या `सुपरस्प्रेडर’ स्त्रीमुळे ५५० लोकांना झाली कोरोनाची लागण! ही चूक तुम्ही करू नका..

केवळ एक रुग्ण त्याच्या संपर्कात येणाऱ्या अनेकांना बाधित करतो आणि हा आकडा बेरजेने नव्हे गुणाकाराने वाढत जातो हे लक्षात घ्यायला हवे.

Read more

भारतातल्या पहिल्या पेशंटचे कपडे डॉक्टर रोज का जाळायचे? वाचा

कोरोना भारतात पसरू लागला होता त्या रोगाबद्दल फारशी माहिती कोणालाच नव्हती. रोग संर्गजन्य असल्याने तो पसरू नये असे ह्यासाठी डॉ प्र

Read more

नॉस्ट्रडॅमसच्या भविष्यवाण्या आधीप्रमाणेच, २१ व्या शतकातही ‘खऱ्या’ ठरणार का?

या मनुष्याने १५ व्या शतकात अनेक भविष्यवाण्या करून ठेवल्या होत्या आणि मुख्य म्हणजे त्यापैकी अनेक तंतोतंत खऱ्या ठरल्या.

Read more

बुस्टर डोसचा बहाणा; हा स्कॅम तुमचं बँक अकाऊंट रिकामं करू शकतो!

‘बूस्टर डोस’ सुद्धा पूर्णपणे मोफत असल्याची माहिती केंद्र सरकारने आधीच दिली आहे. तरीसुद्धा नागरिकांनी अशा जाळ्यात अडकणं ही आश्चर्याची बाब आहे.

Read more

ओमीक्रॉन ६० वर्षांपूर्वीच लोकांच्या नजरेत आला होता का? वाचा यामागचं सत्य!

या सिनेमात एक एलियन पृथ्वीवर येतो आणि एक जैविक विषाणूची मदत घेऊन संपूर्ण पृथ्वीला वेठीस धरतो असं दाखवण्यात आलं आहे!

Read more

कोरोनापासून जीव वाचवत हा तरुण २०० कि.मी. चालला, पण व्यर्थ…

वाहतूक बंद असल्यानं इतर मजूरांसारखाच तो पायपीट करत घराकडे निघाला. मात्र २०० किलोमीटर चालल्यानंतर दिल्ली- आग्रा महामार्गावर शनिवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला.

Read more

“काहीही झालं तरी मी कोरोना लस घेणार नाही…” : सोनाली खरेच्या पतीचा विचित्र निर्णय!

देशात कोणतीही महामारी कायम टिकलेली नाही त्यामुळे जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण करणं हाच एकमेव पर्याय साऱ्या जगासमोर आहे!

Read more

कोविड नंतर बिझनेस सुरू करण्यासाठी हे ९ पर्याय आहेत खुले!

काही लोक आहेत की, ज्यांनी या आपत्तीत देखील बिझनेस साठी नवीन मार्ग मिळवला. असेच बिझनेसचे नवीन मार्ग बघूयात.

Read more

आपण लस निर्यात करत बसलो आणि हे काय होऊन बसलं…!!

आरोग्य व्यवस्थेचे चाक जमिनीत रुतले आहे. लढायला हाती शस्त्र नाही आणि जी कवचकुंडले जीव वाचवू शकत होती ती परदेशात वाटून टाकली आहेत.

Read more

पश्चिम बंगालवर येऊ घातलंय कोव्हिड विषाणूचं “ट्रिपल” संकट….!

बंगालमध्ये कोरोनाचा वाढता कहर लक्षात येऊनसुद्धा कशाप्रकारे त्याकडे जाणूनबुजून कानाडोळा केला गेला हे आपल्याला माहीत आहेच.

