प्लाझ्मा दान करताय, किंवा इतरांना तसा सल्ला देताय? आधी या महत्वाच्या ८ बाबी वाचा!

ही थेरपी बऱ्याच गंभीर पेशंट्सवरसुद्धा गुणकारी ठरलेली आहे. ज्यामुळे plasma दान करण्याच्या अनेक मोहिमांनी जोर धरलाय.

Read more

कोरोनाग्रस्त रुग्णाकडून संसर्ग पसरणं नक्की कधी, कसं थांबतं?

कुणालाही क्वारंटाईन व्हावं लागेल अशी परिस्थिती आहे. घरातील रुग्णांसाठी हे जितकं कठीण आहे तितकंच घरात राहणाऱ्या इतरांसाठीही कठीण आहे.

Read more

कापडी, सर्जिकल की आणखी काही; ओमायक्रॉनला रोखण्यासाठी नक्की कोणता मास्क प्रभावी?

ओमायक्रॉनचा धोका नेमका कसा रोखता येईल? मास्क घालूनही कोरोना झाला या तक्रारींचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न तज्ञांनी केला आहे.

Read more

वर्षभर परिश्रम घेऊन ह्यांनी तुम्हाला घरीच करोना टेस्टचा अभिनव पर्याय उपलब्ध करून दिलाय

आनंदाचीच, कौतुकाची बाब म्हणजे भारतातील या पहिल्यावहिल्या प्रयोगात एका मराठमोळ्या रणरागिणीचा सिंहाचा वाटा आहे.

Read more

कोरोना होऊन गेलेल्या व्यक्तीच्या संपर्कात येणं धोक्याचं आहे का? जाणून घ्या!

फोनवर आपल्याला ज्या सूचना मिळतात त्या नीट ऐका, त्यांचं तंतोतंत पालन करावं. ” हमको बिमारी से लडना है बीमार से नही “!

Read more

कोरोनाच्या नव्या रुपाला भिडताना भारताने अशी खबरदारी घ्यायलाच हवी!

कोरोना २.० चा फैलाव हा ७०% एवढा जास्त आहे. त्यामुळे युरोपात ब्रिटनला लागून असलेल्या देशात सुद्धा या कोरोना २.० चे रुग्ण दिसून यायला लागले.

Read more

“आरोग्य सेतू अॅपचा उपयोग काय?!” हा थक्क करणारा अनुभव आवर्जून वाचा!

तूम्ही जर हे ऍप काढून टाकलं असेल किंवा त्याकडे पहात ही नसाल, तर एकच सल्ला एकदा..दिवसातून फक्त एकदा त्यावर स्वतःच स्टेटस पहात जा!

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?