कितीही घुश्श्यात असाल, तरी जोडीदाराला या ७ गोष्टी चुकूनही बोलू नका, नाहीतर…

जोडीदारावर अनेकदा आपला राग निघतो अशा वेळेस काही गोष्टींची काळजी आवर्जून घ्यावी. असे शब्द कधीही तुमच्या भांडणात आणू नका. 

Read more

५ रुपयात लग्न, ४०० रुपये महिना खर्च – डॉक्टर जोडप्याने कुपोषणाविरुद्ध छेडलं युद्ध!

कोल्हे दाम्पत्याच्या अगणित कष्टांचे फळ म्हणून आज मेळघाटात चांगले रस्ते, वीज, १२ प्राथमिक उपचार केंद्रे आहेत.

Read more

“मी भारताशी लग्न करतोय…” एका अमेरिकनची हळवी पोस्ट…!

पोस्टमध्ये त्याने भारत देशाबद्दल व्यक्त केलेले मत प्रत्येक भारतीयाला विचार करायला लावणारे आहे. तुम्हाला त्याच्या या कृतीचे कौतुक वाटले का?

Read more

जोडीदाराच्या कुठल्या गोष्टी आवडतात? प्रेमाच्या नात्याचं दर्शन घडवणारं या मुलीचं उत्तर!

नात्यांच्या स्वरुपात जरी कालानुरूप बदल होत गेले असले तरी प्रेम व्यक्त होण्यात, ते feel करून घेण्यात अजिबात बदल घडत नसतात.

Read more

आळशीपणा ते सुपरफिट… या बदलासाठी हमखास यशस्वी करणाऱ्या १० टिप्स

कोरोना काळात सर्वच जण घरी होते त्यामुळे आळशीपणा अनेकांना आला आहे पण व्यायामाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. व्यायाम सुरु ठेवलाच पाहिजे

Read more

लग्नानंतर काही वर्षांनी नवरा बायको एकमेकांसारखे दिसू लागतात, याचं कारण काय?

हे केवळ बघणाऱ्याच्याच नजरेतच नाही आता तर विज्ञानाने सुद्धा सिद्ध केले आहे की लग्नानंतर अनेक वर्षांनी नवरा बायको एकमेकांसारखे दिसू लागतात.

Read more

ट्विंकल खन्ना एका विचित्र आजाराने ग्रस्त: सोशल मिडीयावर चर्चेला उधाण

अनेक ज्वलंत विषयांवर आणि इतरही गोष्टींवर निडरपणे आपली मत मांडणारी ट्विंकल यापूर्वीच्याही तिच्या काही पोस्टमुळे चर्चेत राहिली आहे.

Read more

‘व्हॅलेंटाईन डे’ ला प्रपोज करणं खरंच फायद्याचं असतं की तोट्याचं?

शेवटी प्रपोज कधी आणि कसं करावं हे तुमचं परस्परांमधलं नातं कसं आहे आणि तुमच्या प्रिय व्यक्तीला नक्की काय आवडेल ह्याचा विचार करावा

Read more

‘स्वाईप राईट’ करत परफेक्ट डेट मिळवून देणारं टिंडर इतकं प्रसिद्ध झालं कसं?

प्रेमाचा प्रवास जसा सुरस, मजेदार, मनोरंजक, आंबटगोड वगैरे म्हणावा असा असतो, तसाच काहीसा टिंडरचा प्रवास होता असं म्हणायला हवं.

Read more

पहिल्या भेटीत पुरुषांच्या ‘या’ गोष्टींवर मुली बारीक लक्ष ठेऊन असतात

एकमेकांना डेट करायला सुरुवात केल्यानंतरचे सुरवातीचे दिवस अगदी गुलाबी असतात. त्यातही जर ती पहिलीच डेट असेल तर बघायलाच नको.

Read more

तुम्हाला समोरच्याबद्दल वाटणारी भावना प्रेम आहे, की फक्त आकर्षण? ‘असं’ तपासून घ्या

प्रेम व आकर्षण ह्या दोघांमधील फरक ओळखणे खूप गोंधळात टाकणारे असू शकते. अनेकदा आकर्षणाला प्रेम समजून गैरसमज होऊ शकतो.

Read more

‘नवरा विकणे आहे’.. चिडलेल्या बायकोने दिली जाहिरात, त्याची चूक तर बघा

न्यूझीलंडमधल्या एका बाईने आपल्या नवऱ्यावर सूड उगवण्यासाठी केलेला असाच एक भलता प्रकार सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय.

Read more

प्रेयसीच्या आईला त्याने दिली किडनी, ऑपरेशननंतर महिन्यातच तिने केलं दुसऱ्याशी लग्न!

आपल्याला हलत असल्यापासून एकच गोष्ट शिकवली जाते, ती म्हणजे ‘सर्व प्राणिमात्रांवर दया करा आणि कृतज्ञता बाळगा’.

Read more

सहजीवनाचा निर्भेळ आनंद; लग्नाआधी प्रत्येक पुरुषाने समजून घेण्याच्या १३ गोष्टी

आपल्या संस्कृतीने काही गोष्टींबाबत आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधली आहे. एक उन्नत जीवन जगण्याची नेमकी पद्धती आपण विसरत आहोत.