Read more

मा. उद्धव ठाकरेंनी लॉकडाऊन करण्याआधी “हा” साधा विचार करून पहावा

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी महिनाभरापासून लॉकडाउनचे संकेत देत आहेत पण सामान्य जनतेला लॉकडाउन हवाय का हा प्रश्न उदभवत आहेत

Read more

१ मार्चपासून कोरोनाची लस मिळणार, पण कुणाला आणि कशी? ही माहिती वाचा

६० वर्षांवरील ज्येष्ठांना आपले नाव नोंदवण्यासाठी ओळख पत्र जसे की – आधार, वोटिंग कार्ड इत्यादींची आवश्यकता असेल

Read more

सावधान! तुमच्या घरातील “या” दोन ठिकाणी असू शकतात कोरोनाचे विषाणू…!

कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे अगदी आपल्या घरापर्यंत पोहचलेला आहे त्यामुळे आपल्या घरची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे

Read more

कुटुंबव्यवस्थेला निर्माण झालाय धोका; कारण आहे कोरोनाचा “भलताच” परिणाम!

लग्नाच्या आधी आणाभाका घेतलेले, एकमेकांशिवाय राहणे अशक्य असणारे सतत देखील एकत्र घालवायला कंटाळू लागले. कदाचित एकत्र राहिल्यामुळे स्वभाव कळले.

Read more

“येणारे ४-६ महीने असतील जास्त कठीण” – बिल गेट्स यांचं कोरोना बद्दलचं नवं भाकीत!

त्यामुळे आपण सगळ्यांनीच आता जास्त सतर्क रहायला हवं! कोरोनाची लस जरी आली असली तरी विषाणू अजूनही गेलेला नाही!

Read more

मास्क वापरताना लोक या महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असल्यानेच अनेकांना संसर्ग होतोय…

पुरेपूर काळजी घेतली तर कोरोना पासून नक्की बचाव करता येऊ शकतो. योग्य काळजी घेतल्यास तुमचे मास्क अजून स्वच्छ होईल व तुम्ही सुरक्षित राहाल.

Read more

आता वर्क फ्रॉम होम नव्हे तर वर्क फ्रॉम “हिल” चालू करणारा अद्भुत प्रयोग

तुम्हालाही जायला आवडतय का अशा सुंदर आणि हवेशीर वातावरणात. कारण आता घरात बसून वैतागून काम करण्यापेक्षा तिथे आनंदात आणि स्वच्छ हवेत राहाल हे मात्र नक्की.

Read more

“हमें बीमारी से लड़ना है, बीमार से नहीं” : सध्या रोज कॉलवर ऐकू येणाऱ्या या आवाजामागची कहाणी

सध्या कोणालाही फोन केल्यावर पहिल्यांदा एक आवाज आपल्याला ऐकू येतो आणि तो असतो कोरोनाव्हायरसच्या संदर्भात माहिती सांगणारा….

Read more

ही व्यक्ती नसती तर कोरोनाशी “दोन हात” करणं निव्वळ अशक्य झालं असतं

लोकांना स्वतःच्या आरोग्याची काळजी आहे. म्हणून असले संसर्गजन्य रोग वाढले की बाजारात आपोआप हायजेनिक प्रोडक्ट ची मागणी वाढते.

Read more

कोरोना संकटात जागतिक अर्थव्यवस्थेची धुरा ह्या दोन ‘कर्तृत्वान’ महिलांच्या हातात!

जागतिक स्तरावर आलेल्या या आपत्कालीन स्थिती मध्ये या महिला अर्थतज्ज्ञ योग्य प्रकारे नय्या पार लावतील अशी अपेक्षा ठेवण्यात काहीच हरकत नसावी.

Read more

चायनीज टिकटॉकला टक्कर देणाऱ्या देशी “मित्रो” अॅपचं पाकिस्तानी कनेक्शन…!

मित्रों ऍपला प्रसिद्धी मिळाली आणि ते मोठ्या प्रमाणात डाऊनलोड होऊ लागले. आणि त्याच वेळेस टिक टॅक च्या निर्मात्याने ते आपण केल्याचा दावा केला.

Read more

लॅपटॉपसमोर बसून डोळ्यांवर ताण येतोय? डोळ्यांची निगा राखण्यासाठी या ७ टिप्स फायदेशीर ठरतील

ज्यांना घरून करायची सवय आहे त्यांचं ठिके, पण ज्यांनी कधी स्वप्नात ही विचार केला नव्हता “वर्क फ्रॉम होम” चा, त्यांना कोरोनामुळे घरून काम करायला मिळतंय.

