष्टी केल्या पाहिजेत

Read more

कोरोना लस येतीये, त्याचं नियोजन करणारं ॲप कोणतं? ते कसं वापरायचंय? जाणून घ्या

हे ॲप अधिकृत केलेलं असल्याने कोरोना लस घेताना आवश्यक असलेली माहिती आपण या ॲपला देऊ शकतो ही खात्री सरकारने लोकांना दिली आहे.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?