एक DOLO, दर्द छोडो, क्रोसिनला मागे टाकत कशी केली ५६७ कोटींची कमाई..

‘डोलो ६५०’ या औषधी गोळीमुळे मायक्रोलॅब्स लिमिटेड या कंपनीने मार्च २०२० पासून ५६७ कोटी रुपये इतकी आर्थिक उलाढाल केली आहे.

Read more

ओमिक्रोनमुळे लशीची गरजच राहिली नाही; जगभरातील तज्ज्ञांचा नवीन सिद्धांत!

ही पँडेमिकच्या शेवटाची सुरुवात आहे, सगळ्यांना योग्य इम्युनिटी मिळाल्यामुळे हळूहळू गोष्टी पूर्वपदावर येतील. असे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

Read more

बुस्टर डोसचा बहाणा; हा स्कॅम तुमचं बँक अकाऊंट रिकामं करू शकतो!

‘बूस्टर डोस’ सुद्धा पूर्णपणे मोफत असल्याची माहिती केंद्र सरकारने आधीच दिली आहे. तरीसुद्धा नागरिकांनी अशा जाळ्यात अडकणं ही आश्चर्याची बाब आहे.

Read more

‘बूस्टर डोस’ डोस घ्यावा का? नोंदणी कशी करावी? वाचा, तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं

या डोसला कोविड १९ प्रिकॉशन डोस म्हणलं गेलं आहे. १० जानेवारी २०११ पासून देशभरात या प्रिकॉशनरी डोसची सुरवात होणार आहे.

Read more

मोदी लसीकरणाबद्दल मौन का पाळून आहेत? वाचा या उत्तरात लपलेलं आंतरराष्ट्रीय षडयंत्र!

लसीचा तुटवडा असल्याने कित्येकांना नोंदणी करूनही लस मिळत नाहीये, कित्येक सीनियर सिटीजन्सच्या लसीच्या दुसऱ्या डोसचा अजून पत्ता नाहीये.

Read more

डुप्लिकेट रेमडीसिवीरची बाजारात एंट्री… असं ओळखता येईल बनावट औषध…

कोरोनाची पहिली लाट ओसरली आणि रेमडीसिवीरच्या उत्पादनाचा वेग कमी करण्यात आला हे सध्याच्या तुटवड्याचं कारण तज्ञांकडून सांगितलं जात आहे.

Read more

आपण लस निर्यात करत बसलो आणि हे काय होऊन बसलं…!!

आरोग्य व्यवस्थेचे चाक जमिनीत रुतले आहे. लढायला हाती शस्त्र नाही आणि जी कवचकुंडले जीव वाचवू शकत होती ती परदेशात वाटून टाकली आहेत.

Read more

कोरोनाची लस वाया जाते म्हणजे नेमकं काय? ही कारणं आहेत भविष्यातील धोक्याची घंटा

काही लोकांमध्ये अजूनही लस बद्दल गैरसमज आहेत. लस घेतल्यावर ताप येतो असे मत लोक इतरांना सांगून ते इतरांना सुद्धा संभ्रमित करत आहेत.

Read more

पवारांना घरबसल्या कोव्हिड लस? जनतेच्या ‘या’ संतप्त प्रतिक्रिया समाजमन दर्शवताहेत

अजित पवारांनी लस घेताना फोटो काढण्याला नौटंकी म्हणून संबोधले होते, आता लोकं त्यांच्याकडे यावरचं उत्तर मागत आहेत!

Read more

१ मार्चपासून कोरोनाची लस मिळणार, पण कुणाला आणि कशी? ही माहिती वाचा

६० वर्षांवरील ज्येष्ठांना आपले नाव नोंदवण्यासाठी ओळख पत्र जसे की – आधार, वोटिंग कार्ड इत्यादींची आवश्यकता असेल

Read more

आव्हान ‘व्हॅक्सिन हेजिटन्सी’चं! लसीकरणाची मोहीम फत्ते करण्यासाठी हे आहे गरजेचं!

नागरिकांचा सर्वोत्तम प्रतिसाद हवा असेल तर नागरिकांच्या लसीकरणाबाबत असलेल्या शंकांचे व समस्यांचे निराकरण करणे आवश्यक आहे.

Read more

कोविड लसीबद्दलचे “हे” हानिकारक गैरसमज मुळापासून दूर होणं अत्यावश्यक आहे

आपलं ते वाईट आणि पाश्चात्य ते चांगलं या बऱ्याच लोकांच्या विचारसरणी मुळे परदेशी लशी सुरक्षित व आपली असुरक्षित ही भावना निर्माण होत आहे.

Read more

कोरोना लस येतीये, त्याचं नियोजन करणारं ॲप कोणतं? ते कसं वापरायचंय? जाणून घ्या

हे ॲप अधिकृत केलेलं असल्याने कोरोना लस घेताना आवश्यक असलेली माहिती आपण या ॲपला देऊ शकतो ही खात्री सरकारने लोकांना दिली आहे.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?