Read more

जगभरातील एक कोटी मराठी भाषिकांचा जागतिक कोविड – १९ ‘महाजागर’!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | === कोविड -१९ या महामारीच्या पार्श्वभूमीवर जगभरातील

Read more

सगळ्या जगाच्या आरोग्याची जबाबदारी घेणाऱ्या WHO ची “ही” आर्थिक गणितं माहितीयेत का?

आता अमेरिकेने वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनला दिली जाणारी मदत, चीन बाबत पक्षपात केला म्हणून थांबवली आहे. अमेरिकेने सध्याचे फंडिंग का बंद केले आहे?

Read more

कोरोनाला घाबरण्यापेक्षा रोगप्रतिकारक शक्ति वाढवण्यासाठी “आयुष मंत्रालयाने” सांगितलेल्या या टिप्स फॉलो करा

हे उपाय म्हणजे कोरोनावरील इलाज नाही तर शरीर सुदृढ ठेवण्यासाठी घरगुती उपाय आहेत. घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने हे उपाय केले जाऊ शकतात. पाहूया काय आहेत

Read more

लॉकडाऊन काळात व्हायरल झालेली ‘डॅल्गोना कॉफी’ नेमकी आली कुठून??

डल्गोना कॉफी करायला सोपी आहे. मोजून ४ पदार्थ आवश्यक आहेत आणि चवीला तर उत्तमच असते त्याशिवाय नेत्रसुखद देखील, एकदातरी करून पहावीच!

Read more

कोरोनासह आता ‘हा’ आजार तुमच्या अगदी जवळ येऊ पाहतोय, घाबरून न जाता वेळीच सावध व्हा

महाराष्ट्रातील औरंगाबाद मध्ये २९ मार्च ते ७ एप्रिल या दहा दिवसात सारी आजारामुळे ११ जण मृत्यू पावले. त्यामुळेच या आजाराकडे ही लक्ष देणे गरजेचे आहे.

Read more

‘कोरोनामुक्त’ झालो तरी पुढे येऊन ठेपलेल्या ‘या’ संकटाची कल्पना सुद्धा करवत नाही

कोरोना नंतरचे जग हे खूप वेगळं असणार आहे. कुठल्या संधी जातील आणि कुठल्या नवीन निर्माण होतील हे आत्ताच सांगणं किंवा त्याविषयी तर्क करणे कठीण आहे.

Read more

लॉकडाऊनमुळे नात्यातला गोडवा हरवतोय? – तो टिकवण्याचे हे ८ रोमॅंटिक फंडे ट्राय कराच!

रोजच्या रोज आपली खुशाली आपल्या जोडीदाराला कळवा, व्हिडिओ कॉल द्वारे त्यांच्याशी “लाइव्ह” संवाद साधा जेणे करून आपली खुशाली समजून जोडीदाराला हायसे वाटेल.

Read more

तबलिकी जमात आणि मरकज : भारताला ‘कोरोनाच्या’ संकटात ढकलणाऱ्या गोष्टींची इत्यंभूत माहिती

मशिदीमध्ये मौलवीने म्हटले की, “कोरोनाची भिती दाखवून आपल्याला एकत्र येऊ दिले जात नाही. मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचा हा प्रयत्न आहे, तो हाणून पाडला पाहिजे.

Read more

कोरोनासारख्या कित्येक गंभीर आजारांत लाखोंचा जीव वाचणाऱ्या या खास यंत्राबद्दल नक्की वाचा

जगभरात व्हेंटिलेटरचा वापर वाढत असल्याने सध्याच्या घडीला व्हेंटिलेटरची कमतरता सगळीकडे जाणवत आहे.