Read more

या अभिनेत्रींनी केवळ वडिलांसोबतच नव्हे तर त्यांच्या मुलांसोबतही ऑनस्क्रीन रोमान्स केलाय

बॉलिवूडमध्ये येणे, टिकून राहणे आणि यशाचे शिखर गाठणे हे वाटते तितके सोपे नाही.यासाठी प्रचंड मेहनत तसेच नशीबाची साथ

Read more

जेव्हा विकीने सलमानसमोरच कतरिनाला मागणी घातली…

हा सगळा प्रसंग सुरु असताना कॅमेरे हे सलमानवरच खिळले होते. सलमानही आपल्या भावना लपवण्याचा पुरेपुर प्रयत्न करत होता.

Read more

मधुचंद्र ठरला काळरात्र : त्याने क्रूर डाव साधला आणि…

ॲनीचा मृतदेह मिळाल्यावर आणि संशयितांच्या अटकेनंतर दक्षिण आफ्रिकेतच नव्हे तर जगभरातील माध्यमांमध्ये या घटनेला प्रसिद्धी मिळाली

Read more

….म्हणून ऐश्वर्या चिडली आणि अभिषेकला २ दिवस खोलीबाहेर रहावं लागलं

अभिषेकने ऐश्वर्याला हे करण्यामागचं कारण सांगितलं, पण ऐश्वर्या भयंकर रागात होती. तिने त्याचं काहीच ऐकून घेतलं नाही.

Read more

“एक ‘किस’की किंमत तुम क्या जानो”… वाचा किसिंगचे ८ वाईट परिणाम!

तुम्हाला ठाऊक आहे का दातांच्या समस्या जसे कीड लागणे, दातात पोकळी निर्माण होणे, दात पिवळे पडणे हे सगळे संसर्गजन्य आहे.

Read more

“मी ‘हॉट’ सीन्स देते, हे बॉयफ्रेन्डला सांगत नाही”, या अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा!

भूमिकेला न्याय देण्यासाठी अशा प्रकारचे सीन्स यात काहीही गैर नाही. उलट इंडस्ट्रीतील काही हिरो माझ्यासोबत असे सीन करायला घाबरतात.

Read more

कोरोनाकाळात प्रसुतीचा धोका नको म्हणून ‘हा’ नवा पर्याय सध्या जोर धरतोय

कोरोनाचा वाढता धोका, वेदनादायी उपचार, वाढती नकारात्मकता अशा कठीण परिस्थितीत एका नव्या जीवाची जबाबदारी घेणे अनेकांना मान्य नाही.

Read more

केवळ प्रेम, हँडसम लुक्स यापेक्षा या ९ गोष्टींच्या शोधात असतात मुली!

वाढणारे घटस्फोट पाहता मुलींच्या अपेक्षा जास्त आहेत असं म्हटलं जातं. हातात पैसा आहे म्हणून लग्नाची गरज नाही असंही म्हणतात, पण यात तथ्य आहे का?

Read more

यामुळे पण घटस्फोट होऊ शकतो… ही विचित्र कारणं ऐकाल, तर चक्रावून जाल!

एक अप्रूप वाटणारी गोष्ट म्हणजे, अगदी क्षुल्लक आणि हास्यास्पद कारणावरून अनेकांचे घटस्फोट देखील झालेले पाहायला मिळतात.

Read more

जग फिरावंसं वाटतंय, पण पैसे नाहीत? हे दोघे चहा विकून २३ देश फिरलेत!

एक चहावाला या देशाचा पंतप्रधान झाला आता केवळ चहाविक्रीतून पैसे कमवून जगभ्रमंती करून विजयन यांनी पुन्हा “चायवाला’ हे संबोधन चर्चेत आणलं आहे.

Read more

असं समजून घ्या तुमच्या बायकोला! वाद टळतील, प्रेमही वाढेल

स्त्रियांना शक्यतो समजूतदार जोडीदार हवा असतो. प्रत्येक वेळेस तिला चुकीचे ठरवणे योग्य नसते. थोडं समजून वागल्यास तीआनंदाने संसार करेल.

Read more

सततच्या कटकटीमुळे घटस्फोटाचा विचार येतोय? टोकाची भूमिका घेण्याआधी हे वाचा!

काळासोबत चालण्यासाठी प्रत्येकाने काही गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिकणं अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा, चांगल्या सुरू असलेल्या संसारात संशयाची पाल येऊन पुढील वाट बिकट करू शकते.

Read more

ज्यांना बहीण असते अशी मुलं उत्तम प्रियकर होऊ शकतात? ही आहेत यामागची मानसशास्त्रीय कारणं

तुमच्या बहिणीसोबत वागताना शिकलेल्या गोष्टी तुम्हाला तुमच्या प्रेयसीसोबतचे नाते घट्ट करण्यास खूप मदतीच्या ठरतात.

Read more

या जोडप्याने ‘टिंडर’वर डेटिंग केलं आणि ‘तो’ थेट जेलमध्ये पोहोचला!

संबंधित व्यक्तींनी त्यांच्या संबंधाबद्दल जर आधीच विचार केला असता किंवा आपली मतं चोख मांडली असती, तर अशाप्रकारच्या घटनांना आळा बसला असता.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?