Read more

घरबसल्या मनस्ताप वाढवणाऱ्या निगेटिव्ह बातम्यांपेक्षा हा क्लासिक विनोदी चित्रपटांचा खजिना एकदा बघाच

त्यांचा चित्रपटातील द्वयर्थी भाषा, गाणी तुफान लोकप्रिय झाली आणि सतत ९ सिल्वर ज्युबिली देऊन त्यांची गिनीज बुकात नोंद झाली.

Read more

तुमच्या किचनमध्ये “हे” पदार्थ असतील तर कोरोनाच्या संकटात बाजारात खरेदीची वणवण टळेल

सध्याच्या परिस्थितीचा गांभिर्यानं विचार केल्यानंतरच तर, उत्तम अन्नाबद्दल तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे याची खात्री पटते.

Read more

कोरोनाचं संकट अधिक भीषण झालंय का? “या” घटना काळजीत टाकणाऱ्या आहेत

वस्तीतील एका २५ वर्षाच्या तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे. घाटकोपरच्या ह्या झोपडपट्टीत जवळ-जवळ २३ हजार लोकांची वस्ती आहे.

Read more

वस्तूंच्या देवाणघेवाणीतून कोरोना होतो? भीती पसरवण्यापेक्षा ‘हे’ गैरसमज दूर करून घ्या

कोरोना व्हायरस काउंटरटॉप्स आणि डोअरनॉब्स अशा पृष्ठभागावर बरेच तास / दिवस जगू शकतो. हे किती काळ टिकते हे पृष्ठभागापासून बनविलेल्या साहित्यावर अवलंबून असते.

Read more

चेहऱ्याला वारंवार हात लावल्याने कोरोना विषाणुचा होणारा फैलाव रोखण्यासाठी हे उपाय नक्की ट्राय करा

डोळे आणि नाक हे असे अवयव आहेत जे चेहऱ्याच्या संपर्कात आलेल्या विषाणूंना शरीरात प्रवेश करायला सोप्पा मार्ग आहे.

Read more

इटलीला कोरोनाच्या विळख्यातून सोडवण्यासाठी क्युबन डॉक्टर्स करत असलेलं “हे” काम माणुसकीचं प्रतीक आहे

आज संपूर्ण जगात कोरोना व्हायरस ने जे थैमान घातले आहे ते आपण पाहतोच आहोत, त्यात इटली सारखा प्रगत देश कोरोना मुळे होणारे मृत्यूचे तांडव अनुभवतो आहे.

Read more

घरबसल्या सततच्या सहवासामुळे नकळत भांडणं वाढण्याचा धोका टाळायचा असेल तर हे वाचा

बाहेर फिरायला जाणे, मजा करणे यावर आलेली बंधनं या साऱ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणजे चिडचिड आणि त्यातून घरातल्यांशी होणारे वादविवाद, भांडण हे अगदी सहज घडू शकत तुमच्याही नकळत.

Read more

काय आहे कोरोना व्हायरसची भयंकर “थर्ड स्टेज”? जिथे पोहचू नये म्हणून आपण प्रयत्न करतोय?

हा रोग दुसऱ्या टप्प्यात रोखण्याचा प्रयत्न आपल्यालाच करावा लागेल. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जबाबदारीने वागले पाहिजे.

Read more

कोरोनामुळे वाढलेल्या नकारात्मकतेचा दूरगामी परिणाम होऊ द्यायचा नसेल तर “हे” वाचणं आवश्यक आहे

तुम्ही प्रत्येक गोष्टीत जर सकारात्मक बघत राहिलात तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये फरक पडतो. आसपास चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात होते.

Read more

करोनाशी २ हात करताना “या चुका तुम्ही करू नका” – ‘इटालियन’ प्रोफेसरचं आव्हान!

हॉस्पिटल मध्ये पाय ठेवायला जागा नव्हती. शवांचे ढिगांचे ढीग उभे राहायला लागले. आणि याच शवांची विल्हेवाट लावायला आर्मी ला पाचारण करण्यात आले.

Read more

कोरोनाशी लढत असताना “हे” वेगवेगळे व्हायरस भयावह संकट घेऊन येण्याची काळजी तज्ञांना वाटतेय

संकट भयानक आहे आणि त्याचा सामना शांत घरी राहूनच करता येऊ शकतो.

Read more

कोरोनाच्या संकटात हृदयरोगतज्ञांनी सांगितलेल्या या टिप्स् फॉलो करा आणि स्वतःची काळजी घ्या

ह्रदयाचे विकार, मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे आजार असलेल्यांना करोनाचा धोका अधिक असल्याचं सांगतलं गेलं आणि घरांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं.

Read more

लॉकडाऊन, कर्फ्यू , कलम १४४ यामधला फरक प्रत्येकाने नक्कीच समजून घ्यायला हवा

कोरोना व्हायरसच्या साथीचे गांभीर्य लोकांना अजून कळलं आहे असं वाटत नाही. म्हणून मग सरकारने संचारबंदी लागू केली आहे.

Read more

तुमच्या सतत बरोबर असणाऱ्या `या’ घटकांपासूनही कोरोनाचा प्रादुर्भाव होवु शकतो, वेळीच काळजी घ्या

भले आपण दर तासाला साबणाने किंवा अल्कोहोल युक्त सॅनेटायझेर वापरून हात स्वच्छ करत असू पण दिवसातले काही तास ज्या इलेक्ट्रॉनिक गॅझेटसना आपण हाताळणार आहोत ते किती स्वच्छ आहेत?

Read more

गर्भवती महिलांनी कोरोना संकटात घ्यावयाची काळजी, स्वतःसाठी आणि बाळासाठी!

जर गर्भवती स्त्रीला कोरोना झाला तर तिच्या मनात पहिल्यांदा प्रश्न येतो की या व्हायरस ची लागण माझ्या बाळाला झाली असेल का?

Read more

करोना बाधितांसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून ही महिला जे करतेय ते वाचून थक्क व्हायला होतं

मंडळी स्त्रीला जननी, माता असं म्हटलं जातं ते काय उगीच? आपली अपत्य संकटात असली की जी कणखरपणे उभी राहते ती एक जननीच असते.

Read more

करोना “Pandemic” आहे, पण Pandemic म्हणजे नेमकं काय? वाचा, pandemic रोगांचा इतिहास…

आपल्या देशातली परिस्थिती सध्या आटोक्यात आहे असं म्हटलं तरी ती कधी हाताबाहेर जाईल सांगता येत नाही.

Read more

करोना विरुद्ध लढाईत जगभरात एक नवा सैनिक दाखल झालाय : विज्ञानाची थक्क करणारी झेप!

त्यामुळे एखादं हॉस्पिटल, एअरपोर्ट किंवा अन्य कोणत्याही महत्वाच्या ठिकाणी तुमची भेट एखाद्या रोबोटशी झाली तर घाबरु नका.

Read more

“करोनाचा अंत जवळ” नोबेल विजेत्या शास्त्रज्ञाची ही आकडेवारी अत्यंत महत्वाची व आश्वासक आहे

त्यांच्या या निष्कर्षामुळे, गेले दोन महिने लॉक डाऊनचा सामना करणाऱ्या चिनी लोकांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे.

Read more

करोनाच्या संकटात जीमवर अवलंबून राहण्यापेक्षा घरच्या घरी फिटनेस टिकविण्यासाठी हे व्यायामप्रकार करा!

फोन, मुलं, कुत्रा, इंटरनेट आणि रेफ्रिजरेटरमधील काही विचलित करणारे पदार्थ आपल्या वर्कआउट मध्ये अडथळा आणू शकतात.

Read more

कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत असणारे हे “सेलिब्रिटीज” देखील अडकले आहेत कोरोनाच्या विळख्यात

अनेक चित्रपट, टीव्ही सिरियल्स यामध्ये काम करणारे कलाकार याबरोबरच राजकारणी आणि खेळाडू हे देखील कोरोना व्हायरसने आजारी आहेत.

Read more

बॅकस्टेज कलाकारांना “कोरोना”मुळे होणाऱ्या नुकसान पासून वाचवणारा “नटसम्राट प्रशांत दामले”

प्रशांत दामले यांचा रंगभूमीवरचा वावर जितका प्रसन्न आणि आनंद देणारा असतो, तितकाच आनंद त्यांनी नाटकाशी जोडलेल्या प्रत्येक व्यक्तीला दिलेला आहे

Read more

‘करोनाचा’ सामना करण्यासाठी केरळ सरकारने उचलले हे पाऊल -एक उत्तम उदाहरण!

करोना व्हायरस रूग्णांच्या मोजणीच्या अहवालानुसार कोरोना प्रादुर्भाव असणारे केरळ हे भारतातील पहिले राज्य बनले. काही दिवसातच आणखी दोन प्रकरणे उघडकीस आली.

Read more

आपल्या ८०% नागरिकांना “करोना”ची लागण “व्हावी” यासाठी इंग्लंड प्रयत्न करतोय! कारण जाणून घ्या!

मात्र प्रत्यक्षात अनेक शास्त्रज्ञ स्वतः सल्ला देत आहेत की, लोकांनी आपले हात धुवावेत, सॅनिटायझर वापरावे आणि स्वत: ला सुरक्षित ठेवावं.

Read more

कोरोनापेक्षा दसपट भयंकर असलेली ही साथ, मुद्दाम लपवली गेली होती! वाचा

एक चतुर्थांश जर्मन सेना फ्लू ने बाद झाली. मृत्यू कमी पण आजारी होऊन out of action झालेल्यांची संख्या खूप मोठी होती.

Read more

करोनाबद्दल WHO ने दिलेली अधिकृत माहिती, चुकीच्या गोष्टी वाचून घाबरण्यापेक्षा हे वाचा

सध्या युद्धपातळीवर त्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अनेक शास्त्रज्ञ यावरची लस शोधताहेत आणि त्यासाठी जागतिक आरोग्य संघटना त्यांना मदत करत आहे.

Read more

करोनाची साथ आलीये, तुम्ही काय करू शकता? या ९ टिप्स वाचा, मित्रांसोबत शेअर करा

हा आजार एकदा का तुमच्या शरीरात शिरला तर तो वाढत जातो.

Read more

होळी साजरी करताना करोनाची भिती भेडसावतीय? मग हे नक्की वाचा

करोना व्हायरस हा माणूस आणि जनावरांकडून येऊ शकतो, आणि याची वाढ ही माणसाच्या शरीरातच होते.

Read more

‘करोना व्हायरस’मुळे चिंतित आहात? या आहेत १३ चुकीच्या समजुती

अशा कोणत्याही गोष्टीवर विश्वास न ठेवता आपल्या मेडिकल कन्सल्टंट किंवा डॉक्टर यांचा सल्ला घ्यावा.

Read more

चीनमध्ये करोनाग्रस्त रुग्णांसोबत काय होतंय? वाचा, व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य

चीन या व्हायरस बद्दल माहिती लपवत असल्याचा संशय आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यक्त करण्यात येतोय, सरकारने दिलेला आकडा विश्वासार्ह आहे का याबाबत साशंकता आहे.

Read more

करोना व्हायरस वर औषध शोधणाऱ्या भारतीय संशोधकाचं यश जाणून घ्यायलाच हवं

मूळ भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ डॉ. एस. एस. वासन यांना या व्हायरस वरील संशोधनात यश मिळाले आहे.

Read more

करोना व्हायरस चीनने मुद्दाम तयार केलाय, हे खरं की खोटं?

करोना व्हायरस बद्दल अनेक शंका-कुशंका निर्माण होत आहेत. हा आजार नेमका आला कुठून? सापांपर्यंत तो कसा गेला याविषयी आता चर्चा सुरू झाल्या आहेत.

Read more

करोना व्हायरसला हरवायच असेल तर हे ११ गैरसमज दूर होणं अत्यावश्यक आहे

काही लोक मुद्दाम चुकीची माहिती पसरवत राहतात आणि त्यांच्यापासूनच खरंतर मोठा धोका आहे. आपल्या लोकसंख्येचा मोठा भाग हा वैज्ञानिकदृष्ट्या साक्षर नाही.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?